भारतीय रेल्वे अंतर्गत 3190 पदांची मेगाभरती सुरु; पात्रता फक्त 10/12वी पास | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Railway Bharti 2023 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याण संस्थेने विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावरजारी करण्यात आलेली आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागेल. 25 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एकूण पदांची संख्या –3190

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

ज्युनियर टाइम कीपर – 1676 पदे
शैक्षणिक पात्रता :
किमान 10वी पास आवश्यक आहे.

    कनिष्ठ सहाय्यक – 908 पदे
    शैक्षणिक पात्रता
    : 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

    कल्याण अधिकारी – 606 पदे
    शैक्षणिक पात्रता
    : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

    वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
    परीक्षा फी :
    मागासवर्गीय उमेदवार – रु. 5000/-
    इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 750/-
    PwBD/ महिला/ ट्रान्सजेंडर/ माजी सैनिक उमेदवार आणि SC/ ST/ अल्पसंख्याक समुदाय/

    पगार किती –

    कनिष्ठ टाइमकीपर – रु.28,000/- प्रति महिना
    कनिष्ठ सहाय्यक – रु.34,000/- प्रति महिना
    कल्याण अधिकारी – रु.40,000/- प्रति महिना

    हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 26 मार्च 2022

    निवड प्रक्रिया :
    संगणक आधारित चाचणी CBT
    दस्तऐवज पडताळणी
    वैद्यकीय तपासणी

    नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
    अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023

    अधिकृत संकेतस्थळ : rmgs.org
    भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

    ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …