PMC : पुणे महानगरपालिकेमध्ये 4थी पाससाठी संधी.. इतका मिळणार पगार

पुणे महानगरपालिका, पुणे (Pune Mahanagarpalika Recruitment 2022) मध्ये भरती निघाली आहे. मुलाणी या पदासाठी ही भरती निघाली यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मार्च २०२२ असणार आहे.

एकूण जागा : ११

पदाचे नाव : मुलाणी

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतु शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना मुलाणी कामाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयाची अट : ०२ मार्च २०२२ रोजी ४३ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही

इतका मिळणार पगार :
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 17,205/- रुपये प्रतिमहिना इतका पगार देण्यात येणार आहे.

हेही वाचा :  जबलपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत 161 जागांसाठी भरती

काही महत्त्वाच्या सुचना :
ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजेच केवळ एक वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. उमेदवारांना छोटी आणि मोठी दोनही जनावरे कापण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी),
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ मार्च २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ०५.

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …