कशी बनली सारा अली खान Fat ते Fit? PCOS असतानाच या २ गोष्टींचा वापर करून घटवले 40 किलो वजन

जे लोक वजन कमी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. अभिनेत्री बनण्याच्या इच्छेने तिने वजन कमी केले होते. यासाठी तिने अनेक गोष्टी केल्या. जेव्हा ती अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पदवीच्या दुसऱ्या वर्षात असताना तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. ही इच्छा त्यांनी आई अमृता सिंग यांना सांगितली. त्यावेळी साराचे वजन 96 किलो होते, अशा परिस्थितीत तिच्या आईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. पण अथक प्रयत्नाने आणि कष्टाने साराने हे सिद्ध करून दाखवलं. (फोटो सौजन्य :- @saraalikhan95)

जेव्हा साराने अभिनेत्री होण्याचे ठरवले तेव्हा

जेव्हा साराने अभिनेत्री होण्याचे ठरवले तेव्हा

सारा अली खानने 3 वर्षांपूर्वी ‘वी द वुमन’ या कार्यक्रमात सांगितले होते, मी एक लठ्ठ मुलगी होते, मला अजूनही पीसीओडी PCOD आजार आहे. मला अजूनही आठवत आहे मी पलंगावर बसून रडयचे आणि म्हणत होतो की आई मला अभिनेता व्हायचे आहे, मग त्यांनी मला वजन कमी करायला सांगितले, वजन कमी करायला मला जवळपास एक वर्ष लागले.

हेही वाचा :  अभिमानास्पद! चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन माहितीये का? अजित पवारांनी ट्विट करत केलं कौतुक, म्हणतात...

(वाचा :- Salt Intake: जास्त मीठ खाताय? तुमचं शरीर देते ‘हे’ सिग्नल , WHO ने सांगितली लाख मोलाची गोष्ट) ​

या दोन गोष्टी करून केले वजन कमी

या दोन गोष्टी करून केले वजन कमी

सारा खूप जंक फूड खात असे.पिझ्झाशिवाय जगणे तिच्यासाठी कठीण होते.तिने वजन कमी करण्यासाठी दोन पायऱ्या निवडल्या त्या कायम ठेवल्या .दीड वर्षातच साराने ४० किलो वजन कमी केले.

तंदुरुस्त दिसण्याचे दडपण

तंदुरुस्त दिसण्याचे दडपण

सारा म्हणाली की, सोशल मीडियावर एका विशिष्ट पद्धतीने दिसण्याचे दडपण असते, ‘मी या आत्मविश्वासाने वाढले की, तू कशी दिसतेस याने काही फरक पडत नाही. पण आता मी कशी दिसते यावर माझा प्रोफेशन अवलंबून आहे, त्यामुळे थोडंसं दडपण आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो, म्हणून वेळोवेळी स्वतःला सांगत राहा की तुम्ही काय ठरवले आहे.

(वाचा :- मोत्यांसारख्या चमकदार दातांसाठी करा हे ५ घरगुती उपाय, स्वस्तात मस्त मिळवा लोखंडासारखे मजबूत दात) ​

PCOD म्हणजे काय?

pcod-

सारा अली खानला पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीज नावाचा आजार आहे, ज्याला पीसीओडी म्हणतात. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही समस्या उद्भवते. यामुळे पीडित महिलेच्या शरीरात एन्ड्रोजनची पातळी वाढते आणि अंडाशयांवर सिस्ट तयार होऊ लागतात. अशा स्थितीत महिलांचे वजनही झपाट्याने वाढते.

हेही वाचा :  जिमला न जाता अगदी घरबसल्या खा हे ५ पदार्थ, वजनात आपोआप दिसेल फरक

या गोष्टी करून केले 40 किलोपर्यंत वजन कमी

-40-

सारा अली खानने सांगितले की ती खूपच फूडी आहे. अभ्यासासाठी ती अमेरिकेत गेली तेव्हा तिचे वजन थोडे वाढले होते. या अभिनेत्रीने दीड वर्षात 40 किलो वजन कमी केले. वजन कमी करण्याच्या वेटलॉस करताना तिने जंक फूड पूर्णपणे सोडून दिले आणि व्यायाम करण्यास सुरुवात केली.

(वाचा ;- ‘या’वेळात शेंगदाणे खाल्ल्यास वजन झरझर कमी होईल, कसं ते जाणून घ्या…) ​

पिझ्झाऐवजी या गोष्टीचे सेवन

पिझ्झाऐवजी या गोष्टीचे सेवन

सॅलडने वजन कमी करण्यासाठी पहिले दोन पाऊल उचलले.जंक फूड सोडून हेल्दी फुड खाण्याकडे भर द्या. साराने पिझ्झा, चॉकलेट, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांचा निरोप घेतला.त्याऐवजी सॅलड खायला सुरुवात केली. योग्य डायट सोबत थोडी व्यायामाकडेही योग्य लक्ष देते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

इथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य

North Sentinel Island Andaman Islands Tribe : अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी …