कोंड्याच्या समस्येने बेजार झाले आहात? तर या सोप्या घरगुती मिळवा सुटका पुरुषांसाठीही उपयुक्त

केसांत कोंडा असणे ही अनेकांना अपमानास्पद गोष्ट वाटू शकते. थंडीच्या दिवसात अनेक ही समस्य भेडसावते. डोक्याच्या टाळूवरील रुक्ष त्वचेचे बारीक तुकडे (फ्लेक्स) दिसतात त्याल कोंडा असे म्हणतात. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला खाज येते.अनेकांचा असा समज असतो, की केसांची स्वच्छता नीट न ठेवल्यामुळे कोंडा होतो. मात्र सारखा सारखा शाम्पू केल्यानंतरही कोंडा होऊ शकतो. पण काही घरगुती उपाय केल्याने तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळू शकते यासाठीच डॉक्टर हंसा योगेंद्र यांनी काही टीप्स सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य : @istock)

​कोरफड कसे वापरावे

आयुर्वेदात कोरफड जेलचे अनेक फायदे सांगितले आहेत, ते त्वचेच्या काळजीपासून केसांची काळजी घेण्यासाठी वापरले जाते. तसेच कोंडावर चांगला परिणाम दिसून येतो. केसांना हलक्या हाताने कंघी करा. जेणेकरून पांढरा कोंडा मुळांना चिकटणार नाही आणि नंतर संपूर्ण डोक्यावर अॅलोवेराचे जेल लावा. २०-२५ मिनिटे ठेवल्यानंतर आपले डोके चांगले धुवा.

​सायडर व्हिनेगर देखील कोंडामध्ये उपयुक्त आहे

अॅपल सायडर व्हिनेगर देखील कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी एका भांड्यात अॅपल सायडर व्हिनेगर आणि लिंबाचा रस समान प्रमाणात घ्या . तयार मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा, केसांवर शिंपडा यामुळे कोंडाही कमी होईल. (वाचा : – Juice for Glowing Skin : वेटलॉस सोबतच डाग विरहित, चमकदार त्वचा हवी असेल तर हे ४ ज्युस ठरतील वरदान)

हेही वाचा :  संशोधन आणि विकास आस्थापनेत भरती, थेट मुलाखत देऊन मिळवा नोकरी

​कडूलिंबाचा असा करा वापर

हा हेअर पॅक करण्यासाठी पाण्यामध्ये कडूलिंबाची पानांमध्ये उकळून घ्या. त्यानंतर ही पाने दह्यामध्ये मिक्स करा हे मिश्रण केसांना लाव यामुळे केस वाढण्यास मदत होईल त्याच प्रमाणे केसातील कोंडा देखील नाहीसा होईल. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )

​नारळ तेल उपाय

खोबरेल तेल देखील कोंडा साठी खूप उपयुक्त आहे. एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि थोडे गरम करा. आता डोक्याला तेलाने चांगले मसाज करा आणि अर्धा तास ठेवल्यानंतर डोके धुवा. यामुळे तुमच्या टाळूचा कोंडा नक्कीच कमी होऊ शकतो. पण तेल रात्रभर डोक्याला लावून ठेवू नका यामुळे केसांना ईजा पोहचू शकते. (वाचा :- तुमच्या ‘या’ एका चुकीमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय)

​दही हा रामबाण उपाय आहे

दही हा कोंडावर रामबाण उपाय मानला जातो. एका भांड्यात दही घ्या आणि डोके चांगले धुवा. कमीत कमी अर्धा तास केसांमध्ये दही लावल्याने केसांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या कमी होतात. (वाचा :- बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी कॉस्मेटिक सर्जरीने वाढवले सौंदर्य, चौथं नाव वाचून हडबडून जाल )

हेही वाचा :  Success Story: पाचवेळा अपयशी पण खचला नाही; सहाव्या प्रयत्नात IES क्रॅक करुन देशात ४४ वा, गौरवची कहाणी जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …