Optical Illusion: ‘या’ फोटोत 8 नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला 8 नंबर तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर हा 8 नंबर शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात. 

हे ही वाचा : ‘या’ फोटोत बॅटमॅन शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला 8 नंबर शोधायचा आहे.  

हे ही वाचा : Optical Illusion: ‘या’ फोटोत खेळण्यात लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ 

फोटोत काय?

ऑप्टिकल इल्युजनमध्ये (Optical Illusion) आज पुन्हा आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला 8 नंबर तुम्हाला शोधायचा आहे. त्यामुळे तुमच्या मेंदू आणि डोळ्यावर जोर द्या आणि तीक्ष्ण नजरेने फोटो तपासा. कदाचित तुम्हाला उत्तर सापडेल.  

हेही वाचा :  'मूड बना लिया' गाणं होतंय ट्रेंड; मिळाले एवढे व्ह्यूज आणि लाइक्स

हे ही वाचा : ‘या’ फोटोत लपलेली 3 केळी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ 

30 सेकंदात शोधून दाखवा

तुमच्याकडे फक्त 30 सेकंदाची वेळ आहे. फोटो पाहताच 30 सेकंद सुरू होतील. या वेळेतच तुम्हाला फोटोत लपलेला 8 नंबर शोधायचा आहेा.या फोटोत 99 टक्के लोकांना 30 सेकंदात 8 नंबर शोधण्यात अपयश आले आहे. पण तुम्ही नक्कीच प्रयत्न करून पाहा. 

हे ही वाचा : ‘या’ फोटोत लपलेला चेहरा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ 

अशा चित्रांमुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी होते, तसेच मेंदूचाही भरपूर व्यायाम होतो. आपण चित्र कसे पाहतो हे आपल्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगते आणि त्यामुळेच ते खरोखर मनोरंजक बनते.जर तुम्ही अजूनही लपलेला 8 नंबर शोधू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. खालील फोटोत एक रेड़ सर्कल आहे त्यात हा 8 नंबर लपला आहे.

दरम्यान ऑप्टीकल इल्यूजन (Optical Illusion test) एकप्रकारे तुमच्या मेंदूचा व्यायाम असतो. तो तुमची बौद्धीक क्षमता किती आहे, हे देखील यावरून कळत असते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …

Maharastra Politics : शरद पवारांच्या भावनिक वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचा खुलासा, म्हणाले ‘होय, मी 2004 पासून मी भाजपशी…’

Praful Patel Statement On Sharad Pawar Interview : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल …