Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलाय एक बेडूक,10 सेकंदात शोधून दाखवा

मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला बेडूक तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर हा बेडूक शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात. 

ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक बेडूक शोधायचा आहे. 
 

फोटोत काय?

ऑप्टिकल इल्युजनमध्ये (Optical Illusion) आज पुन्हा आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत एक बेडूक लपला आहे. हा बेडूक तुम्हाला शोधायचा आहे. त्यामुळे तुमच्या मेंदू आणि डोळ्यावर जोर द्या आणि तीक्ष्ण नजरेने फोटो तपासा. कदाचित तुम्हाला उत्तर सापडेल.  

10 सेकंदात शोधून दाखवा

तुमच्याकडे फक्त 10 सेकंदाची वेळ आहे. फोटो पाहताच 10 सेकंद सुरू होतील. या वेळेतच तुम्हाला फोटोत बेडूक शोधायचा आहे. या फोटोत 99 टक्के लोकांना 10 सेकंदात बेडूक शोधण्यात अपयश आले आहे. पण तुम्ही नक्कीच प्रयत्न करून पाहा. 

हेही वाचा :  वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच धाकट्या भावाने केली थोरल्याची हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

अशा चित्रांमुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी होते, तसेच मेंदूचाही भरपूर व्यायाम होतो. आपण चित्र कसे पाहतो हे आपल्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगते आणि त्यामुळेच ते खरोखर मनोरंजक बनते.जर तुम्ही अजूनही बेडूक शोधू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. खालील फोटोत एक रेड सर्कल आहे त्यात हा बेडूक आहे. 

दरम्यान ऑप्टीकल इल्यूजन (Optical Illusion test) एकप्रकारे तुमच्या मेंदूचा व्यायाम असतो. तो तुमची बौद्धीक क्षमता किती आहे, हे देखील यावरून कळत असते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …

पत्नीसाठी अजित पवार गल्ली बोळात… शहरातल्या सोसायट्या आणि गावातल्या चाळी काढताहेत पिंजून

Ajit Pawar Political Campaign For Wife: बारामती लोकसभा मतदरसंघांत सध्या प्रचाराला वेग आलाय. यापूर्वी बारामतीमध्ये …