हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक ठरतात ही नावं, धर्माची बंधने नसलेली 10 मुलांची नावे आणि अर्थ

Hindu Muslim Common Names And Meaning : मुलांची नावे हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. प्रत्येक पालक मुलांना जे नाव देतात त्या नावांनी मुलं आयुष्यभर ओळखले जातात. अशावेळी प्रत्येक धर्मात खास नावे असतात. अनेकदा नावांवरून त्या व्यक्तीचा धर्म ओळखला जातो. पण अशी 10 युनिक नावे आहेत जी नावे हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्माने मुलांना दिली जातात. 

या 10 नावांनी धर्माची सर्व बंधने मोडून टाकली आहेत. खऱ्या अर्थाने ही नावे हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक ठरतात. या नावांचे अर्थ देखील जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

अमर

अमर म्हणजे अनंत. अमर हे भारतीय आणि संस्कृत मूळ असून अतिशय लोकप्रिय आहे. ज्याचा अर्थ “अमर” आणि “शाश्वत” आहे. अमर हे नाव हिंदू धर्मानुसार मुस्लीम धर्मातही अतिशय लोकप्रिय आहे.

आझाद 

आझाद हे बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या मुलाचे नाव आहे. त्यांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून या दाम्पत्याला झाला. आझाद हे नाव अतिशय कॉमन असून हिंदू, मुस्लीम धर्मात लोकप्रिय आहे. या नावाचा अर्थ आहे स्वतंत्र. 

हेही वाचा :  Accident: ST बसला भीषण अपघात; 32 प्रवासी जखमी

राजा 

‘राजा’ म्हणजे सत्ता करणारा. ‘राजा’ हे नाव प्रामुख्याने भारतीय वंशाचे स्त्री नाव आहे ज्याचा अर्थ ‘राजा’ असा होतो. एक भारतीय शासक. अरबी भाषेत “आशा” असाही अर्थ होतो.

राणी 

‘राणी’ हे संस्कृत मूळचे नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे हे नाव मुस्लीम आणि हिंदू धर्मात दिलं जातं. याचा अर्थ “राणी,” “ती गात आहे” आणि “आनंदाचे गाणे” आहे. ‘राणी’ हे टोपण नाव म्हणून देखील वापरलं जातं.

साहिल 

हिंदू आणि मुस्लीम धर्मात ‘साहिल’ हे नाव अतिशय सामान्य आहे. काही लोक फक्त नेतृत्व गुणांसह जन्माला येतात, इतरांना प्रेरणा देण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आणि करुणा मूर्त स्वरुप देतात. ‘साहिल’ या नावाचा अर्थ आहे लिडर किंवा नेता. हे नाव भारतात सर्वात जास्त वापरले जातात. 

खुशबू 

‘खुशबू’ हे नाव देखील हिंदू आणि मुस्लीम धर्मात मुलींना दिलं जातं. या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. या नावाचा अर्थ आहे अतिशय सुंदर सुगंध. ‘खुशबू’चा अर्थ अत्तर, सुगंध. खुशबू नावाची व्यक्ती प्रामुख्याने धर्मानुसार हिंदू आणि मुस्लीम आहे. ‘खुशबू’ नावाची राशी मकर आणि नक्षत्र श्रावण आहे.

हेही वाचा :  डोंबिवलीत दहशत पसरवणार्‍या गुन्हेगाराची नाशिक कारागृहात रवानगी | Criminal spreading terror in Dombivli sent to Nashik Jail msr 87

सीमा 

‘सीमा’ हे अतिशय सामान्य नाव आहे. जे हिंदू आणि मुस्लीम धर्मात मुलींना दिलं जातं. या नावाचा अर्थ आहे अतिशय गोड चेहरा. सीमा या नावाचा अर्थ आहे मर्यादा.

खुशी 

‘खुशी’ या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. आनंद, स्माईल, डिलाईट सेलिब्रिटी नाव असा याचा अर्थ आहे. ‘खुशी’ हे नाव हिंदू आणि मुस्लीम या धर्मात मुलींना हे नाव दिलं जातं.

समीर 

‘समीर’ हे नाव देखील हिंदू आणि मुस्लीम धर्मातील मुलांना दिले जाते. ‘समीर’ नावाचा अर्थ “उत्साही, फायदेशीर, मनोरंजक साथीदार, चांगला मित्र” असा आहे. तुम्ही मुलाला हे 3 अक्षरी नाव देऊ शकता. 

नेहा 

‘नेहा’ हे असं नाव आहे जे हिंदू आणि मुस्लीम घरात मुलांना ठेवलं जातं. दव थेंब, दिसण्यासाठी कौतुकास्पद, प्रेम, पाऊस, तेजस्वी, खोडकर, प्रेमळ, पावसाचा वर्षाव किंवा प्रेम किंवा आराधना असा ‘नेहा’ या नावाचा अर्थ आहे.

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …