हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आजादने पायावर सेक्सी स्लिट कट ड्रेसमध्ये केलं क्लिन बोल्ड

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद गेल्या काही दिवसांपासून नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच, तिने GQ अवॉर्ड 2022 मध्ये एंट्री मारली आणि उपस्थित सर्वजण तिच्या हॉट लुककडे पाहतच राहिले. या इव्हेंटमध्ये सबाने सिल्व्हर कलरचा ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये तिचा लूक खूपच सेक्सी दिसत होता. सबा नेहमीच आपला लूक सिंपल ठेवते, पण यावेळी तिने आपल्या जबरदस्त लुकने सर्वांना भारावून सोडले. (फोटोज साभार – योगेन शहा, इन्स्टाग्राम)

सबाचा स्टायलिश अवतार

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद GQ अवॉर्ड्स 2022 मध्ये दिसली, जिथे तिने तिच्या स्टायलिश अवताराने कहर माजवला होता. ती ग्रे कलरचा गाऊन घालून या पार्टीला पोहचली होती.

(वाचा :- 24 वर्षाआधी अरबाज खानसोबत विवाहबद्ध होताना परी दिसत होती मलायका अरोरा, अर्जुन कपूरची नवरी बनताना असा लुक असणार?)

टाइट ड्रेसमध्ये दाखवली फिगर

सबाच्या या गाऊनमध्ये थाई पोर्शनपर्यंत टाइट फिटिंग देण्यात आली होती, ज्यामध्ये तिची फिगर आणि स्लिम पोट व कंबर फ्लॉंट होत होती.

हेही वाचा :  लॅपटॉपवर काम करतांना चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका जवळ, ठेवल्यास लॅपटॉप होणार कायमचा खराब, पाहा डिटेल्स

(वाचा :- बॅकलेस ड्रेस घालून कंबर लचकत-मुरडत रस्त्यावर चालू लागली मलायका अरोरा, सुपरबोल्ड लुक बघून चाहत्यांची बत्ती गुल..)

साटन फॅब्रिकचा ड्रेस

हा ड्रेस बनवताना सॅटिनसारखे फॅब्रिक वापरण्यात आले होते, त्यामुळे त्यात एक वेगळीच चमक दिसत होती. त्याचवेळी, या गाऊनमध्ये दिलेली स्ट्रॅपी स्लीव्हज आणि स्वीटहार्ट नेकलाइन तिच्या लूकमध्ये ऊफ्फ फॅक्टर वाढवत होती.

(वाचा :- आशिकी सिंगर पलक मुच्छलचा लालभडक लेहंग्यातील नववधू लुक बघून विसराल माधुरी अन् मलायका, मिथुनसोबत केला शाही विवाह)

थाय-हाय स्लिटमध्ये शो केले लेग्स

सबाच्या या ड्रेसमध्ये बाजूंना थाय-हाय स्लिट देखील दिला गेला होता, ज्यामधून ती तिचे टोन्ड लेग्स मनसोक्त फ्लॉंट करताना दिसली.

(वाचा :- ‘ब्रा’लेट टॉप घालून सुपरसेक्सी दिसणा-या पलक तिवारीसमोर मलायका अरोराही फेल, आई व मुलीमध्ये बोल्डनेसची जुगलबंदी.!)

क्लचने वेधले लक्ष

लूकला परफेक्ट टच देण्यासाठी सबाने स्ट्रेपी हिल्स, ह्रदयाच्या किंवा दिलच्या आकाराचे चमचमणारे क्लच, कानात पर्ल्स ईअररिंग्स, सिल्वर ब्रेसलेट सोबतच केसांना कर्ल्समध्ये ओपन ठेवले होते.

(वाचा :- गुडघ्यापेक्षाही छोटासा ब्लेजर घालून मलायका अरोराने तापवलं इंटरनेटचं वातावरण, मादक पोझेस पाहून चाहते पुरते घायाळ)

हेही वाचा :  Sai Baba Gold : शिर्डीच्या साईचरणी नवरत्न जडीत हार; किंमत ऐकून डोळे फिरतील

क्लासी मेकअप

मेकअपसाठी सबाने डार्क पिंक लिप्स, हेवी फाउंडेशन, रोजी चिक्स, स्लीक आयलाइनर, शार्प कॉन्टोर सोबत डिफाइंड आयब्रोजने लुक राऊंड-ऑफ केला होता.

(वाचा :- Twitter चे मालक Elon Musk चा नवा अवतार इंटरनेटवर प्रचंड व्हायरल, 6 लाखांच्या चित्रविचित्र कपड्यांत बघून व्हाल थक्क)

हृतिकसोबतची बॉन्डिंग

सबा हृतिक रोशनसोबत अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये ती पायजमा आणि शर्ट घालून मस्ती करताना दिसत आहे.

(वाचा :- सुनिल शेट्टीच्या नखशिखांत सुंदर सुनबाईपुढे मिनी स्कर्टमधील हॉट सारा फेल, डीप ड्रेसमधील तानियालाच बघत राहिले लोक)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …