दादरा-नगर-हवेली शिक्षण संचालनालयामध्ये 184 पदाची भरती

Directorate Of Education Daman Bharti 2022: दादरा-नगर-हवेली शिक्षण संचालनालयामध्ये 184 पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज करू शकतात आणि सबमिट करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल आहे.

एकूण जागा : 184

पदाचे नाव:

१) सहाय्यक शिक्षक (प्राथमिक शाळा) : 128
शैक्षणिक पात्रता : 50% सह 12वी पास आणि प्राथमिक शिक्षणात 2 वर्षांचा डिप्लोमा

२) उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक: 48
शैक्षणिक पात्रता : B.A./BSC/B.Com.

३) ब्लॉक संसाधन व्यक्ती: 01
शैक्षणिक पात्रता : B.A./BSC/B.Com.

४) ECCE संसाधन व्यक्ती: 04
शैक्षणिक पात्रता : पदवीधर

५) संसाधन व्यक्ती 01
शैक्षणिक पात्रता : पदवीधर

६) विशेष शिक्षक: 02
शैक्षणिक पात्रता : वरिष्ठ माध्यमिक (वर्ग-बारावी किंवा समतुल्य)

वयोमर्यादा :  कमाल ३० वर्षे

हेही वाचा :  Current Affairs : आजच्या चालू घडामोडी - 9 फेब्रुवारी 2023 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

वेतन श्रेणी: Rs 23,000/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी पत्ता: शिक्षण संचालनालय, फोर्ट एरिया, मोती दमण किंवा डीएनएच जिल्हा शिक्षण कार्यालय, सचिवालय, सिल्वासा; [email protected]

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 12 April 2022 

अधिकृत संकेतस्थळ : daman.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :  येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …