viral trending video : बर्फीला हेअरकट… आता कसं वाटतंय?…गार गार वाटतंय..

Viral Video of hairstyle  : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरलं (viral) होतं असत. बऱ्याचदा काही व्हिडीओ असतात तर काही फोटो असतात,  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत.

प्रत्येकाचं आपल्या केसांवर खूप प्रेम असत. केसांचे वेगवेगळे प्रकार असतात काहींचे केस सरळ असतात  तर काहींचे वेव्ही तर काहींचे कुरळे केस असतात प्रत्येकजण आपल्या परीने केसांची काळजी घेताना दिसतात. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून सर्वानीच डोक्याला हात लावलाय . (viral video of weird ice hair cut hair style goes viral on social media )

हेही वाचा :  कुनो अभयारण्यातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू; पाच महिन्यात 7 चित्ते ठार

वाह बेटा! क्या बात…

डोक्यावर टक्कल पडण्याची अनेक कारण आहेत बरेच जण यामुळे हैराण सुद्धा होतात बरेच उपाय करून पाहतात मात्र तरीही टक्कल काही केल्या भरून निघत नाही,केस पुन्हा उगवत नाहीत.. पण व्हायरल व्हिडिओमध्ये पठ्ठ्याने टकलावर असं काही केलय कि क्या बात… 

तुम्ही कधी डोक्यावर बर्फाची हेअर स्टाईल केलेलं ऐकलंय का ? किंवा पाहिलंय का ? नसेल तर खाली दिलेला व्हडिओ तुम्ही पाहायलाच हवा.. सध्या सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.. 

 ‘हेयरकट ऑन द रॉक्स

हा तरुण चक्क डोक्यावर बर्फाचा डोंगर मिरवतोय.त्याच स्टायलिंग करण्यासाठी सलूनमध्ये गेलाय. . rjabhinavv इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘हेयरकट ऑन द रॉक्स…’  असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओवरही बर्फीला हेअरकट असं कॅप्शन दिलं आहे.

बरं ही स्टाईल करण्यासाठी कात्री नाही तर लाटण्याची मदत घेतली जातेय डोक्यावरच्या बर्फाचा लाटण्याने तुकडा पाडून आपल्या सहकार्याला देतो असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ट्युणे हि आगळीवेगळी हेअरस्टाईल का केली असावी हे काही कळू शकाल नाहीये पण सध्या सोशल मीडियावर त्याच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओची खूप चर्चा होतेय हे नक्की… 

हेही वाचा :  मंत्रिमंडळ विस्तार 15 ऑगस्टआधीच? अमित शाहांसोबतच्या बैठकीत विस्ताराची चर्चा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …