नवरीला पाहताच नवरा झाला उलटा..काय आहे हे गजब प्रकरण..

viral social media: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.
मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ  नाही तर एक फोटो खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.

लग्नाचा अजब-गजब व्हिडीओ व्हायरल 
सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नातील गमती जमती, वरातीमधील डान्स, एखादा किस्सा सगळं काही तुफान व्हायरल होत आणि लोक सुद्धा असे व्हिडीओ फार आवडीने पाहतात आणि शेअर करतात. 
आता एक नवीन व्हिडीओ जो व्हायरल होतोय तो सुद्धा लग्नाचा आहे. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा आहे. 

नवरीला पाहताच नवरा का झाला उलटा 
आजकाल लग्नाआधी प्री- वेडिंग करण्याचं फॅड असतं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हे कपाळ सुद्धा प्री-वेडिंग फोटोशूट करत आहेत असच वाटतंय. 

हेही वाचा :  भारत तुमची माता नाही का? विद्यार्थ्यांवर संतापल्या मंत्री मीनाक्षी लेखी; म्हणाल्या, लाज वाटते तर....

कधी पाहिलं नसेल असलं फोटोशूट 
आजपर्यंत तुम्ही अनेक फोटोशूट्स पहिले असतील पण या फोटोशूट प्रमाणे कुणीच काही केलं नसेल, यात नवरा चक्क शीर्षासन करताना दिसतोय तर होणारी नवरी भरतनाट्यम करतेय 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता…’ पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

Loksabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान (Second Phase Voting) पार पडतंय. देशभरातील …

‘म्हातारं लय खडूस,’ सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका, ‘अजित पवार किल्लीला लोंबकळत…’

Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, नेत्यांकडून एकमेकांवर …