viral trending : मार्केटमध्ये नव्या डान्सची एन्ट्री…काकांनी तर कमालच केली…

viral video wedding dance:  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरलं (viral) होतं असत. बऱ्याचदा काही व्हिडीओ असतात तर काही फोटो असतात,  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ (viral video on social media )
मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत.

नर्तिकेप्रमाणे लवते अंग (flexibility and dance )

 इंडियन वेडिंग (inidan wedding) म्हटलं कि नाच गाणं तर आलंच, संगीत वरात लग्न अश्या अनेक प्रसंगी नाचण्याचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्न म्हटलं कि नाचगाणं आलचं. कधी कधी सोशल मीडियावर लग्नाचे आणि लग्नातल्या वरातीचे भन्नाट डान्स व्हायरल होत असतात, मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता..  (viral new wedding dance viral on social media )

हेही वाचा :  नितीन गडकरी म्हणतात जुने गिऱ्हाईक दिसेना, रोहित पवारांना शंका, म्हणाले 'हा कट तर नाही ना?'

डब्बू अंकल नंतर आणखी एक अंकल 

डान्स क्लिप (dance clip ) 42 सेकंदांची आहे, ज्यामध्ये डान्स फ्लोअरवर पँट-शर्ट घालून डान्स स्टेप्स करताना एक अंकल दिसत आहेत. आमिर खान (aamir khan) आणि माधुरी दीक्षित (madhuri dikshit ) यांच्या 1990 मध्ये आलेल्या दिवाना मुझसा नहीं या चित्रपटातील ‘सारे बॉईज की कर दो शादी…’ या हिट गाण्यावर (hit song ) नाचत आहे. काका नाचू लागताच आजूबाजूला उभा असलेला जमाव त्याला पाहत राहतो. तो पाठ फिरवताच संपूर्ण वातावरणात विद्युतीकरण होते. आणि हो, डान्स करताना काकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके अप्रतिम आहेत ना… की तुमचा थकवा निघून जाईल. (viral new wedding dance viral on social media )

आतापर्यंत लाखो लोकांकडून हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे आणि व्हिडिओची तुफान चर्चा सध्या आहे..



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …