viral : अजगराने गिळला कोब्रा…Video पाहून येईल अंगावर काटा…

viral snake video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअरसुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत. (viral video on social media)

साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. (Dangerous snake) सापाचं नाव काढलं तरी भंबेरी उडते . साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो . जगात अनेक विषारी साप आहेत. ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं. 

आधी कधीच पहिला नसेल असा व्हिडीओ 

तुम्ही आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पहिले असतील, सापाने कोणाला चावल्याचे व्हिडीओ , महाकाय अजगराने प्राण्यांची केलेली शिकार असो व माणसाला गिळायचा प्रकार सर्व काही पाहिलं असेल पण तुम्ही कधी पाहिलं आहे का एका सापाने दुसऱ्या सापाला गिळलं..

हेही वाचा :  viral snake video: सापाला चिकनप्रमाणे कचाकचा चावून खाल्लं...Viral Video पाहून येईल किळस

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जे घडलं ते पाहून तुमचाही काही वेळ थरकाप उडेल.   (pythone swollow snake video viral)

पहिल्यांदाच कोब्राचे हा असा काही व्हिडीओ समोर आला आहे एका कोब्राने सापाला जिवंत गिळल्याचा हा प्रकार पहिल्यांदाच या व्हिडिओत पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, किंग कोब्रा आणि एक लांबसडक साप एकमेकांशी भिडले, बराच वेळ त्यांचा सामना सुरु होता दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते, उकंठ वाढणार तोच सापाने चक्क कोब्रावर हल्ला केला

पण शेवटी तो किंग कोब्रा त्याने या सापाला अश्या पद्धतीने पकडलं कि, त्याला आता सुटण्यासाठी काहीच मार्ग न्हवता. शेवटी कोब्राने सापाला गिळून टाकलं आणि ही लढाई थांबली…

संपूर्ण व्हिडीओ पाहताना मात्र अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …