सापांना घरापासून ठेवायचं आहे लांब, मग करा केवळ हे एक काम

how to Keep away snakes from home : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.यातले बरेच व्हिडीओ हे फनी असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.

साप म्हटलं कि, भल्याभल्याना नुसतं नाव काढलं तरी घाम फुटतो. आणि अशात साप घरात दिसला तरी आपली तारांबळ उडते घाबरून आपण काय करावं काय नाही हे समजतच नाही. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या करून आपण सापाला घरात येण्यापासून रोखू शकतो आणि येऊ नये म्हणून काय करू शकतो यासाठी ही बातमी पूर्ण वाचा… (how to stop snake from coming your home)

सापांबद्दल गैरसमज

सापांबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की बहुतेक साप विषारी (snake poison) असतात परंतु हे खरे नाही. देशात आढळणाऱ्या सापांपैकी केवळ 20 टक्के साप विषारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (snake: how to keep away snakes from your house )

हेही वाचा :  मेट्रो मार्गिकेचेही विद्रूपीकरण; खांबांवर राजकीय जाहिरात फलक लावण्यास सुरुवात | Disfigurement metro lines Political billboards began erected tpoles amy 95

या उपायांनी तुमच्या घरात साप येणार नाही

तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा दारात नाग दौना नावाचे रोप लावू शकता. या वनस्पतीला एक विशेष वास आहे, जो सापांना जवळ येण्यापासून प्रतिबंधित करतो. ही वनस्पती विशेषतः छत्तीसगड राज्यात आढळते.  

गरूड फळ
असे मानले जाते की घराच्या गेटवर गरूड फळ टांगून ठेवल्याने साप घरात प्रवेश करत नाहीत. हे पाहून साप पळून जातात असा समज आहे. हे एक दुर्मिळ वृक्ष आहे. मात्र काही रोपवाटिकांमध्ये हे रोप तुम्हाला मिळू शकत.

घरातून उंदीर घालवा 
साप घरात येऊ नये असं वाटत असेल तर घरातील उंदरांचा नायनाट करा कारण उंदरांचा पाठलाग करत साप येतातच त्यामुळे घरात उंदीर असतील तर साप त्यांचा मग काढत घरात येणार हे नक्की त्यामुळे घरात साप येऊ नये वाटत असेल तर घरातील उंदरांचा नायनाट करण खूप महत्वाचं आहे .  (snake: how to keep away snakes fromyour house )

(ही माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही )



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …