Breaking News
  • निवडणूक आयोगाने बदलली मिझोरामच्या मतमोजणीची तारीख, पाहा नेमकं कारण काय?
  • केंद्र सरकारचा ‘डिजिटल स्ट्राइक’, युट्यूबर्ससाठी धक्कादायक बातमी
  • Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं ‘मोये मोये’ आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या
  • कर्जाच्या नादात घराच्या दुप्पट रक्कम भरताय? फक्त ‘हे’ काम करून वसूल करा एक एक रुपया
  • पती जेवायला हॉटेलमध्ये घेऊन जात नाही, पत्नीने त्याचा जीव घेतला

VIDEO : असं कोण शुभेच्छा देतं? वसीम जाफरच्या बर्थडेला वॉननं केलं ट्वीट; मग पुढं काय झालं वाचा!


भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर आज ४४ वर्षांचा झाला आहे. वसीम जाफरच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. १६ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबईत जन्मलेल्या वसीम जाफरच्या वाढदिवसानिमित्त इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही शुभेच्छा दिल्या, पण त्याची अभिनंदन करण्याची शैली इतरांपेक्षा वेगळी ठरली.

मायकेल वॉन आणि वसीम जाफर यांची सोशल मीडियावर एक वेगळीच आंबट-गोड केमिस्ट्री आहे. ते ट्विटरद्वारे एकमेकांना टोमणे मारत असतात. चाहत्यांना यांचे मैदानाबाहेरील क्रिकेट पाहायलाही आवडते. वॉनने ट्विटरवर वसीम जाफरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिले, ”माझी पहिली कसोटी विकेट वसीम जाफरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

हेही वाचा – VIDEO : रनआऊटची संधी सोडली, तरीही विकेटकीपरचं होतंय तुफान कौतुक; वाचा कारण!

प्रत्युत्तरात जाफरनेही वॉनसाठी दमदार ट्वीट केले आहे. जाफरने वॉनला धन्यवाद देताना ”माझी कायमची सोशल मी़डिया विकेट” असे म्हटले आहे. वॉनने आपल्या कारकिर्दीत वसीम जाफरची विकेट घेतली होती. वॉनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण ६ विकेट घेतल्या आहेत. २००२ मध्ये लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात वॉनने ५३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर जाफरला नासिर हुसेनकरवी झेलबाद केले होते.

The post VIDEO : असं कोण शुभेच्छा देतं? वसीम जाफरच्या बर्थडेला वॉननं केलं ट्वीट; मग पुढं काय झालं वाचा! appeared first on Loksatta.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …