धावपळ केल्यानंतरही 100 स्पीडने धावेल शरीर, हे 5 उपाय केल्यास रोबोटसारखं काम करूनही थकणारच नाही

जीवन इतके व्यस्त झाले आहे की विश्रांतीसाठी पुरेसा वेळच मिळत नाही. पण काही काही दिवस हे इतके कामामध्ये जातात की दिवसभर फक्त धावपळच असते. अशा परिस्थितीत शरीराला थकवा येणे सहाजिकच असते, परंतु तुम्हाला माहित आहे का की अशा परिस्थितीत शरीराची काही कार्ये थांबू शकतात. धावपळीच्या दिवसांचे शरीरावर काय परिणाम होतात?

जेव्हा तुम्ही दीर्घकाळ शारीरिक किंवा मानसिक काम करता तेव्हा शरीराचा ताण वाढू लागतो. त्यामुळे फोकस करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता, एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची क्षमता, शारीरिक हालचाल करण्याची ताकद इत्यादी कमी होतात. (फोटो सौजन्य :- iStock)

15 मिनिटांचं मेडिटेशन करा

15-

ध्यानधारणा अर्थात मेडिटेशन हा आराम करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. केवळ 15 मिनिटे ध्यानधारणा केल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. जे सुस्ती आणि थकवा दूर करण्यास मदत करते.

(वाचा :- Vajrayana Yoga झटक्यात पोट साफ होत गॅस-अ‍ॅसिडिटी होईल मुळापासून नष्ट, या पोझमध्ये बसून जेवलं तर लगेच पचतं जेवण)​

हेही वाचा :  स्ट्रेसमध्ये असाल तर चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ, नाहीतर मेंदूची होईल भयंकर अवस्था

रोज एक्सरसाईज करा

रोज एक्सरसाईज करा

जे लोक दररोज व्यायाम करतात, त्यांना इतर लोकांपेक्षा कमी थकवा जाणवतो. दररोज 30 मिनिटे व्यायाम केल्याने रक्तप्रवाह अर्थात ब्लड फ्लो, एंडोर्फिन आणि एकूणच फिटनेसमध्ये वाढ होऊ शकते.
(वाचा :- Weight Loss पुणेकर महिलेने या सोप्या घरगुती ट्रिकने काही दिवसांत घटवले तब्बल 15 किलो वजन, हसणा-यांची बोलती बंद)​

सुर्यप्रकाशाचा आनंद घ्या

सुर्यप्रकाशाचा आनंद घ्या

सूर्यप्रकाशाच्या पुरेशा संपर्कातून व्हिटॅमिन डी मिळते. हे जीवनसत्व सेरोटोनिन तयार करण्यास मदत करते. जे मूड आणि रिलॅक्सेशन नियंत्रित करणारे न्यूरोट्रांसमीटर आहे.
(वाचा :- Strawberry : या छोटाशा फळात आढळणारं व्हिटॅमिन आहे युरिक अ‍ॅसिडचं दुश्मन, क्षणभरात हे 12 भयंकर आजार करतं छुमंतर)​

रिलॅक्सिंग म्युजिक ऐका

रिलॅक्सिंग म्युजिक ऐका

जर तुम्ही दिवसभर थकला असाल तर झोपण्यापूर्वी आरामदायी किंवा रिलॅक्स करणारे एखादे संगीत ऐकणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे मूड रिलॅक्स होऊन डोके शांत होते. ज्यामुळे चांगली झोप येते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते.

(वाचा :- Vitamin D Food हाडाचा सुकलेला सांगाडा बनवते तुमची ही 1 चुक, आयुष्यभर जागेवर खिळण्याआधी खायला घ्या हे 10 पदार्थ)​

हेही वाचा :  चेहऱ्यावरील बारीक केस काढण्यासाठी वापरा ही सोपी पद्धत, काही सेकंदात नको असणारे केस छुमंतर

मित्रमैत्रीणींना भेटा

मित्रमैत्रीणींना भेटा

तणाव दूर करण्यासाठी सोशल कनेक्शन हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. यामध्ये तुम्ही चांगले वाटणारे मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा ओळखीच्या लोकांना भेटू शकता. भेटणे शक्य नसेल तर फोनवरच बोला यामुळे मन हलके होईल, हसाल व खिदळाल व टेन्शन विसरून जाल.
(वाचा :- ही 8 लक्षणं ओरडून सांगतात की हार्ट वॉल्व झालाय ब्लॉक, सतत धाप लागली व थकवा जाणवला तर ताबडतोब करा हे काम नाहीतर)​
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …