Tag Archives: zee 24 taas

BMC Job: मुंबई पालिकेत दहावी उत्तीर्णांना नोकरी, 25 हजारपर्यंत मिळेल पगार; मराठी येणाऱ्यांना प्राधान्य

BMC Job: दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी दहावी ते पदवीधर अशा सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पदभरती अंतर्गत एकूण 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात ज्युनिअर …

Read More »

‘ही दोस्ती तुटायची नाय’, दोन उपमुख्यमंत्र्यांना समर्थकांनी ‘अशा’ दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Nagpur Birthday Hordings: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (22 जुलै) एकाच दिवशी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांकडून सत्ताधारी आमदारांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण ईरसालवाडी दुर्घटनेनंतर ही पार्टी रद्द करण्यात आली. दरम्यान दोन्ही नेत्यांचे समर्थक बॅनर्स, पोस्टर्सच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, नागपुरात लावण्यात आलेल्या बॅनरची देखील अशीच …

Read More »

कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा

7th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगार दोन्हींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात आणखी पैसे येणार आहेत. यासोबतच सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला …

Read More »

बाळकृष्णाच्या मूर्तीला घेऊन महिला पोहोचली रुग्णालयात, डॉक्टरांना म्हणाली, ‘इलाज करा’

Loard Krishna idol in hospital: भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आणि भक्तीच्या अगणित कहाण्या आहेत. देवावरील श्रद्धेसाठी भक्त काहीही करायला तयार असतात. कोणी महिनाभर अनवाणी चालून उपवास करतो, तर कोणी लाखोंची संपत्ती देवाला दान करतो. देवाची आपल्यावर कृपा राहावी अशी यामागची धारणा असते. यातून मग अनेक घटना समोर येतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील दतिया जिल्हा रुग्णालयात पहायला मिळाली. येथील एक महिला भगवान …

Read More »

KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत भरती, ग्रॅज्युएट ते MBBS सर्वांसाठी नोकरी, 60 हजारपर्यंत पगार

KDMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बंपर भरती सुरु आहे. या ठिकाणी पदवीधर ते एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतलेले सर्व उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच या विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 17 हजार ते 60 हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 64 रिक्च जागा भरल्या जाणार आहेत. …

Read More »

पत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु

Google AI Tests: गुगल आता बातम्या, लेख लिहिण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स म्हणजेच एआयचा वापर करत आहे. या साधनांचा वापर पत्रकारांनी आपल्या दैनंदिन कामात करावा, यासाठी वृत्त संस्थांशी चर्चादेखील करत आहे. गुगलकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. गुगलने वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल-मालक न्यूज कॉर्पोरेशन आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्ससह इतरांशी चर्चा केली आहे. ही एआय साधने पत्रकारांना हेडलाईन्स किंवा वेगळ्या प्रकारच्या लेखन …

Read More »

सीमाचे सचिनला मध्यरात्री कॉल, खासगी फोटोही पाठवायची; लव्ह स्टोरीत होतायत नवीन खुलासे

Seema sachin Love Story: पाकिस्तानी सीमा हैदर भारतात का आली? तो प्रेमवेडी आगे की गुप्तहेर आहे? हा सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. यूपी एटीएसने दोन दिवस केलेल्या चौकशीत सीमा हैदरने अनेक गुपिते उघड केली आहेत. मात्र, एटीएस किंवा यूपी पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षावर आलेले नाहीत. पण सीमा हैदरच्या बोलण्यातून काहीतरी गडबड गोंधळ असल्याचे जाणवत आहे. सीमा हैदरने लष्कराच्या जवानांसोबतच …

Read More »

शाळा, कोचिंग क्लासच्या अभ्यासाचा दबाव, नववीतल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर: शालेय वयात विद्यार्थी अभ्यास आणि मोठं काहीतरी करुन दाखवण्याचे दडपण घेतात आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. याचा विपरित परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो. याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. चंद्रपुरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याने …

Read More »

‘शासन आपल्या दारी’ या जाहिरातींवर आतापर्यंत ‘इतका’ खर्च, राज्य सरकारची कबुली

Shasan Apya Dari: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. कार्यक्रमापेक्षा त्यासाठी केलेल्या जाहीरांतीमुळे हा उपक्रम चर्चेत आला आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाचा नागरिकांना लाभ होत नसल्याची टिका विरोधकांनी केली होती. दरम्यान आता या उपक्रमासाठी करण्यात आलेल्या जाहिरातीचा खर्च समोर आला आहे.  शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या जाहिरातींवर आतापर्यंत 52 कोटी 90 लाख रुपये …

Read More »

Kirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्याकडे 8 तासांच्या क्लिप असून त्या सभापतींना पाठवणार आहे. यामध्ये मराठी भगिनींचं एक्स्टॉर्शन झाले आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे.  किरीट सोमय्या यांची केंद्राने दिलेली सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी आमदार अनिल परब यांनी …

Read More »

Maharashtra Govt Jobs: राज्यातील विविध विभाग, जिल्हा परिषदांमध्ये 2.44 लाख पदे रिक्त

Maharashtra Government Jobs 2023:  राज्यात नोकरी शोधात असलेल्य तरुणांसाठी महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध विभाग आणि जिल्हा परिषदअंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. ही पदे भरल्यास राज्यातील बेरोजगार तरुणांच्या हाती रोजगार मिळणार आहे. मागील 30 महिन्यापासून एकही रिक्त पद भरले गेलेले नाही. महाराष्ट्रातील सरकारी पदांवरील नोकर भरतीसाठी प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घेऊन तत्काळ ही …

Read More »

Invalid Aadhaar card: राज्यात तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध

Invalid Aadhaar in Maharashtra: आपल्या देशात आधारकार्ड हा स्वत:ची ओळख दाखविण्यासाठी महत्वाचा दस्तावेज मानला जातो. सरकारी असो वा खासगी..कोणत्याही कंपनीत आधार कार्ड हे मुख्य डॉक्युमेंट्स मानले जाते. पण या आधारकार्ड संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 14 लाख 90 हजार 545 विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध असल्याचे समोर आले आहे.  राज्य विधिमंडळाच्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सोमवारपासून सुरुवात …

Read More »

म्हातारपणाचे तारुण्यात रूपांतर करणारे रसायन, हार्वड शास्त्रज्ञांचे ऐतिहासिक संशोधन

Medical Science: म्हातारपण अनेकांना आवडत नाही. आपण नेहमी चिरतरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे अनेकजण म्हातारपणातही आपण तरुण कसे दिसू यासाठी प्रयत्नशील असतात. आता अशा व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकन संशोधकांनी एका अभूतपूर्व अभ्यास समोर आणला आहे. त्यामध्ये वृद्धत्व आणि वयासंबंधित रोगांविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) शास्त्रज्ञांच्या पथकाने …

Read More »

केदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला ‘प्रसाद’

Selfie Near Helicopter: सध्या आपण काय वेगळं करतोय हे सोशल मीडियात दाखवण्याचा ट्रेंड सुरु आहे. या स्पर्धेत कोणालाही मागे राहायचं नाहीय. काही मोजक्या लाइक्स आणि व्ह्यूजसाठी लोकं आपला जीव धोक्यात टाकतात. आजकालचे तरुण आपल्या डोळ्यांऐवजी मोबाईल फोनच्या लेन्समधून जग पाहत आहेत. मैफिली असो किंवा तीर्थयात्रा… माणसाला प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायची असते, जेणेकरून व्हिडिओ कसा तरी व्हायरल होतो आणि तो …

Read More »

गर्लफ्रेंड निघाली धोकेबाज! 10 लाख रुपये दे नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची तरुणाला धमकी

UP Crime News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडकडून खूप मोठा धक्का मिळाला आहे. हा धक्का इतका मोठा आहे की तरुणाला यातून सावरता आले नाही, असे काही घडेल याची त्याला अजिबात जाणिव नव्हती. या तरुणाचे अश्लील फोटो बनवून 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हे पैसे न दिल्यास अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याला मिळाली आहे.  पैसे …

Read More »

आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

Sisters Sucide: एकाच वेळेस घरातील दोन बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलीगडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिसरामध्ये खळबळ माजली आहे. हातातून मोबाईल हिसकावल्याचे निमित्त झाले आणि काही क्षणातच मुलींनी आपले आयुष्यच संपवून टाकले. याला घरातले आजोबा निमित्त ठरले. दोन चुलत बहिणी घरातील सदस्यांना न सांगता मोबाईल बाळगायच्या आणि गुपचूप बोलत राहायच्या. मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे …

Read More »

‘राजकीय वारसदार मुलगा हवा!’ पवार साहेबांनी तेव्हा दिलेले उत्तर आजही डोळ्यात अंजन घालणारे

Sharad Pawar on Political Heir: शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडून एक गट सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत गेला. शरद पवारांनी आता थांबायला हवं, असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. ‘पण थांबतील ते पवार कसले?’ त्यांनी पुन्हा राज्यातील जनतेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो. शरद पवार मुख्यमंत्री असतानाच्या काळात देखील …

Read More »

घराबाहेर गणपती मुर्ती ठेवली म्हणून 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे: पुणे शहराचा गणेशोत्सव हे जगभर प्रसिद्ध असून गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यात येत असतात.असं असलं तरी पुण्यातील घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली म्हणून ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड सोसायटीने केला आहे.विशेष म्हणजे चक्क 20 वर्षानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी येथील फ्लाँवर व्हँली सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये ही …

Read More »

फ्री सिगारेट दिली नाही म्हणून राग अनावर; हॉटेल चालकाच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: अनेकांना आपला राग नियंत्रणात ठेवता येत नाही. अशा व्यक्ती क्षुल्लक कारणावरुन प्रकरण कुठे नेऊन ठेवतील हे सांगता येत नाही. याचे परिणाम कधीच चांगले होत नाही. आपल्या राग नियंत्रणात न येण्याची सवय एखाद्याच्या जीवावर बेतते आणि पोलीस आपला खाक्या दाखवतात तेव्हा त्यांना आपली चूक कळते. राग अनावर झाल्याने थेट कोयत्याने हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. …

Read More »

पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी

Minor Girl Rape: अल्पवयीन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी मुलगी पोलीस अकादमीत ट्रेनिंग घेत होती. त्याच ठिकाणी आरोपीदेखील ट्रेनिंगला होता. …

Read More »