Tag Archives: SRH vs LSG

लखनौचा कर्णधार केएल राहुल चमकला, हैदराबादसमोर 170 धावांचं लक्ष्य

<p>SRH Vs LSG, IPL 2022: <a title="आयपीएल" href="https://marathi.abplive.com/topic/ipl-2022" data-type="interlinkingkeywords">आयपीएल</a>च्या पंधराव्या हंगामातील 12 व्या सामन्यात हैदराबादनं लखनौसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनौच्या संघानं हैदराबादच्या संघानं 20 षटकात 7 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलनं चमकदार कामगिरी केली. आजच्या सामन्यात …

Read More »

IPL 2022, SRH vs LSG : लखनौसमोर आज हैदराबादचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

SRH vs LSG : आयपीएलमध्ये आज दोन दमदार संघात लढत पार पडणार आहे. यामध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा सामना (LSG vs SRH) लखनौसाठी त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यांनी आतापर्यंत एक विजय आणि एक पराभव मिळवला आहे. तर दुसरीकडे पराभवाने सुरुवात झालेल्या हैदराबादला आज पहिल्या …

Read More »