Tag Archives: mbmc schools

यंदापासून ‘या’ पालिकेच्या शाळेत नववीचे वर्ग

म. टा.वृत्तसेवा, मिरा-भाईंदर मिरा-भाईंदर पालिका (MBMC) शाळांमध्ये केवळ इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण दिले जात असल्याने नाइलाजास्तव पुढील शिक्षणासाठी खासगी शाळांचा (Private Schools) आधार विद्यार्थ्यांना घ्यावा लागला होता. त्यामुळे पालिकेच्या शाळांत आता इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यंदा मराठी व उर्दू माध्यमाच्या आठ शाळांमध्ये नववीचे वर्ग सुरू करण्यास महासभेकडून नुकतीच मान्यता देण्यात आली. यासह सेमी इंग्रजी माध्यमातूनदेखील विद्यार्थ्यांना …

Read More »