Tag Archives: mbbs seats increased

MBBS Seats: खुशखबर! राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या ५२० जागा वाढल्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिकराज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सुरू असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेमध्ये राज्यभरात नवीन ५२० जागांची भर पडली आहे. सीईटी सेलमार्फत नुकतीच याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, पदवी अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीमध्ये या नवीन जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर संलग्नतेच्या कारणामुळे राज्यातील काही महाविद्यालयांमधील जागांवरील प्रवेशप्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. या महाविद्यालयांमार्फत …

Read More »