Tag Archives: mbbs education in hindi

MBBS शिक्षण हिंदीतून मिळण्यावर डॉक्टरांनी उपस्थित केले प्रश्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

MBBS in Hindi: हिंदी भाषेत वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेण्यावर डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वैद्यकीय शिक्षणाची भाषा बदलण्याचा निर्णय प्रत्यक्षात कठीण जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास होणार आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी हा मुद्दा नुकताच उपस्थित केला. उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच हिंदी भाषेतील एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यानंतर डॉक्टरांनी या विषयावर …

Read More »