Tag Archives: Maharashtra farmer

‘साई मंदिराच्या मागे…’ मोबाईवर स्टेटस ठेवत तरुणाने जीवन संपवलं, मन सून्न करणारं कारण

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : जिल्ह्यातील एका 28 वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने स्वत:च मतदान ओळखपत्र मोबाईलवर स्टेट्स म्हणून ठेवल. त्यावर भावपूर्ण श्रध्दांजली असं लिहिलं. दुसऱ्या पोस्टवर त्याने साई मंदिराच्या मागे, सेनगाव असं लिहिलं. त्यानंतर त्याने स्वत:च आयुष्य संपवलं, तरुणाच्या आत्महत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.  तरुणाने का उचचलं टोकाचं पाऊल?नवल जयराम नायकवाल असं मृत …

Read More »

डिजिटल पद्धतीने शेतीसाठी आमिर खान आग्रही; सोयाबिन डिजिटल शेती शाळा कार्यक्रमात म्हणाला…

Aamir Khan News Soybean Digital Farming School : राज्यात सोयाबिनचे क्षेत्र 41 लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे.  यासाठी सोयाबिन डिजिटल शेती शाळा हे पुस्तक शेतकऱ्यांसाठी सरकारनं आणलं आहे. पाणी फाऊंडेशन, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यासंदर्भात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अभिनेता आमिर खाननं म्हटलं की, ,शेती …

Read More »