Tag Archives: diabetes symptoms on skin

Diabetes Symptoms : हे 6 अवयव ओरडून सांगतात तुम्हाला झालाय डायबिटीज, लक्ष न दिल्यास Blood Sugar चा होईल स्फोट

Diabetes किंवा मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यावर कोणताही कायमस्वरूपी उपाय नाही आणि डायबिटीज असतानाही चांगले आयुष्य जगायचे असेल तर तुम्हाला हा आजार नियंत्रणात ठेवावाच लागेल. रक्तातील साखरेची पातळी (High blood sugar) जास्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना जास्त तहान लागणे, वारंवार लघवीला होणे, थकवा, दृष्टी अंधुक होणे, नकळत वजन कमी होणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रक्तातील साखर वाढल्यामुळे …

Read More »