Tag Archives: महाराष्ट्र न्युज

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ‘या’ तारखेपासून

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या 9 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. राज्य मंडळाकडून याबाबतच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक  यांनी यासंदर्भात माहिती दिली. मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य …

Read More »

अ‍ॅंड्रॉइड यूजर्ससाठी आनंदाची बातमी, व्हिडीओ कॉल्सचा ‘अशा’ अपडेटचा कधी विचारही केला नसेल

Android Update: अ‍ॅंड्रॉइड युजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अ‍ॅंड्रॉइड स्मार्टफोनमध्ये सुधार आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या गुगलने आता एक नवे अपडेट आणले आहे. यामुळे अ‍ॅंड्रॉइड यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होऊ शकणार आहे. गुगल आणणारे हे फिचर इतकं मस्त आहे की कोणत्याच युजर्सने याची कल्पना केली नसेल. काय आहे हे फिचर? याचा युजर्सला कसा फायदा होईल? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. …

Read More »

ऑनलाइन अ‍ॅपवरील ओळख पडली महागात, महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्याचे तरुण ऑनलाइन होणाऱ्या ओळखींवर जास्त विश्वास ठेवतात. यामुळे त्यांना आयुष्यात मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते. पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन अ‍ॅपवरुन झालेली ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. या तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याच्याकडे असलेली सर्व रक्कम काढून घेण्यात आली. कसा घडला हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पुण्यातील पीडित तरुणाने …

Read More »

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव,तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत; ‘या’ कार्यासाठी वापरणार पैसे

PM Narendra Modi Gifts e Auction: जगातील प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा मित्र देशांकडून मौल्यवान भेटवस्तू मिळतात. आपल्या देशात आलेले परदेशी पाहुणे आणि परदेशातील प्रवासादरम्यान त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतात. या भेटवस्तू तुम्हाला खरेदी करण्याची संधी आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या गिफ्ट्सचा ई लिलाव केला जातो. त्यातून मिळणारा पैसा कल्याणकारी कामांसाठी वापरला जातो, असे पंतप्रधान मोदींनी …

Read More »

मध्यमवर्गींयांसाठी आनंदाची बातमी! 360-डिग्री कॅमेरा असलेल्या 10 स्वस्त कार

Affordable Cars With 360-Degree Camera: सर्वोत्तम फिचर्स असलेली कमी किंमतीतील कार घ्यावी असे अनेकांना वाटते. पण अनेकदा हे शक्य नसते. कारण चांगले फिचर्स असलेल्या कारच्या किंमती 10 लाखांच्या वर गेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे असून फिचर्सच्या बाबतीतही तुम्हाला खूष करणारे असतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कारमधील 360-डिग्री कॅमेरा ही प्रणाली कारच्या सभोवतालचा …

Read More »

चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 संदर्भात महत्वाची अपडेट समोर

ISRO 2nd Mars Mission: चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इस्रो दिवसेंदिवस नवनवे शिखर गाठत आहे. इस्रो पुन्हा एकदा मंगळावर दुसरे अंतराळ यान पाठवण्याची तयारीतआहे. इस्रो लवकरच मंगळयान-2 हे आपले दुसरे यान मंगळावर पाठवणार आहे. 9 वर्षांपूर्वी भारताने इतिहास रचला होता. 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला होता. त्यानंतर इस्रोने पहिले मंगळयान मंगळावर …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑक्‍टोबर महिन्‍यात ‘इतके’ दिवस शाळा बंद

Holidays in October 2023: प्रत्येक महिना सुरु होण्याआधी शालेय विद्यार्थी आपल्या स्कूल डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत, हे आवर्जुन पाहतात. सलग सुट्ट्या असतील तर पालकदेखील त्यानुसार फिरण्याचे प्लानिंग करतात. शालेय विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थी अशा अनेक सुट्ट्या घेता आल्या. आता ऑक्टोबर महिनादेखील विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्या घेऊन आला आहे. कोणत्या दिवशी आहेत या सुट्ट्या? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑक्टोबर …

Read More »

कर्मचाऱ्यांना इन्क्रिमेंट देण्यासाठी स्वत:च्या पगारात केली कपात, कोण आहेत सतीश मल्होत्रा? जाणून घ्या

Satish Malhotra: जगभरात मंदीचे वातावरण आहे. भविष्यात होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जगभरातील मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अलीकडे अॅमेझॉन, फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. अनेक क्षेत्रांना याची झळ पोहोचली असून कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीची शाश्वती राहीली नाही. पण एक बॉस आहे ज्याने आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी स्वतःचा पगार कापला आहे. सतीश मल्होत्रा ​​असे …

Read More »

पनवेल महापालिकेत लेखी परीक्षा न देता नोकरी! 60 हजारांपर्यंत मिळेल पगार

Panvel Mahanagarpalika Bharti 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. पनवेल महानगरपालिकेत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पनवेल महानगरपालिकेतवैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण 7 …

Read More »

राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या

Maharashtra Rain Update:  मुंबईसह जवळच्या इतर शहरांमध्ये 2 ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसाने झाली. पावसाचा हा शेवटचा हंगाम आहे.काही दिवसात महाराष्ट्रातून मान्सून माघारी जायला सुरुवात करेल. मात्र, पावसाळा संपण्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर आजपर्यंतही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्टमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबर …

Read More »

2 लाखांची सोन्याची पोथ हरवल्यानंतर म्हशीवर संशय, पुढे जे झाले ते चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला. ही घटना नेमकी कशी घडली? पोत कशी काढली? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.  वाशिम जिल्ह्यातील सार्सी येथील …

Read More »

राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच…

Nitin Gadkaris Big Announcement: देशभरातील महामार्ग आणि रस्ते सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठे निर्णय घेत असतात. त्यांच्या या निर्णयाचे देशभरात कौतुक होताना दिसते. गडकरी यांनी टोल टॅक्सपासून फास्टॅगपर्यंत अनेक निर्णय जाहीर केले आहेत. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. काय …

Read More »

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारची नवी योजना जाणून घ्या

Pension Scheme: देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पेन्शनधारकांना सरकार अनोखे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आता PFRDA कडून सर्व बँक शाखांमध्ये NPS सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे. यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाला त्याच्या पेन्शनचा लाभ सहज मिळू शकेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) चे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी याबद्दल माहिती दिली. नक्की कशी असेल ही …

Read More »

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला …

Read More »

गणेश विसर्जनावेळी झारखंडच्या टोळीपासून सावधान! 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त

Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे. हडपसर पोलिसांनी या चोरांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून 16 लाखांचे तब्बल 52 मोबाईल जप्त …

Read More »

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ‘रिंग रोड’ तयार, कसा असेल? जाणून घ्या

Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच पोलिसांवर ताण येतो. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याची सूचना सर्व मंडळांना …

Read More »

डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना

Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात डिओडरंटचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे शेजारच्यांच्या घरातील काचा फुटल्या. एवढंच नव्हे …

Read More »

फ्लिपकार्टची सर्वात मोठी ऑफर, आयफोनपासून लॅपटॉप सर्वकाही कमी किंमतीत

Flipkart Big Billion Days 2023: सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अनेक कंपन्या मोठ मोठ्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यात आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2023 सज्ज झाला आहे. या सेलमध्ये सर्व ब्रँडच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. तसेच बँक कार्ड वापरल्यास किंवा ईएमआयमध्ये पैसे भरल्यास तुम्हाला मोठ्या सवलती मिळू शकतात. आयफोनपासून लॅपटॉपपर्यंत सर्व वस्तू येथे …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, इसम अचानक समोर आला आणि…पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात मोठी चूक समोर आली आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथून विमानतळाकडे निघाले असताना एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली. पंतप्रधानांच्या गाडीला नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. धक्कादायक म्हणजे असे असतानादेखील हा तरुण पीएम मोदींच्या गाडीपासून अवघ्या 10 फूट अंतरावर पोहोचला होता. पंतप्रधान मोदींच्या संसदीय …

Read More »

रविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची अपडेट

Heavy Rain in Maharashtra: रविवारची सुट्टी आणि गणेशोत्सव सुरु असताना आज सर्वजण घराबाहेर पडतील. पण घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाने दिलेली महत्वाची अपडेट जाणून घ्या. हवामान विभागाने  यलो अलर्ट जाहीर केला आहे. असे असले तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर तुलनेत कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ (यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, …

Read More »