Tag Archives: महाराष्ट्र न्युज

कायमचं मिटलं: रोज भांडायचे, 14 वर्षांच्या मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं!

Boy Kills Famiy: घरातील छोट्या मोठ्या भांडणांचा लहान मुलांवर थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनी घरी रोज भांडणे पाहिल्यास त्यांच्या बाल मनावर परिणाम होतो. अनेक लहान मुले याने पीडित असतात. दरम्यान घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या 14 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उतलले. त्याने भांडण करणाऱ्या आपल्या कुटुंबालाच संपवले. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  अमेरिकेतील अलबामा येथे एल्कमोंट नावाचे छोटे शहर वसले …

Read More »

भारतीयांना स्वस्तात मिळणार Tesla! आयात शुल्कासंदर्भात काय म्हणाले उद्योगमंत्री?

Tesla In India: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हे बहुचर्चित टेस्ला भारतात घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. असे असताना भारतातील आयात शुल्क जास्त असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. पण आता इलेक्ट्रीक वाहनांवरील शुल्क कमी करण्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्नियामधील अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाच्या उत्पादन युनिटला भेट दिली. इलॉन …

Read More »

सुतळी बॉम्बच्या स्फोटात मुलाचा मृत्यू, फटाक्यामुळे दिवाळी ठरली शेवटची

Indore News: इंदूरमध्ये एका लहान मुलाची दिवाळी फटाक्यांमुळे शेवटची ठरली आहे. सुतळी बॉम्बस्फोटामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. लोखंडी तोफेत बॉम्ब पेटवण्याच्या नादात हा मोठा प्रसंग घडला. सुतळी बॉम्बचा भयंकर स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मुलगा दूरवर जाऊन पडला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सुतळी बॉम्बच्या स्फोटात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. …

Read More »

भाविकांना पायदळी तुडवत जाते गाय; दिवाळीत ‘मृत्यूच्या खेळाची’ परंपरा

MP Unique Diwali Tradition: देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. मध्य प्रदेशात दिवाळीमध्ये पुर्वापार एक अनोखी परंपरा दिसून येते. ही परंपरा पाहून याला चमत्कार म्हणायचा की अंधश्रद्धा? असा प्रश्न तुम्हाला पडेल. उज्जैन, महाकालेश्वर शहरापासून सुमारे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बदनगर तहसीलच्या भिदावद गावात गोवर्धन पूजेला अनोखी परंपरा पाहायला …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढवण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर, मग अव्वल कोण?

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा नेहमी चर्चेत राहणारा विषय असतो. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतना राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसै देण्यास पसंती दिली होती. तर काहीजण मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आपली देणगी जमा करत होते. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सीएम फंडची स्थिती काय आहे. कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात सर्वाधिक निधी गोळा झाला? कोणत्या …

Read More »

वर्ल्डकपसाठी आलेला पाकिस्तानी पत्रकार भारतीय रेल्वेच्या प्रेमात, पण तिकडे कसा सुरुय जळफळाट? तुम्हीच पाहा

Pakistani journalist Loves India: भारतामध्ये सध्या वर्ल्ड कप सुरु असून जगभरातील क्रिकेट टिम्स येथे आल्या आहेत. या टिम्ससोबत त्या देशांचे पत्रकारदेखील भारतात पोहोचले आहेत. क्रिकेटसोबत भारतातील विकास, संस्कृती, राहणीमान, खाण्याच्या गोष्टी अशा विविध गोष्टी त्यांना पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानातून वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी आलेला पत्रकार चक्क भारताच्या प्रेमात पडला आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये भारताचे कौतूक केले आहे. पण त्याचे हे …

Read More »

आयुष्यभर शेतात राबला पण 4 तासात ‘असं’ पालटलं शेतकऱ्याचं नशीब, बनला कोट्यावधीचा मालक

Farmers Become Crorepati: शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतात पण त्यालाच आयुष्यभर शेतात घाम गाळावा लागतो. कधी पावसाची दडी तर कधी पिकाल हमीभाव कमी अशा अनेक कारणांमुळे शेतकरी सतत चिंतेत असतो. असाच एक शेतकरी आयुष्यभर शेतात राबला. पण आता वयाच्या अखेरच्या टप्प्यात असताना त्याच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्याच्या आयुष्यात अचानक असं काहीतरी घडलं ज्यामुळे तो करोडपती झाला. या …

Read More »

HDFC च्या ग्राहकांना दिवाळीआधीच मोठा धक्का, ‘या’ निर्णयामुळे खिशाला बसणार कात्री

HDFC Bank: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीच्या ग्राहकांची संख्या देशात लक्षणीय आहे. एचडीएफएसी बँकेने दिवाळीपूर्वी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. HDFC बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली आहे. ही वाढ निवडलेल्या कर्ज कालावधीच्या कर्जासाठी करण्यात आली आहे. MCLR वाढल्यामुळे वाहन कर्ज, …

Read More »

पुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस…

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: पुण्यामध्ये रक्षकच भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचं घर सोडून आलेल्या अल्पवयीन मला – मुलींना वासनेची शिकार बनवण्याचा धंदा पुणे स्टेशन परिसरामध्ये सुरू होता.  पुणे रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारा आरपीएफचा कर्मचारी आणि रेल्वेच्याच इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या एनजीओचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान या घटनेला एक महिना झाला तरी आरोपी सापडत …

Read More »

इतरांना ऑफिस देणारी कंपनीच दिवाळखोरीत, ऐन दिवाळीत मुंबई-पुण्यातील शेकडो कर्मचारी बेरोजगार!

WeWork Company in Bankruptcy: ऐन दिवाळीत मुंबई-पुण्यातील शेकडो तर देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. देशातील विविध राज्यांमध्ये काम करणारी मोठी कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. या कपंनीने तसा अर्ज केला आहे. याचा परिणाम कंपनीचे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ऐन दिवाळीतच कंपनीने ही घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑफिस शेअरिंग कंपनी WeWork ने …

Read More »

इतरांना ऑफिस देणारी कंपनीच दिवाळखोरीत, नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

WeWork Company in Bankruptcy:  अमेरिका, कॅनडासह भारतातील विविध राज्यांमध्ये काम करणारी मोठी कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. याचा परिणाम कंपनीचे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ऐन दिवाळीतच कंपनीने ही घोषणा केल्याने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑफिस शेअरिंग कंपनी WeWork ने दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी मोठ्या कालावधीसाठी जागा भाड्याने घेते. त्यानंतर इतर ऑफिसेसना कमी कालावधीसाठी जागा …

Read More »

मुंबईत मॉर्निंग वॉकनं बिघडू शकतं आरोग्य! सरकारकडून खबरदारीचा इशारा

Avoid Morning Walk: तुम्ही तुमच्या आरोग्याच्या हितासाठी मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकला जाता का? पण आता तुम्हाला हा वॉक बंद करावा लागू शकतो. राज्य सरकारकडून यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  वायू प्रदूषण वाढल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबई आणि लगतच्या 17 मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शहरांतील धूलिकण वाढल्याने आरोग्य …

Read More »

ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचाला किती मिळतो पगार?

Sarpanch Salary: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. राजकीय पक्ष, अपक्ष, गाव पॅनलच्या उमेदवारांचे उमेदवार या निवडणुकीला उभे होते. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, कॉंग्रेस आणि इतर. यापैकी कोण किती  ग्रामपंचायती जिंकणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचाय निवडणुकीच्या निकालातून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा …

Read More »

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शेकडो नव्या पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

MPSC Recruitment 2023: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक पदाच्या एकूण 32 …

Read More »

इस्रो प्रमुख सोमनाथ आत्मचरित्रामुळे एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला मोठा निर्णय

K Somnath Nilavu Kudicha Simhanal: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रामुळे देशभरात खळबळ उडाली होती. यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले होते. यातून अनेक वाद निर्माण होऊ लागले होते. यामध्ये त्यांनी माजी इस्रो प्रमुख सिवन यांच्यावर आरोप केले होते. देशभरात उडालेल्या खळबळीनंतर त्यानंतर आता एस. सोमनाथ यांनी आपले ‘निलावु कुडिचा सिम्हल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तुर्तास टाळण्याचा निर्णय घेतला …

Read More »

‘सलग 10 दिवस…’ दुबईहून प्रियकरासाठी मुलगी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

UP News: प्रेमाला देशांच्या सीमेच्या मर्यादा नसतात. गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रकार समोर आले आहेत. कोणी आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आले तर कोणी भारतातून पाकिस्तानात गेले. सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.  भारतातील प्रियकराला भेटण्यासाठी, त्याच्याशी लग्न करण्यासाठी प्रेयसी दुबईहून भारतात आली. उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे …

Read More »

इलेक्शन ड्युटी अर्धवट सोडून शिक्षक गायब; कलेक्टरला म्हणतो, ‘बायको नसल्याने रात्री…’

Teacher Election Duty: शिक्षकांना शिकवण्यासोबत निवडणुकीचे कामही करावे लागते. काही शिक्षक घरगुती कारण सांगून या कामाकडे पाठ फिरवतात. असाच एक प्रकार समोर आला आहे.  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान शिक्षक ड्युटीवर नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांना आढळले. तेव्हा त्यांनी शिक्षकाला नोटीस बजावली आणि कारण मागितले. मात्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोटिशीवर सरकारी शिक्षकाने दिलेले उत्तर पाहून जिल्हाधिकारी अचंबित झाले आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने …

Read More »

कोणत्या सापाच्या विषापासून बनते अ‍ॅण्टी वेनम? कुठे आढळतो? जाणून घ्या

Anti Venom Snack: ‘बिग बॉस 2’ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. परदेशातील महिलांना बोलावून सापाचं विष आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विषारी सापांच्या विषाचा उपयोग अ‍ॅण्टी वेनम तयार करण्यासाठी करतात. पण रेव्ह पार्ट्यांमध्ये याचा उपयोग नशा म्हणून केला जातो. दरम्यान अ‍ॅण्टी वेनमसाठी कोणत्या सापाचे विष लागते? हा साप खूप विषारी असतो. बहुतेक लोक …

Read More »

नवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली

Husband Wife News: पती आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी दिवसरात्र एक करतो, तिला छान वाटावं म्हणून गिफ्ट देतो. पण काही दिवसातच पत्नी दुसऱ्यासोबत पळून जाते. हो अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. बिहारच्या बांका जिल्ह्यात पतीला पत्नीला मोबाईल भेट देणं महागात पडलं आहे. मोबाईल मिळाल्यानंतर पत्नीला गरीब, मेहनती पतीचा विसर पडला. त्याच मोबाईलवर बोलत बोलत ती प्रियकरासह पळून गेली. या घटनेबद्दल सविस्तर जाणून …

Read More »

राज्यातील ‘आशाताईं’ना दिवाळीचं मोठ गिफ्ट, मानधनात घसघशीत वाढ

ASHA Swayansevika Salary Increase: राज्यातील आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये इतके मानधनवाढ देण्यात येणार आहे. तर राज्यातील 3,664 गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6,200 रुपयांची मानधन वाढ देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा करण्यात …

Read More »