Tag Archives: महाराष्ट्र न्युज

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड 34 तासात ताब्यात, कसा अडकला पोलिसांच्या सापळ्यात? जाणून घ्या

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ …

Read More »

फेसबुकवरचा मित्र चाकू घेऊन लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला..पुढे झालं ते धक्कादायक..

UP Crime: फेसबुकच्या आभासी जगात लोक एकत्र येऊ लागली आहेत. यातून मैत्री होऊन नाती बनण्याच्या, बिघडण्याच्या अनेक घटना समोर येतात.  असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्न झालेल्या महिलेने फेसबुकवर तरुणाशी मैत्री केली. यानंतर काही कारणाने तिने त्याला ब्लॉक केले. यानंतर घडलेला प्रकार फार भयानक होता.  ताजनगरी आग्रा येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एक माथेफिरु तरुण लग्न …

Read More »

सोने-चांदी खरेदीचा विचार करताय?, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: सोने-चांदी खरेदी करत असाल तर थोडं थांबा! कारण सध्याचे सोन्याचे दर बघता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागू शकतो. वायदे बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारी 2024 फ्यूचर डिलीव्हरी सोने 1156 रुपयांच्या म्हणजेच 1.89 टक्क्यांच्या वाढले आहे. यानुसार सोन्याची किंमत 62 हजार 382.00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.  मागील …

Read More »

Loksabha Attack: ‘त्यांच्यादृष्टीने ही क्रांती, तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या, असं का म्हणाले राऊत?

Sanjay Raut On Loksabha Attack:  संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली. संसदेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोककँडलमधून (Smoke Candle) धुर पसरवला. या दोघांनी खासदारांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं. त्याचवेळी बाहेर एक तरुण-एका तरुणीने निदर्शनं केली त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  या देशात सुरक्षेच्या …

Read More »

‘होय, मी शरद पवारांचा चेला’, संजय राऊतांची कबुली

Yuva Sanghasrsh Yatra: भाजपचे नेते वेळोवेळ संजय राऊतांना शरद पवारांचा चेला म्हणून डिवचत असतात. संजय राऊत हे शरद पवारांची स्किप्ट वाचतात यामुळे शिवसेनेला धोक्यात असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो. या पार्श्वभूमी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. नागपूरमध्ये युवा संघर्ष यात्रेच्या सांगता कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.  मोठ्या …

Read More »

मुलाने प्रेम केल्याची शिक्षा! गावकऱ्यांनी आईला निर्वस्र करुन….बेळगावात संतापजनक प्रकार

Karnataka Crime: कर्नाटकच्या बेळगावातून एक संतापजनकर प्रकार समोर आला आहे. मुलाने प्रेम केल्याची शिक्षा त्याच्या आईला देण्याची घटना घडली आहे. गावकऱ्यांकडून मुलाच्या आईला कथितरित्या निर्वस्र करण्यात आले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर तिला मारहाण करुन तिची धिंड काढण्यात आली. हा प्रकार ऐकून कोणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. काय आहे हा संपूर्ण प्रकार? जाणून घेऊया.  कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील महिलेला निर्वस्र …

Read More »

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगाची भरती जाहीर, सरकारी नोकरीचा तपशील जाणून घ्या

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळविण्याची संधी आहे. यूपीएससीकडून यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत उपसचिव स्तर सल्लागार पदाच्या भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 6 रिक्त पदे भरण्यात …

Read More »

मागून येऊन डोळ्यात मिर्ची पावडर टाकली..त्यानंतर चाकू काढून सपासप…धक्कादायक व्हिडीओ

Bihar News: बिहारच्या नवादा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला शिपायाच्या एकुलत्या एक मुलाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. राहुल कुमार असे मृत तरुणाचे नाव असून त्याची आई कॉंन्स्टेबल आहे. केएलएस कॉलेजचा विद्यार्थी असलेला राहुल घरी पायी जात होता. तो रस्त्याच्याकडेला झाडाजवळ पोहोचला तेव्हा हल्लेखोर मागून आला. त्याने पिशवीतून मिर्ची पावडर …

Read More »

तुमच्याकडेही आहेत ‘ही’ दुर्मिळ नाणी? रातोरात बनू शकता करोडपती, जाणून घ्या

Old Coins Online Sale: अनेकांना जुनी नाणी साठवण्याचा छंद असतो. तुमचा हा छंद तुम्हाला करोडपती बनवू शकतो असं कोणी सांगितलं तर? हो. कारण जुन्या, दुर्लभ नाण्यांना बाजारात खूप किंमत आहे. यामध्ये जुन्या नोटा आणि नाण्यांचाही समावेश आहे. जर तुम्ही जुनी नाणी आणि नोटा जमा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जुन्या नोटा आणि नाणी तुम्हाला श्रीमंत …

Read More »

बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं महिलेचं प्रेम; लिंग परिवर्तनाने पुरुष बनत थाटला संसार

Transgender Marriage: दोन मैत्रिणींच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाला त्यांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी दुसऱ्या मैत्रिणिने लिंग परिवर्तन केले. इंदूरमध्ये महिलेपासून पुरुष बनलेल्या तरुणाने लग्न केले आहे. देशातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये ट्रान्सजेंडर विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती. यानंतर गुरुवारी इंदूरमध्ये महिलेचा पुरुष बनलेल्या तरुणाने विशेष विवाह कायद्यांतर्गत तरुणीशी लग्न …

Read More »

केजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ!

KG Admission Fees: सध्या महागाई खूप वाढली आहे. विशेषत: आरोग्य आणि शिक्षण खूप महागले आहे. या दोन गोष्टीत कोणी तडजोड करायला मागत नाही. त्यामुळे यातून बक्कळ पैसा कमावण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असते.  आजकाल चांगल्या शाळेच्या केजीच्या वर्गात प्रवेश मिळणे म्हणजे नशिबाची गोष्ट  बनत चालली आहे. एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या …

Read More »

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

Bank of Baroda Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बॅंकेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ बडोदामध्ये  सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी …

Read More »

पुणेकरांचं Moye Moye : फर्निचर डिस्काउंटच्या अफवेने पुण्यात ट्रॅफिक जॅम, रेट विचारून होतोय अपेक्षाभंग!

Pune Pashan Road: सध्या मोये मोये गाण्याचा ट्रेंड सोशल मीडियात आहे. हे एक दु:ख करणारे गाणे असून अचानक ट्रेंडिंग आणि व्हायरल झालंय. लोकांनी या गाण्यावर अचानक रील्स बनवतायत. दरम्यान पुण्यातील पाषाण रोडवर प्रत्यक्षात मोये मोये पाहायला मिळत आहे. या रोडवर पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जॅम करण्यात आलंय. या रस्त्यांवर गाड्या आणि नागरिकांनी खूप गर्दी केली आहे. यामागचे कारण समजले तर …

Read More »

Buisness Idea:आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार

Business Idea: अनेकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमका काय व्यवसाय करायचा हे समजत नसते. पण कधीकधी आपली आवडच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. आपली आवड पैसे कमावून देणाऱ्या रोजगाराचा स्रोत बनते. असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये बिहारमधील एका व्यक्तीने छंद म्हणून जोपासलेले कामामुळे तो आज दर महिन्याला चांगली कमाई करत आहे. सीताराम केवट हे बिहारमधील कटिहारमधील हसनगंजमध्ये राहतात. त्यांना …

Read More »

राज्यातील जिल्हा न्यायालयात क्लर्क, शिपायाची हजारो पदे भरणार, ‘येथे’ पाठवा अर्ज

District court Recuitment: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.  राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान७५ हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख …

Read More »

एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याचीही सुविधा; ‘या’ ऑफरचा तुम्हालाही घेता येईल फायदा

Free Airport Food Facility: आपल्या मोबाईलवर दररोज एका क्रेडीट कार्डची ऑफर आलेली असते. पण खर्चिक बाब म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. तरीही सध्या अनेकजण क्रेडीट कार्ड वापरणे पसंत करतात. ऐनवेळी अचानक येणाऱ्या खर्चासाठी त्याचा उपयोग होतो. याहून रिवॉर्ड पॉइंट्स आणि मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग घेता येतो. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  …

Read More »

विधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल

Share Market: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळतोय. सोमवारी शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून येत आहे. याशिवाय इतर देशांतर्गत आणि जागतिक निर्देशकही सकारात्मक आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य गुंतणवणूक दारांना काय फायदा? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर तुम्ही या संधीचा फायदा लॉंग टर्म गुंतणवणूकीसाठी करु शकता. काही शेअर्स चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यात गुंतवणूक करुन …

Read More »

निकालानंतर EVM ला दोष का दिला जातो? खरंच तफावत दिसल्यास काय? जाणून घ्या

EVM Machine Works: राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे तर तेलंगणामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ईव्हीएममुळे मतांची मोजणी बर्‍याच प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु ईव्हीएम मशीनमध्ये …

Read More »

ABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे सरकार येताना दिसत आहे. असे झाल्यास कर्नाटकनंतर आणि आणखी एक दक्षिणी राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकते. या सर्व निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रदेश अध्यक्ष ए.रेवंत रेड्डी यांचे नाव समोर येत आहे. …

Read More »

नमो महारोजगार मेळाव्यात 10 हजारहून अधिक नोकऱ्या, बेरोजगारांनी ‘येथे’ करा नोंदणी

Namo Maharojgar Melava: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी एकूण रिक्त जागा, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  नमो महारोजगार मेळाव्याअंतर्गत दहा हजारहून अधिक जागा भरल्या जातील. यात फील्ड सेल्स …

Read More »