IPL 2023 Update : आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन 31 मार्चपासून सुरू होत आहे. या सामन्यांसाठी सर्वचजण उत्सुक असून केकेआरसह आता सर्व संघांनी त्यांच्या कर्णधारांची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीसारखे खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधार म्हणून कायम राहतील. त्याचबरोबर आयपीएल 2023 मध्ये अनेक संघांचे कर्णधार बदललेले दिसणार आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित …
Read More »Tag Archives: आयपीएल
कॅप्टन धोनीची बातच निराळी, आयपीएलपूर्वी चक्क स्टेडियमच्या खुर्च्यांना रंग द्यायला केली सुरुवात
IPL 2023, CSK : आयपीएलच्या (IPL) आगामी 2023 च्या हंगामाला काही दिवसांत सुरुवात होणार आहे. सर्वत्र हळूहळू आयपीएलचा फिव्हर चढू लागला आहे. दरम्यान आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. दरम्यान सीएसकेचा कॅप्टन एमएस धोनी (MS Dhoni) एका वेगळ्याच अंदाजात दिसून आला. काही दिवसांपूर्वी धोनीचा सराव करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर आता …
Read More »IPL 2023 : मोठी बातमी! श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नितीश राणा केकेआरचा कर्णधार
KKR New Captain, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या आगामी हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने आपला कर्णधार जाहीर केला असून संघातील अनुभवी फलंदाज नितीश राणा (nitish rana) याला ही मोठी संधी देण्यात आली आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार असल्याने तो आयपीएलला मुकणार आहे. अशामध्ये संघाकडे …
Read More »श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केकेआरचा कर्णधार कोण?हा भारतीय खेळाडू कॅप्टन्सीच्या रेसमध्ये अव्वल
Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 स्पर्धेला सुरु होण्याकरता काही दिवस शिल्लक असून कोलकाता नाईट रायडर्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) दुखापतीनंतर संघाचे नेतृत्व कोण करणार? यावर चर्चा सुरू आहे. संघाकडे बरेच पर्याय असून श्रेयसच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संघाचा नवा कर्णधार बनवण्याची चर्चा होत आहे. संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. सुनील नारायणकडे …
Read More »Steve Smith IPL 2023 : स्मिथ करणार आयपीएलमध्ये पुनरागमन, स्वत:च व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
IPL 2023 News : आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन काही दिवसांतच सुरु होत आहे. 31 मार्चपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील स्टार खेळाडू सामिल होणार आहेत. दरम्यान जागतिक क्रिकेटमधील स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ हा आता पुन्हा एकदा आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. ही माहिती त्याने स्वत: ट्वीट करत दिली असून नेमका स्मिथ कोणत्या संघात खेळणार? की कॉमेन्टेटर म्हणून जबाबदारी सांभाळणार …
Read More »रजत पाटीदार नाही तर तिसऱ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी? आरसीबीकडे ‘हे’ तीन पर्याय उपलब्ध
IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL) सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रजत पाटीदार घोट्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाच्या काही सामन्यांना मुकू शकतो. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, रजत पाटीदार आयपीएलच्या पहिल्या हाल्फला तरी मुकणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. सध्या पाटीदार बंगळुरू येथील एनसीएमध्ये दुखापतीतून सावरत आहे. त्याला पुढील तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला …
Read More »किंग कोहली पोहोचला बंगळुरुला, विराटच्या प्रॅक्सिस सेशनलाही चाहत्यांचा उत्साह अनावर, पाहा VIDEO
Royal Challengers Bangalore : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यंदा आयपीएल 2023 मध्ये कशी कामगिरी करतो ते पाहावं लागेलय. दरम्यान यंदाची आयपीएल होम आणि अवे अशा मोडमध्ये होणार असून सर्व चाहते आणखीच उत्सुक आहेत. दरम्यान आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा आगामी आयपीएलसाठी आपल्या होमग्राऊंड म्हणजेच एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु येथे …
Read More »रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी वाईट बातमी, महत्त्वाचा खेळाडू मॅक्सवेलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Glenn Maxwell, IPL 2023 : क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच आयपीएल 2023 अगदी जवळ आली आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या मोसमात पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पूर्ण तयारीत दिसत आहे, मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल पूर्णपणे तंदुरुस्त नाही. मॅक्सवेलने स्वत: त्याच्या फिटनेसचे अपडेट दिले. त्याने सांगितले …
Read More »महेंद्रसिंह धोनीने ब्राव्होला शिकवलं शिट्टी वाजवायला,आयपीएल प्रोमो शूटचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
IPL 2023, CSK : आयपीएलचा (IPL) फिव्हर हळूहळू क्रिकेटरसिकांना चढू लागला आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. अशा स्थितीत सर्व फ्रँचायझी आणि त्यांचे खेळाडू आयपीएलच्या प्रोमोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. त्याला मैदानात पाहण्यासाठी …
Read More »मुंबई इंडियन्स यंदातरी दमदार कामगिरी करणार का? अशी असू शकते प्लेईंग 11
Mumbai Indians Playing 11 : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL) मध्ये, मुंबई इंडियन्सचा संघ एका नवीन अवतारात दिसू शकतो. गेल्या मोसमात मुंबईचा (Mumbai Indians) संघ गुणतालिकेत सर्वात तळाला होता आणि त्याची कामगिरी खूपच खराब होती. पण यावेळी मुंबई पुन्हा आपल्या जुन्या फॉर्मात परतू शकते. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) अनुपस्थिती संघाला नक्कीच जाणवणार आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर आहे. …
Read More »आयपीएलच्या पुढील हंगामात बांगलादेशचे खेळाडूंवर येणार बंदी? वाचा नेमकं प्रकरण काय?
Bangladeshi Players, IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या काही कृती बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींना आवडलेल्या नाहीत, अशा परिस्थितीत या दोन देशांच्या खेळाडूंवर आयपीएल 2024 म्हणजेच पुढच्या हंगामात बंदी घातली जाऊ शकते. या दोन्ही देशांनी आयपीएल दरम्यान आपापल्या द्विपक्षीय मालिका ठेवल्या आहेत, ज्यामुळे आयपीएल संघाचा भाग असलेले अनेक खेळाडू काही दिवस …
Read More »यंदातरी आरसीबी खिताब उंचावणार का? अंतिम 11 मध्ये कोणाकोणाला मिळू शकते संधी?
Royal Challengers Bangalore Playing 11 IPL 2022 : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये चांगली कामगिरी केली. संघाने पात्रता फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. पण राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यामुळे ते अंतिम फेरीत पोहचू शकले नाहीत. यंदा पुन्हा एकदा संघ दमदार कामगिरीसह पात्रता फेरीपर्यंतचा प्रवास करू शकतो आणि जे गेल्या इतक्या वर्षात झालं नाही ते करुन …
Read More »महिला प्रीमियर लीगमध्ये IPL 2008 च्या इतिहासाची पुनरावृत्ती, हरमनप्रीतसमोर मोठं आव्हान
WPL 2023, MI vs UPW: महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. या लीगमधील विजेतेपदाचा सामना 26 मार्च, रविवारी होणार आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामाची म्हणजेच IPL 2008 च्या इतिहासाची पुनरावृत्ती महिला IPL च्या पहिल्या सत्रातही होताना दिसत आहे. आयपीएल (2008) च्या पहिल्या सत्राचा …
Read More »IPL पूर्वीच दिसलं बेन स्टोक्सचं आक्रमक रुप, नेट्समध्ये सराव करताना ठोकले एकामागून एक षटकार
Ben Stokes, IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक असून सर्व संघ तयारीला देखील लागले आहेत. संघातील विदेशी खेळाडूही आपापल्या फ्रँचायझीमध्ये सामील होत आहेत. दरम्यान, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही भारतात पोहोचल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत सामील झाला आहे. 2022 च्या मिनी लिलावात चेन्नईने 16.25 कोटींची किंमत देऊन स्टोक्सचा संघात समावेश केला होता. …
Read More »‘ये है मुंबई मेरी जान…’, आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सचं नवं थीम साँग लॉन्च, पाहा VIDEO
Mumbai Indians Anthem : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा यंदाचा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात होणार आहे. दरम्यान, सर्व फ्रँचायझींचे महत्त्वाचे खेळाडू आपआपल्या संघात सहभागी होऊ लागले आहेत. त्याच वेळी, आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी त्यांच्या संघाचे थीम सॉंग …
Read More »IPL 2023 : केकेरला बसू शकतो आणखी एक मोठा धक्का, सरावादरम्यान स्टार फलंदाजाला दुखापत
Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा चा सीझन सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाची डोकेदुखी आणखीच वाढताना दिसत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर या संपूर्ण मोसमातून बाहेर पडणं जवळपास निश्चित असतानाच संघाचा मुख्य असलेला वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला ही दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर आता केकेआर संघाचा स्टार फलंदाज असलेला …
Read More »स्पर्धेपूर्वीच केकेरच्या अडचणी वाढल्या, अय्यरनंतर ‘हा’ अनुभवी गोलंदाजही दुखापतग्रस्त
Lockie Ferguson : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023 चा आगामी हंगाम सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक आहेत. पण त्याआधीच कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाची डोकेदुखी काही संपत नाही उलट वाढतच आहे. आधी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीमुळे संघाची अडचण वाढली होती, तर आता वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या (Lockie Ferguson) दुखापतीच्या वृत्तानेही संघाची चिंता आणखीच वाढवली आहे. न्यूझीलंड …
Read More »श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त, केकेआरकडे कॅप्टन म्हणून कोणते ऑप्शन? या तिघांची नावं चर्चेत
Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा हंगाम सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, पण त्याआधीच कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील, अशी माहिती समोर येत असल्याने या परिस्थितीत तो या संपूर्ण आयपीएलच्या हंगामातून बाहेर पडणार …
Read More »आयपीएलनं महत्त्वाचा नियम केला लागू, आता नाणेफेकीनंतरही ठरवता येणार प्लेईंग 11
IPL 2023 New Rule Change : जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रिमीयर लीग म्हणजेच आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामाला काही दिवसांत सुरुवात होत आहे. आयपीएल 2023 म्हणजेच 16 वा सीझन 31 मार्चपासून सुरु होत असून इतर सीझनपेक्षा हा सिजन वेगळा असणार आहे. आयपीएल 2023 मध्ये अनेक नवीन नियम समाविष्ट केले जात असताना आता एक मोठा नियम लागू होणार असल्याची माहिती समोर आली …
Read More »‘माजी क्रिकेटपटूंना फक्त मसाला हवा’, केएल राहुलच्या टीकाकारांवर गंभीरनं साधला निशाणा
Gautam Gambhir Slams KL Rahul’s Critics : भारतीय फलंदाज केएल राहुल (KL Rahul) सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. पण मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद 75 धावा करून टीम इंडियाला पराभूत होणारा सामना जिंकून दिला. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तो लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे त्याला पुन्हा टीकांना सामोरे जावं लागलं, अशा परिस्थितीत भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने केएल …
Read More »