सुवर्णसंधी..! गोवा शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांची बंपर भरती, इतका मिळेल पगार

Goa Shipyard Recruitment 2022 : गोवा शिपयार्ड लिमिटेड (Goa Shipyard Limited) मध्ये विविध पदांच्या एकूण 264 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : २६४

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) असिस्टंट सुपरिडेंटेंड (हिंदी ट्रांसलेटर) 01
2) स्ट्रक्चरल फिटर 34
3) रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक 02
4) वेल्डर 12
5) 3G वेल्डर 10
6) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 16
7) इलेक्ट्रिकल मेकॅनिक 11
8) प्लंबर 02
9) मोबाईल क्रेन ऑपरेटर 01
10) प्रिंटर-कम-रेकॉर्ड कीपर 01
11) कुक 04
12) ऑफिस असिस्टंट 07
13) ऑफिस असिस्टंट (फायनान्स / इंटरनल ऑडिट) 04
14) स्टोअर असिस्टंट 01
15) यार्ड असिस्टंट 10
16) ज्युनियर इंस्ट्रक्टर (अप्रेंटिस) (मेकॅनिकल) 02
17) मेडिकल लॅब टेक्निशियन 01
18) टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-मेकॅनिकल) 08
19) टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-इलेक्ट्रिकल) 07
20) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-मेकॅनिकल) 12
21) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रिकल) 05
22) टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रॉनिक्स) 05
23) टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) 21
24) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल) 15
25) टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) 05
26) टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डिंग) 21
27) सिव्हिल असिस्टंट 02
28) ट्रेनी वेल्डर 10
29) ट्रेनी जनरल फिटर 03
30) अनस्किल्ड 20

हेही वाचा :  लहानपणी बघितलेले स्वप्न झाले साकार; सोनल सूर्यवंशीची उपजिल्हाधिकारी पदी निवड!

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) ITI/NCTVT (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) ITI/NCTVT (रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) ITI/NCTVT (वेल्डर) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) ITI/NCTVT (वेल्डर) (ii) 3G वेल्डिंग मध्ये प्रमाणन (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) ITI/NCTVT (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.13: (i) B.Com (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.16: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.17: (i) DMLT (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.18: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.19: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.20: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.21: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.22: (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.23: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.24: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.25: (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.26: (i) शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.27: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.28: ITI/NCTVT (वेल्डर)
पद क्र.29: ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/पाईप फिटर)
पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

हेही वाचा :  SSC मार्फत 7547 जागांसाठी मेगाभरती ; पात्रता फक्त 12वी उत्तीर्ण..

वयो मर्यादा :

28 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी २००/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

पगार : १०,१०० ते ७०,००० (पदानुसार)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : २९ मार्च २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2022 (05:00 PM) 

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 09 मे 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: CGM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802

अधिकृत संकेतस्थळ : https://goashipyard.in/

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 1000 जागांवर बंपर भरती जाहीर | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तीनवेळा अपयश येऊनही हरले नाहीतर लढले; वाचा डॉ. स्नेहल वाघमारेंच्या यशाची कहाणी…

आयुष्यात आपल्याला कधी यश मिळते तर कधी अपयश या सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहता आले …

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …