Samsung घेऊन आले आहेत सर्वोत्तम टॉप-लोड वॉशिंग मशीन EMI ₹ 1,490/- पासून सुरु

Technology : आजच्या धकाधकीच्या जीवनात, घरगुती उपकरणे आमचे पक्के दोस्त बनले आहेत, ज्यामुळे आमचे जीवन अधिक कार्यक्षम आणि निर्बाध होते. यापैकी, वॉशिंग मशिन हे पडद्यामागे राहून अविश्रांत सेवा देणारे आणि आपले जीवन सुखमय करणारे उपकरण आहे. यामुळे कपडे धुणे किंवा लॉन्ड्री च्या कामात क्रांती घडली आहे. परंतु बाजारात वॉशिंग मशिन चे भरपूर पर्याय उपलब्ध असल्यावर,तुम्ही अशी एक परिपूर्ण वॉशिंग मशीन कशी निवडाल जी तुमच्या खिशाला देखील परवडणारी आहे ? Samsung च्या जगात पाऊल टाका – हा एक असा ब्रांड आहे जो नेहमी नाविन्य आणि सर्वाना परवडणारे प्रोडक्ट्स देण्या साठी वचनबद्ध आणि प्रसिद्ध आहे. या लेखात, आम्ही टॉप लोड वॉशिंग मशिन बद्दल बोलणार आहोत जी ₹1,490 इतक्या कमी EMI वर उपलब्ध आहेत आणि आपण सॅमसंगच्या उत्पादनातील शाइनिंग स्टार्स चे अनावरण करणार आहोत.

विश्वासार्ह वॉशिंग मशीनची गरज का आहे

लाँड्री डे – हा शब्द ऐकूनच अनेकांना धडकी भरू शकते. परंतु आता हाताने कपडे धुणे, किंवा जुन्या-पुराण्या मशीनवर अवलंबून राहणे याची गरज नाही. आधुनिक वॉशिंग मशिन केवळ वेळेची बचतच करत नाहीत तर तुमच्या कपड्यांची उत्तम काळजी घेतात आणि त्याबरोबरच तुम्हाला देतात उत्तम स्वच्छता. आणि जेव्हा आपण टॉप लोड वॉशिंग मशिन्सचा विचार करतो, तेव्हा Samsung हा ब्रांड आघाडीवर दिसतो, कारण तो निरंतर कमी किमतीचे, गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण उत्पादने प्रदान करतो.

फुल्ली स्वयंचलित टॉप लोड (FATL) वॉशिंग मशीन बद्दल जाणून घेऊ या

फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड (FATL) वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला सोयी आणि कार्यक्षमता बरोबरच मिळतात. यामध्ये कसल्याही प्रकारच्या मॅन्युअल हस्तक्षेपाची आवश्यकता नाही. ही मशीन वॉशिंग प्रक्रियेची प्रत्येक पायरी, फिलिंग पासून स्पिनिंग पर्यंत, उत्तमरीत्या हाताळते आणि , लाँड्रीचे काम अतिशय सोपे करते . Samsung ब्रँड म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याय. तसेच हा ब्रँड ग्राहकांना त्यांनी खर्च केलेल्या पैशाच्या मोबदल्यात सर्वोत्तम प्रदान करण्यासाठी पण प्रसिद्ध आहे. सॅमसंगच्या टॉप लोड वॉशिंग मशिन्स अत्याधुनिक टेक्नोलॉजी बरोबरच ग्राहकांच्या विस्तृत गरजा खिशाला परवडण्या योग्य किमतीत पूर्ण करतात आणि सर्व ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतात. चला आता बघू या Samsung कडे कुठले सर्वोत्कृष्ट पर्याय आहेत. हे सुरु होतात ₹ 1,490 EMI पासून, आणि यापैकी प्रत्येक पर्याय घेऊन येतो खास वैशिष्ट्ये जी लाँड्री किंवा कपडे धुण्याचे कार्य एका वेगळ्याच उंचीवर नेतात.

हेही वाचा :  मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा...

Ecobubble™ Technology : इकोबबल™ टेक्नोलॉजी: यामुळे डिटर्जंटचे अधिक कार्यक्षमतेचे बुडबुडे तयार होतात जे कपड्यांच्या तंतूंमध्ये खोलवर प्रवेश करतात. यामुळे डिटर्जंट चे वितरण समान रीतीने होते आणि कपड्या मध्ये आतपर्यंत जाते. परिणामी, पारंपारिक वॉशिंग मशिनच्या तुलनेत ऊर्जेचा कमी वापर करूनही अगदी हट्टी डाग देखील कपड्यापासून विलग होतात आणि प्रभावीपणे काढले जातात.

Hygiene Steam : हाइजीन स्टीम: हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे जे खोलवर धुलाई साठी गरम पाण्याचा वापर करते, यामुळे 99.9% पर्यंत जीवाणू आणि ऍलर्जीन्स नष्ट होतात , तुमचे कपडे केवळ स्वच्छ नाही होत तर ते खात्रीपूर्वक आरोग्यदायी आणि संवेदनशील त्वचेसाठी सुरक्षित होतात.

SpaceMax Technology : स्पेसमॅक्स ™ टेक्नोलॉजी: आजच्या लहान घरांमध्ये जागेचा सर्वोत्तम वापर करणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. स्पेसमॅक्स ™ टेक्नोलॉजी मशीन चा आकार न वाढवता आतील ड्रम स्पेस वाढवते. अर्थात तुम्हाला त्याच आकाराच्या मशीन मध्ये तुम्ही जास्त कपडे धुवू शकता.

SuperSpeed™ Technology : सुपरस्पीड ™ टेक्नोलॉजी: हे अत्याधुनिक वैशिष्ट्य धुलाई च्या कार्यक्षमते वर आणि गुणवत्ते वर परिणाम न करता वॉशिंग सायकल 40% पर्यंत कमी करते. याचा उपयोग तेव्हां होतो जेव्हां तुम्हाला कमी कपडे धुवायचे आहेत आणि ते ही स्वच्छतेच्या गुणवत्ते बरोबर तडजोड न करता.

Digital Inverter Technology : डिजिटल इन्व्हर्टर टेक्नोलॉजी: डिजिटल इन्व्हर्टर मोटर आवाज न करता चालते, ऊर्जा कार्यक्षम आहे आणि दीर्घकाळ टिकणारी आहे. आणि यावर 20 वर्षांची वॉरंटी देखेल आहे.

हेही वाचा :  Smartphone Battery : 10, 20 की 30 टक्के... मोबाईल फोन कधी चार्जिंग करावा?

EMI ₹ 1,490 पासून सुरू होणारी टॉप Samsung FATL वॉशिंग मशीन

1. 10 kg Ecobubble™ Top Load Washing Machine with in-built Heater, WA10BG4686BR

10 किलोग्रॅम क्षमतेचे हे वॉशिंग मशिन मोठ्या घरांसाठी उपयुक्त आहे. इन-बिल्ट हीटर याचे वैशिष्ट्य आहे, कारण ह्यामुळे डाग काढणे सोपे होते. जेव्हां तुमच्याकडे कपडे धुण्यासाठी वेळ अत्यंत कमी असेल, तेव्हां सुपर स्पीड ऑप्शन वॉश सायकलला गतिमान करतो.

2. 9 kg Ecobubble™ Top Load Washing Machine with in-built Heater, WA90BG4582BD

इन-बिल्ट हीटरने सुसज्ज, ही वॉशिंग मशीन तुम्हाला कपडे धुण्याच्या गरजेनुसार पाण्याचे आदर्श तापमान निवडण्याची सुविधा देते. डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी मुळे तुम्हाला मिळतात ही वैशिष्ट्ये- मशीन चा कमी आवाज, उर्जेचा कमी वापर आणि उत्तम टिकाऊपणा.

3. 8 kg Ecobubble™ Top Load Washing Machine, WA80BG4441BG

हे मॉडेल इकोबबल™ टेक्नोलॉजी चा वापर करते ज्यामुळे शक्तिशाली परंतु सौम्य फेस तयार होतो. हा फेस जे कपड्यांचा आत खोलवर प्रवेश करतो आणि थंड पाण्यातही प्रभावीपणे कपडे स्वच्छ करतो. अर्थात तुम्हाला मिळतात ऊर्जेची बचत आणि स्वच्छ कपडे. एवढेच नाही तर डिजिटल इन्व्हर्टर टेक्नोलॉजी उर्जेचा उपयोग कार्यक्षमतेने करते आणि सुनिश्चित करते कमीत कमी आवाज आणि अधिकतम आउटपुट.

4. 8.0 kg Ecobubble™ Top Load Washing Machine with SuperSpeed™, WA80BG4545BV

इकोबबल™ टेक्नोलॉजी मुळे डिटर्जंटचे शक्तिशाली बुडबुडे तयार होतात जे परिणामकारक परंतु सौम्य धुलाई साठी कपड्यांमध्ये खोलवर प्रवेश करते. तुम्ही जास्त कपडे एकदम धुवून वेळ आणि श्रम यांची बचत करू शकता. मशीन एर्गोनॉमिक डिझाइन आणि मागील बाजूस कंट्रोल पॅनलसह उपलब्ध आहे.

5. 7 kg Ecobubble™ Top Load Washing Machine with SuperSpeed™, WA70BG4545BD

हे वॉशिंग मशीन सुपरस्पीड™ टेक्नोलॉजी सह उपलब्ध आहे आणि यात सर्वोत्तम धुलाई च्या गुणवत्तेसह 29 मिनिटांचे लहान वॉशिंग सायकल आहे. 7.0 किलोग्रॅम टॉप लोड वॉशिंग मशीन त्यांच्या साठी अत्यंत उपयुक्त आहे जे सुविधाजनक आणि कार्यक्षम मशीनच्या शोधात आहेत .

हेही वाचा :  Tech Layoffs : Twitter अन् Meta नंतर आता तर 'ही' दिग्गज कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ!

या वैशिष्ट्यांमुळे प्रत्येक Samsung वॉशिंग मशीन आहे खास. या मशीन्स कपडे धुण्याच्या विविध गरजा पूर्ण करतात आणि कपडे धुण्याचा कामाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात.

Samsung वॉशिंग मशीन घेण्याचे फायदे

₹ 1,490 EMI मध्ये उपलब्ध असलेल्या Samsung टॉप लोड वॉशिंग मशिन खरेदी करणे याचा अर्थ आहे विश्वासार्ह, नाविन्य पूर्ण आणि सर्वसुविधायुक्त मशीन मध्ये गुंतवणूक करणे. इकोबबल™ आणि डिजिटल इन्व्हर्टर सारख्या टेक्नोलॉजी मुळे Samsung वॉशिंग मशिन केवळ उत्कृष्ट साफसफाईच नाही देत तर ऊर्जा आणि पाण्याची बचत देखील सुनिश्चित करते. हायजीन स्टीम आणि स्पेसमॅक्स™ सारख्या वैशिष्ट्यांमुळे तुमच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये देखील तुमच्या कपड्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते.

आजच्या काळात वेळ अमूल्य आहे आणि कार्यक्षमता सर्वोपरि आहे.त्यामुळे फक्त सर्वोत्तम वॉशिंग मशीनच कपडे धुण्यासारख्या घरगुती कामात आमूलाग्र बदल घडवून आणू शकते. सॅमसंग, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील ट्रेलब्लेझर कंपनी आहे, जी घेऊन येत आहे टॉप लोड वॉशिंग मशीनची आकर्षक श्रेणी. या मशीनच्या किमती ₹ 1,490 EMI पासून सुरू होतात. यात आहे उत्तम तंत्रज्ञान आणि खिशाला परवडणाऱ्या किंमतींचे सर्वोत्तम मिलाफ. या मशीन्स ची वैशिष्ट्ये धुलाईच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केली आहेत आणि याच्या मुळे कपडे धुण्याचे कार्य अधिक व्यवस्थित आणि आनंददायी होते. तर, उपलब्ध असलेले विविध पर्याय एक्सप्लोर करा, तुमच्या आवश्यकता काय आहेत ते निश्चित करा आणि त्याबरोबर उत्तम प्रकारे जुळणारी मशीन खरेदी करा. तुमची कपडे धुण्याची दिनचर्या पहिले सारखी राहणार नाही.

Disclaimer – This article is part of IndiaDotCom Pvt Ltd’s Consumer Connect Initiative, a paid publication programme. IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility, liability or claims for any errors or omissions in the content of the article.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …