Radhe Shyam Censor certificate : सेन्सॉरकडून ‘राधे श्याम’ला मिळाले U/A प्रमाणपत्र

Radhe Shyam Censor certificate : बाहुबली सिनेमामुळे प्रभासला (Prabhas) जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले होते. लवकरच प्रभास आणि पूजा हेगडेचा ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डने U/A प्रमाणपत्र देऊन मंजुरी दिली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

‘राधे श्याम’ सिनेमा 11 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा अनेक भाषांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. सध्या दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्यासह प्रभास आणि पूजा हेगडे या सिनेमाचे प्रमोशन करत आहेत.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)



प्रभास लवकरच ‘आदी पुरुष’ सिनेमातदेखील दिसणार आहे. ‘राधे श्याम’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  स्वरा आणि फहाद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

83 World Television Premiere : ‘जीतेगा जीतेगा, इंडिया जीतेगा’, ‘या’ दिवशी होणार ’83’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले, अश्रू अनावर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …