PNB : पंजाब नॅशनल बँकेत विविध पदाच्या 1025 जागांवर भरती

Punjab National Bank Bharti 2024 : पंजाब नॅशनल बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे. PNB Recruitment 2024
एकूण रिक्त जागा : 1025

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I 1000
शैक्षणिक पात्रता :
CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.
2) मॅनेजर-फॉरेक्स MMGS II 15
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य. (ii) 02 वर्षे अनुभव
3) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव
4) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 रोजी, 28 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹1180/- [SC/ST/PWD: ₹59/-]इतका पगार मिळेल :
ऑफिसर-क्रेडिट JMGS I – 36,000/- ते 63,840
मॅनेजर-फॉरेक्स MMGS II – 48,170/- ते 69,810
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II – 48,170/- ते 69,810/-
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – 63,840/- ते 78,230

हेही वाचा :  लग्न समारंभात वाडपी, बारमध्ये वेटर म्हणून केलं काम; अखेर आता झाला महाराष्ट्र पोलीस

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024
परीक्षा (Online): मार्च/एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …