Petrol- Diesel Price Today: युक्रेन-रशिया तणावामुळे महागलं पेट्रोल आणि डिझेल; जाणून घ्या आजचा दर


Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेनमधील तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेनमधील तणावामुळे महागतंय सोने-चांदी; जाणून घ्या आजचा भाव)

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर ११०.२६ ९३.०३
अकोला ११०.२८ ९३.०८
अमरावती ११०.१९ ९२.९९
औरंगाबाद ११०.१४ ९३.५०
भंडारा ११०.७२ ९३.५०
बीड ११०.९३ ९३.६८
बुलढाणा ११०.५२ ९३.३०
चंद्रपूर ११०.६५ ९३.४५
धुळे ११०.२६ ९३.०४
गडचिरोली १११.२४ ९४.००
गोंदिया १११.३७ ९४.१२
बृहन्मुंबई ११०.१६ ९४.३२
हिंगोली १११.५९ ९४.३४
जळगाव ११०.९७ ९३.७३
जालना १११.८८ ९४.५९
कोल्हापूर ११०.५३ ९३.३१
लातूर ११०.९५ ९३.७१
मुंबई शहर १०९.९८ ९४.१४
नागपूर ११०.०२ ९२.८३
नांदेड ११२.७८ ९५.४७
नंदुरबार ११०.९१ ९३.६६
नाशिक ११०.४० ९३.१६
उस्मानाबाद १११.०१ ९३.७६
पालघर १०९.७५ ९३.५१
परभणी ११२.६० ९५.२८
पुणे १०९.७२ ९२.५०
रायगड १०९.८४ ९२.५९
रत्नागिरी १११.५४ ९४.२८
सांगली ११०.४९ ९३.२७
सातारा ११०.९१ ९३.६५
सिंधुदुर्ग १११.२० ९३.९६
सोलापूर ११०.१५ ९२.९३
ठाणे १०९.५१ ९२.२८
वर्धा १०९.९१ ९२.७२
वाशिम ११०.५४ ९३.३२
यवतमाळ १११.३६ ९४.११



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …