Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह त्रिग्रही योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang 29 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजेच लंबोदर संकष्ट चतुर्थी आहे. सकट चौथ असंही म्हटलं जातं. आज 100 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे.  शोभन योगासह धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग आहे. तर पूर्व फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोगदेखील जुळून आला आहे. चंद्र सिंह राशीत विराजमान आहे. (monday Panchang)   

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. आज पिता पुत्र यांची एकत्र आराधना करण्यात येणार आहे. कारण आज संकष्टी असल्याने बाप्पासाठी व्रत ठेवण्यात येणार आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 29 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and monday panchang and sakat chauth and sankashti chaturthi)

हेही वाचा :  Sun-mars Yuti: 5 वर्षांनंतर होणार मंगळ-सूर्याची युती; 'या' राशींच्या व्यक्ती मालामाल होण्याची शक्यता

आजचं पंचांग खास मराठीत! (29 January 2024 panchang marathi)

आजचा वार – सोमवार
तिथी – चतुर्थी – पूर्ण रात्र पर्यंत
नक्षत्र – पूर्व फाल्गुनी – 18:58:38 पर्यंत
करण –  भाव – 19:35:25 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – शोभन – 09:43:16 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 07:11:09 वाजता
सूर्यास्त – 17:57:36
चंद्र रास – सिंह – 25:45:50 पर्यंत
चंद्रोदय – 21:10:00
चंद्रास्त – 09:18:59
ऋतु – शिशिर

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 10:46:26
महिना अमंत – पौष
महिना पूर्णिमंत – माघ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:55:56 पासुन 13:39:02 पर्यंत, 15:05:13 पासुन 15:48:19 पर्यंत
कुलिक – 15:05:13 पासुन 15:48:19 पर्यंत
कंटक – 09:20:27 पासुन 10:03:33 पर्यंत
राहु काळ – 08:31:58 पासुन 09:52:46 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:46:38 पासुन 11:29:44 पर्यंत
यमघण्ट – 12:12:50 पासुन 12:55:56 पर्यंत
यमगण्ड – 11:13:35 पासुन 12:34:23 पर्यंत
गुलिक काळ – 13:55:11 पासुन 15:16:00 पर्यंत

हेही वाचा :  Name Astrology: या अक्षराचे नाव असलेली लोकं जगतात विलासी जीवन आणि समाजात निर्माण करतात स्वतःची ओळख| people of these alphabet fond of living a luxury life according to astrology

शुभ मुहूर्त 

अभिजीत – 12:12:50 पासुन 12:55:56 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …