ना डिप नेक, ना शॉर्ट स्कर्ट, टिकली लावून नीळ्याशार सलवार सुटमध्ये ऐश्वर्याचा ‘रॉयल’ अंदाज​

बॉलिवूडला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या तिच्या सुंदर लूकमध्ये सर्वांनाच हैराण करते. नुकतेच मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी ऐश्वर्याने यावेळी या समरंभाला तिची उपस्थिती दाखवली. यावेळी वेस्टन वेअर परिधान करण्यापेक्षा ऐश्वर्याने नीळ्याशार सलवार सुटची निवड केली. यावेळी अभिषेक बच्चन देखील तिच्या सोबत पाहायला मिळला. यावेळी अभिषेकने ऐश्वर्याच्या ड्रेसला साजेशी अशी ब्लू हूडी परिधान केली होती. या दोघांना एकत्र पाहून सर्वच जण खूप आनंदी पाहायला मिळत आहेत. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

​ऐश्वर्या रायचा लूक

यावेळी ऐश्वर्याने निळ्याशार रंगाचा पंजाबी सुट परिधान केला होता.या सुंदर ड्रेसवर पांढऱ्या रंगाने नक्षी करण्यात आली होती. या नक्षीमध्ये मोरंपंखी रंगाचा वापर केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

(वाचा :- केसात गजरा नजरेत अदब ६३ वर्षांच्या नीना गुप्तांचा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट लूक, लेकीने डिझाईन केलेल्या साडीत आईचा तोरा)

​ओढणीचा नक्षी

या सुंदर ड्रेसवर ऐश्वर्याने घेतलेली ओढणीवर देखील सुंदर नक्षी तयार करण्यात आली होती. या सुंदर ड्रेसाला चौकोनी गळा देण्यात आला आहे. या ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती.

हेही वाचा :  हेच खरं Valentine!लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यात किडनी खराब, पतीने अस दिलं जीवनदान

(वाचा :- लाखोंचे जॅकेट आणि पर्स घेऊन, Kareena Kapoor ची लंडन स्वारी, पर्सची किंमत ऐकून म्हणाल यात तर एक घर येईल)

​मेकअप

यावेळी ऐश्वर्याने सिम्पल मेकअप केला होता. यावेळी तिने पिंक रंगाची लिपस्टिक लावण्यात आली होती. या लूकला परफेक्ट करण्यासाठी ऐश्वर्याने सुंदर टिकली देखील लावली होती.

(वाचा :- नाजूक नक्षी, सुंदर रंग, पाहा Nita Ambani यांच्या साड्यांचं ‘रॉयल कलेक्शन’, साडी नेसवण्यासाठी देतात इतकी रक्कम)

अॅक्ससरीज

यावेळी ऐश्वर्याने जास्त अॅक्ससरीज न वापरता यावेळी तिने हातात फक्त बंगडी परिधान केली आहे. या सिम्पल लूकमध्ये ऐश्वर्याने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या.

(वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​असा होता अभिषेकचा लूक

यावेळी अभिषेकने बायकोला मॅचिंग अशा कपड्यांची निवड केली. यावेळी त्यांने ब्लू रंगाची हुडी परिधान केली होती. या हिवाळ्यात तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता.

(वाचा :- हसीन दिलरुबा.. प्राजक्ता माळीचे ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो पाहून चाहते गपगार)

हेही वाचा :  मामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा..’, राणेंना ठाकरे गटाचा टोला

“महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांत भाजपचा पुरता निकाल जनतेने लावला आहे. ‘अब की बार चार सौ पार’वाल्यांचे …

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …