या 4 गोष्टी ज्या 49 वर्षीय ऐश्वर्या रायला बनवतात अधिक आकर्षक, कुणी म्हणणार नाही 11 वर्षांची मुलगी आहे

ऐश्वर्या राय बच्चन ही जगातील सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक आहे. तिला पाहताच याची जाणीव सगळ्यांना होते. म्हणूनच आजही ऐश्वर्या राय बच्चनला इतक्या वर्षांनंतरही ‘विश्वसुदंरी’ असं संबोधलं जातं. प्रत्येकजण ऐश्वर्याच्या सौदर्यांचे दिवाणे आहेत तर तिचा जलवा फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. ऐश्वर्या राय आता ४९ वर्षांची आहे. तिचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढत आहे.

ऐश्वर्या देखील एका मुलीची आई आहे. आई झाल्यानंतर अनेकदा असे दिसून आले आहे की स्त्रिया स्वतःकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांची फिगरची काळजी घेत नाहीत किंवा स्वतःची काळजी न घेतल्याने त्यांचा चार्म कमी होत आहे. पण ऐश्वर्याच्या बाबतीत असं नाही. ऐश्वर्या ही अशा आईंपैकी एक आहे जी, आपल्या मुलीच्या संगोपनासह तिच्या करिअर आणि आरोग्याला महत्त्व देते. तुम्हालाही जर 40च्या दशकातील ऐश्वर्या रायप्रमाणे तंदुरुस्त, तरुण आणि निरोगी दिसायचे असेल तर आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील काही टिप्स सांगत आहोत. ऐश्वर्याच्या या टिप्सचा अवलंब करून प्रत्येक आई स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकते. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

हेही वाचा :  Maharashtra Weather : IMD च्या 'या' इशाऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका, पाहा तुमच्या भागात कसं असेल हवामान

​भरपूर पाणी प्या

आपले सौंदर्य टिकवण्यासाठी ऐश्वर्या सांगते की, नेहमी भरपूर पाणी प्या. त्वचा आणि केसांसाठी साधे पण व्हिटॅमिन युक्त अन्न खा. ऐश्वर्या म्हणते की, प्रत्येक आईला आणि तिच्या मुलीला तिचा सल्ला हाच आहे की तिने स्वत: व्हा. हे तिला आतून आणि बाहेरून एक सुंदर व्यक्ती बनवेल.

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​अरोमाथेरेपीवर ऐश्वर्याचा विश्वास

ऐश्वर्या तिच्या मानसिक आरोग्यासाठी अरोमाथेरपीवर खूप विश्वास ठेवते. हे नाकातील वास रिसेप्टर्सला उत्तेजित करते, जे मज्जासंस्थेपासून मेंदूच्या लिंबिक सिस्टममध्ये संदेश प्रसारित करतात जे भावनांवर नियंत्रण ठेवतात. यामुळे तुम्ही देखील तजेल राहण्यासाठी अरोमाथेरेपीचा अवलंब करू शकता.

(वाचा – तुम्हालाही आई म्हणून क्रांती रेडकर सारखा अनुभय आलाय? मुलं, आजी-आजोबा आणि त्यांचा गोंधळ…))

​या तेलांचा समावेश

अत्यावश्यक तेलांमध्ये ऐश्वर्याने चंदनाची शिफारस केली आहे की, ते त्वचेसाठी उत्तम आहेत. कॅमोमाइल किंवा लॅव्हेंडर तणावमुक्त करण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी निलगिरी किंवा लेमनग्रास याचा वापर करते. या सगळ्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

हेही वाचा :  2022 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची यादी IMDb द्वारे जाहीर

(वाचा – मुलीचं नाव ठरवायला ऐश्वर्या आणि अभिषेकने लावले इतके दिवस, बच्चन कुटुंबियांपासूनही का लपवलं नाव?)

​रेड लिपस्टिक

लाल लिपस्टिकमध्ये तुम्हाला कोणत्याही वयात आकर्षक बनवण्याची क्षमता आहे, असे ऐश्वर्याचे मत आहे. लाल लिपस्टिक लावल्यानंतर तुम्ही लोकांचे लक्ष वेधून घेत असाल आणि जर तुम्हाला तुमच्या पतीला आकर्षित करायचे असेल किंवा मुले झाल्यानंतर तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम परत आणायचे असेल तर तुम्ही लाल लिपस्टिक वापरून पाहू शकता.

(वाचा – चांगले पालक होण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या या टिप्स नक्की फॉलो करा))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …