MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7510 जागांसाठी मेगाभरती जाहीर

MPSC Group C Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची एक मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे,
एकूण रिक्त जागा : 7510

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग 06
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर.
2) तांत्रिक सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर.
3) कर सहाय्यक- 468
शैक्षणिक पात्रता :
i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
4) लिपिक-टंकलेखक- 7035
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे.पर्यंत असावे. [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-]

इतका पगार मिळेल:
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क -32000/- ते 101600/-
तांत्रिक सहाय्यक – 29,200/- ते 92300/-
कर सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
लिपिक-टंकलेखक – 19200/- ते 63200/-
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

हेही वाचा :  ICG : भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: 17 डिसेंबर 2023
परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …