बिकिनी लुकमध्ये मौनी रॉयने लावली इंटरनेटवर आग, परफेक्ट फिगर हवी तर अशी

मौनी रॉयने टी.व्ही. पासून सुरूवात केली असली तरीही बॉलीवूडमध्येही आपली पावलं अत्यंत चांगल्या तऱ्हेने रोवली आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर यांच्यासह सर्वाधिक अभिनयाबाबत बोललं गेलं तर मौनी रॉयच्या. मौनी रॉय फॅशनच्या बाबतीतही टॉप लेव्हल अभिनेत्रींना मात देते. सोशल मीडियावर नेहमीच मौनी अ‍ॅक्टिव्ह असते. मौनीने नुकतेच बिकिनीमधील काही फोटो पोस्ट केले असून तिच्या सहकलाकारांनीही तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. मौनीने पोस्ट केलेल्या या बिकिनी लुकमध्ये तिची फिगर अत्यंत फरफेक्ट दिसत असून मौनीदेखील अत्यंत सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य – @imouniroy Instagram)

​डीप प्लंजिंग पिंक बिकिनी​

​डीप प्लंजिंग पिंक बिकिनी​

Deep Plunging Pink Bikini: बिकिनीमध्ये आपली फिगर फ्लॉन्ट करणे सर्वांनाच जमते असं नाही. पण मौनी रॉय नेहमीच हा लुक अत्यंत सुंदररित्या आणि आत्मविश्वासाने कॅरी करते. मौनीने घातलेली पिंक बिकिनी ही डीप प्लंजिंग नेकलाईची आहे. मौनीच्या या बिकिनी लुकमुळे तिची परफेक्ट फिगर अधिक आकर्षक दिसत आहे.

हेही वाचा :  Fake Websites च्या मदतीने हॅकर्स करतात तुमची फसवणूक, राहा अलर्ट, डोक्यात ठेवा 'या' गोष्टी

​व्हाईट रंगाची सरोंग​

​व्हाईट रंगाची सरोंग​

White Coloured Sarong: पिंक बिकिनीसह मौनीने व्हाईट रंगाची सरोंग घातली आहे. अत्यंत काटक आणि सुंदर असे पाय हा सरोंगमधून दिसत असून मौनीच्या पोझमुळे याला अधिक शोभा आली आहे. तर पिंक आणि व्हाईट हे कॉम्बिनेशनदेखील लक्षवेधी ठरत आहे. या बिकिनी लुकमुळे मौनीच्या सौंदर्यात भर पडली आहे.

(वाचा – आथियाचा लेहंगा बनवायला लागले ४१६ दिवस आणि १० हजार तास, अनामिका खन्नाने केले डिझाईन)

​शिमरी टसल्स श्रग​

​शिमरी टसल्स श्रग​

Shimmery Tussles Shrug: मौनीने आपला लुक अधिक स्टायलिश करण्यासाठी शिमरी टसल्स श्रग घातला आहे. जो तिच्या पिंक बिकनीला मॅच होत असून तिच्या लुकची शोभा अधिक वाढवत आहे आणि मौनीच्या चाहत्यांचेही लक्ष वेधून घेत आहे. या शिमरी टसल्स श्रगमुळे या बिकिनीला चांगला आणि अधिक स्टायलिश लुक मिळाला आहे.

(वाचा – उत्कृष्ट अभिनेत्री ते महिला आणि बाल विकास मंत्री, स्मृती ईराणीच्या साड्यांचे कलेक्शनही आहे खास)

​परफेक्ट बीच लुक​

​परफेक्ट बीच लुक​

Perfect Beach Look: तुमचा गोवा, मालदिव्ज अथवा कोणत्याही बीचवर जाण्याचा प्लॅन असेल तर मौनीकडून तुम्ही या बिकिनी लुकची नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. बिकिनी, सरोंग आणि श्रग असा परफेक्ट बीच लुक मौनीने केला असून केवळ बिकिनी नाही तर स्टायलिश लुकची चर्चा सध्या सुरू आहे.

हेही वाचा :  छोटा डीप गळ्याचा सेक्सी फ्रॉक घालून मौनी रायने सोफ्यावर झोपून दिल्या मादक पोझ

(वाचा – ओठांचे मग चुंबन…वनितामुळे पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा गेला वर, खऱ्या आयुष्यात आहे अत्यंत स्टायलिश)

​लाईट मेकअप आणि मोकळे केस​

​लाईट मेकअप आणि मोकळे केस​

Light Makeup and Hair: या लुकवर तुम्ही मौनीसारखा लाईट मेकअप आणि मोकळे केस सोडले तर तुमचा बीच लुक पूर्ण होईल. मौनीच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी तिने तिचे घनदाट केस मोकळे सोडले असून नो मेकअप लुक या बीचवेअरसाठी निवडला आहे.

तुम्हालाही बीचवर जाण्यासाठी कोणता बिकिनी लुक करावा कळत नसेल अथवा स्टायलिश लुकसाठी कोणत्याही आयडियाज येत नसतील तर मौनीकडून घ्या प्रेरणा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …