ऊफ, अभिनेत्रीने हिरेजडित साडी नेसून मारल्या सेक्सी पोझ आणि बघणारे झाले घायाळ, थेट विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला दिली तगडी टक्कर..!

मौनी रॉयचा (mouni roy) कोणताही लुक असो तो लगेच व्हायरल होतो आणि चाहत्यांना सुद्धा घायाळ करतो. नुकतीच विवाह बंधनात अडकलेली मौनी रॉय सध्या लग्नानंतरच्या गोड काळाचा अनुभव घेत आहेआणि या दरम्यान तिचे सतत वेगवेगळे लुक्स समोर येत आहेत जे सर्वांच्याच नजरांना भुरळ पाडत आहेत. असाच एक मौनीचा जबरदस्त लुक सध्या व्हायरल होत आहे. आपण आजवर मौनीला बोल्ड आणि बिनधास्त लुक मध्ये अनेक वेळा पाहिलं आहे. पण तिचा हा लुक थोडा वेगळा आहे कारण या लुकमध्ये तिने परिधान केली आहे चक्क सुंदरशी साडी! बघा तर हा साडी लुक सुद्धा तिला तितकाच खुलून दिसतोय! चला जाणून घेऊय काय खास गोष्ट आहे तिच्या या जबरदस्त साडी लुक मध्ये! (फोटोज साभार – इंस्टाग्राम @imouniroy, indiatimes)

सिझलिंग लुक

आपल्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घालणा-या मौनी रॉयला या ब्लश पिंक कलरच्या साडीमध्ये पहा. तिचा हा लुक अत्यंत सिझलिंग ठरला असून तिच्या चाहत्यांनी तर तिच्या या लुकवर प्रतिक्रियांचा नुसता पाउसच पाडला आहे.

(वाचा :- या अभिनेत्रीने ट्रान्सपरंट ड्रेस घालून केलं इतकं बोल्ड फोटोशूट की त्यापुढे मलायकाचा हॉट लुकही पडला फिका, बघा फोटो..!)

हेही वाचा :  ही बोल्ड मुलगी बॅकलेस ड्रेस घालून उतरली रस्त्यावर अन् चाहते झाले घायाळ, सोशल मीडियावर घातला अक्षरश: धुमाकूळ!

या फॅशन ब्रॅंडमधून पिक केलेली साडी

मौनीने या शियर फेब्रिकला लक्झरी फॅशन लेबन Mishru मधून पिक केले आहे. ज्यावर इंट्रीकेट फ्लोरल मेटेलिक एंब्रॉइडरी आपल्याला दिसून येते आहे. हलक्या कपड्याच्या या साडीच्या बॉर्डरवर मॅचिंग थ्रेडने इंट्रीकेट फ्लोरलचे विणकाम देखील केले आहे, जे अधिक जास्त सुंदर वाटते आहे.

(वाचा :- मलायकापेक्षाही जास्त हॉट-बोल्ड दिसते ही 26 वर्षांची अभिनेत्री, छोट्याश्या स्कर्टमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स व स्लिम फिगर..!)

इंट्रीकेट एंब्रॉइडरीने सजवला आउटफिट

शिवाय या एंब्रॉइडरीवर ब्लिंग इफेक्टसाठी सिक्वेन्स सुद्धा जोडले गेले आहेत. ज्यामुळे तिचा ओव्हरऑल लुक अजूनच खास बनत आहे.

(वाचा :- हलक्या कपड्याचा ट्रान्सपरंट ड्रेस घालून अभिनेत्रीने मारली बॉयफ्रेंडसोबत एंट्री, हॉट लुक पाहून चाहते झाले घायाळ..!)

स्पेशल ब्लाउज

मौनी रॉयच्या या साडीलुक मधील अजून एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिचा ब्लाउज होय. आपल्या या साडीसह तिने यु नेकलाईनवाला आणि फुल सिल्व्ह्स असणारा ब्लाउज कॅरी केला होता. ज्यावर मेचींग मेटेलिक वर्क दिसून येते. ह्या अत्यंत खास आणि अत्यंत बारीक काम करून विणलेल्या नक्षीच्या ब्लाउजमध्ये मौनीचा ग्रेस आणि ऐलीगेन्स अधिक जास्त खुलून दिसतो आहे.

(वाचा :- अभिनेत्रीच्या आईने टाईट ब्लॅक फिगर हगिंग ड्रेस परिधान करून फ्लॉंट केली सेक्सी फिगर, हॉटनेसपुढे 20 वर्षांची मुलगीही पडली फिकी..!)

हेवी दागिने केले परिधान

आपला हा लुक कंपलिट करण्यासाठी तिने हेवी ज्वेलरी सुद्धा कॅरी केली होती. तिने स्टेटमेंट लेयर्ड चोकर नेकलेस, गोल्डन ईयररिंग्स आणि रिंग्स असे दागिने परिधान केले होते.

हेही वाचा :  पोटावर कट असलेला ड्रेस घालून इव्हेंटमध्ये पोहचली अभिनेत्री, कंबरेपासून खालीपर्यंत स्लिट असलेल्या ड्रेसमधून फ्लॉन्ट केले लेग्स अन् फिगर!

(वाचा :- डीप गळ्याचा व नेटचा ट्रान्सपरंट गाऊन घालून प्रियांका चोप्राने सर्वांदेखत मारली नव-याला मिठी, रोमांस झाला कॅमेरात कैद..!)

जबरदस्त पोझ

तिने पायांमध्ये कोल्हापुरी वेजेस कॅरी केले होते आणि क्लासिकल डान्स करता करता तिने अशा काही पोझ दिल्या की ज्या पाहून कोणीही घायाळ होईल.

(वाचा :- अभिनेत्रीने घातलेल्या लांबसडक शर्टमधून दिसेनाशी झाली पॅंट, हॉट लुक असूनही लोक म्हणाले पॅंट घालायला विसरलीस की काय..?)

ग्लॅमरस मेकअपची जादू

मौनीच्या या लुक मधला मेकअप सुद्धा खास ठरला. तिने मेकअपसाठी पिंक लिप्स, रोजी चीक्स, कोहल्ड आईज, स्लीक आईलाइनर, मस्कारा, पिंक आईशेडो सोबतच केसांना सेंटर पार्टेड करून लो बनमध्ये स्टाईल केले होते. या सर्व गोष्टींचा एकत्र इफेक्ट इतका भन्नाट झाला होता की मौनी अगदीच सुंदर आणि जबरदस्त दिसत होती.

(वाचा :- चालता चालता करोडपती खानदानातील सुनबाई व अब्जाधिश बिझनेसमॅनच्या पत्नीच्या स्कर्टचं तुटलं बटण, पुढे जे घडलं त्यावर चाहते फिदा झाले..!)

साडीत सेक्सी दिसण्यासाठी हे करा

मौनी रॉय सारखं तुम्हाला सुद्धा साडी मध्ये सुंदर आणि सेक्सी दिसायचे असेल तर तुम्हाला केवळ तीन गोष्टी करायच्या आहेत. यामुळे तुम्ही केवळ साडी मध्येच नाही तर इतर ड्रेस मध्ये सुद्धा सुंदर दिसाल. साडी परिधान करण्या आधी बॉडी स्क्रबचा वापर करा. आपल्या स्कीनला हायड्रेट ठेवा आणि दिवसातून दोन वेळा मॉइश्चराइजर अवश्य लावा. नियमित पणे कमीत कमी अर्धा तास योग आणि व्यायाम करा. बस्स एवढं जरी केलं तरी तुम्ही मौनी रॉय सारख्या सुंदर दिसाल.

हेही वाचा :  लग्नासाठी काय घालायचं असा पडलाय प्रश्न, तर ट्रेंडिंग पेस्टल रंगाच्या कपड्यांची करा फॅशन

(वाचा :- उन्हाळा जवळ येताच मलायकाने काढले इतके हॉट आणि शॉर्ट कपडे, तिच्या बोल्डनेससमोर सुर्याचं तापमानही पडलं फिकं..!)

मौनी रॉयच्या सुंदर स्कीनचे रहस्य

मौनी रॉय तीन गोष्टी आवर्जून पाळते. त्या गोष्टी म्हणजे क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइस्चराइजिंग होय. कोणत्याही स्त्री साठी सुद्धा या तीन गोष्टी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे कारण यामुळेच त्या स्त्रीचे सौंदर्य खऱ्या अर्थाने टिकण्यास आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे स्कीन हेल्दी आणी हायड्रेटेड राहते. तुम्ही कंगनाच्या वेगवगेळ्या फोटोज मध्ये पाहू शकता की कॅमेरा तिच्या त्वचेच्या जेवढ्या जवळ जातो आहे तेवढा तिच्या त्वचेवरचा ग्लो अधिक खुलून दिसतो आहे. नैसर्गिक ग्लोचे वरदान फार कमी स्त्रियांना लाभते आणि मौनी रॉय त्यापैकीच एक आहे.

(वाचा :- ऐश्वर्या रायने जेव्हा नेटची साडी नेसून सास-यांसोबत मारली एंट्री, बच्चन कुटुंबातील सूनेचा हॉट लुक पाहून लोक झाले घायाळ!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …