भारत पोस्टल विभाग मुंबई येथे विविध पदांची भरती

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा मुंबई (Mail Motor Service Mumbai India Postal Department Mumbai) येथे विविध पदांची भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Mail Motor Services Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार 07 आणि 09 मे 2022 असणार आहे.

एकूण जागा : ०९

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 05
2) इलेक्ट्रिशियन 02
3) टायरमन 01
4) ब्लॅकस्मिथ 01

शैक्षणिक पात्रता:

मेकॅनिक (मोटर व्हेईकल): (i) संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव (ii) अवजड वाहन चालक परवाना
उर्वरित ट्रेड: संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

इतका मिळणार पगार :
कर्मचारी कार चालक (Staff Car Driver) – 19,900/- रुपये प्रतिमहिना
कुशल कारागीर (Skilled Artisans) – 19,900/- रुपये प्रतिमहिना

हेही वाचा :  महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची मोठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – पदांनुसार 07 आणि 09 मे 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तीनवेळा अपयश येऊनही हरले नाहीतर लढले; वाचा डॉ. स्नेहल वाघमारेंच्या यशाची कहाणी…

आयुष्यात आपल्याला कधी यश मिळते तर कधी अपयश या सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहता आले …

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …