IB : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 797 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

IB Recruitment 2023 : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 जून 2023 पासून सुरू होईल आणि 23 जूनपर्यंत चालेल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल.

एकूण रिक्त जागा : 797

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)
जागा तपशील
अनारक्षित-325
EWS-79
OBC-215
SC-119
ST-59

शैक्षणीक पात्रता : 01) संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकी डिप्लोमा 02) विज्ञान मध्ये पदवी किंवा पदवीधर
वयाची अट : 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]परीक्षा फी :
अनारक्षित, EWS आणि OBC – रु 500
इतर – 450 रु.

पगार : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

07वी, 10वी पाससाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती

परीक्षा नमुना
एकूण 100 गुणांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल. लेखी परीक्षेत १/४ थीचे निगेटिव्ह मार्किंग असेल.

निवड प्रक्रिया
ऑनलाइन लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी
मुलाखत
दस्तऐवज सत्यापन
वैद्यकीय तपासणी

हेही वाचा :  आयुष्यात अनेक संकटांना तोंड देऊन वेटर ते आयएएस झालेल्या जयगणेश यांच्या यशाची कहाणी वाचाच..

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ :

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …