Horoscope 22 January 2024 : तुमच्यावर बरसणार का प्रभू रामाची कृपा? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope 22 January 2024 : आज अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र वातावरण राममय झाल असून देशात दिवाळीचं वातावरण आहे. आजचा सोमवार तुमच्यासाठी कसा असेल जाणून आजचं राशीभविष्य 

मेष (Aries Zodiac) 

आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींकडे नवीन प्रकल्प सांभाळण्यासाठी देण्यात येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

आजच्या दिवशी तुम्हाला वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. शिवाय आज तुम्हाला संशयीवृत्तीवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे नाही तर मोठ्या संकटात सापडाल.

मिथुन (Gemini Zodiac)

आजच्या दिवशी तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर संशय घेणार आहे. कौटुंबिक आयुष्यात नवीन समस्या निर्माण होणार आहे. सांमजस्याने प्रकरण हाताळा. 

कर्क (Cancer Zodiac)   

आजच्या दिवशी जो काही निर्णय घेणार आहात तो विचारपूर्वक घ्या. सरकारी कामकाजाचे प्रश्न सुटणार आहेत. 

हेही वाचा :  Roti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ

सिंह (Leo Zodiac) 

आजच्या दिवशी आरोग्याबाबतीत समस्या निर्माण होणार असून डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार आहे. तसंच संयम ठेवून तुम्हाला वाटचाल आजचा दिवस काढावा लागणार आहे.

कन्या (Virgo Zodiac)   

आजच्या दिवशी तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळणार आहे. भावडांशी वादविवाद होतील त्यामुळे शांततेने परिस्थिती हाताळा.

तूळ (Libra Zodiac)  

आजच्या दिवशी जास्त प्रवास होणार आहे मात्र त्यातून तुम्हाला लाभ होणार आहे. नवीन प्रोजेक्टसाठी दिवस खूप चांगला असून रामलल्ला आशिर्वाद तुम्हाला मिळणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)  

स्पर्धापरीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असणार आहे. श्री रामाच्या कृपेने आजचा दिवस लकी असणार आहे. आर्थिक उत्पन्न अपेक्षानुसार होणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात.

धनु (Sagittarius Zodiac) 

आजचा दिवशी प्रेमप्रकरणात त्रास होण्याची शक्यता आहे. तसंच श्री रामाच्या कृपेने व्यापारात प्रसिद्धी आणि आर्थिक लाभ तुम्हाला लाभणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप लाभदायक असणार आहे. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी मात्र तुम्हाला घ्यावी लागणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac) 

आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींची आर्थिक हानी अथवा खर्च वाढणार आहे. जोडीदाराशी वादविवाद करु नका नाहीतर नात्यात तणाव निर्माण होईल. 

हेही वाचा :  Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह त्रिग्रही योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

मीन (Pisces Zodiac) 

आजच्या दिवशी श्री रामाच्या कृपेने अचानक आर्थिक लाभ होणार आहे. तरदुसरीकडे आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …