Festivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या

October 2023 Festival Calendar In Marathi : या वर्षातील दहावा महिना म्हणजे ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याची सुरुवात पितृपक्षाने झाली आहे. या महिन्यातील संकष्टी, घटस्थापना, दसरा, कोजागरी पौर्णिमा या सणांची यादी जाणून घ्या. (Pitru Paksha shardiya navratri dussehra sharad purnima october 2023 calendar festivals list in marathi )

ऑक्टोबर महिन्यातील सण वार 2023

रविवार 1 ऑक्टोबर  2023 – तृतीया श्राद्ध
सोमवार 2 ऑक्टोबर  2023 – संकष्ट चतुर्थी, भरणी श्राद्ध, गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती
मंगळवार 3 ऑक्टोबर  2023 – पंचमी श्राद्ध
बुधवार 4 ऑक्टोबर  2023  – षष्ठी श्राद्ध
गुरुवार 5 ऑक्टोबर 2023 – सप्तमी श्राद्ध
शुक्रवार 6 ऑक्टोबर 2023 – कालाष्टमी, अष्टमी श्राद्ध
शनिवार 7 ऑक्टोबर2023 – नवमी श्राद्ध
रविवार 8 ऑक्टोबर2023 – दशमी श्राद्ध
सोमवार 9 ऑक्टोबर2023 – एकादशी श्राद्ध
मंगळवार 10 ऑक्टोबर2023 – इंदिरा एकादशी, मघा श्राद्ध
बुधवार 11 ऑक्टोबर2023 – द्वादशी श्राद्ध
गुरुवार 12 ऑक्टोबर2023 – प्रदोष व्रत, शिवरात्री, त्रयोदशी श्राद्ध
शुक्रवार 13 ऑक्टोबर2023 – चतुर्दशी श्राद्ध, अमावस्या प्रारंभ – रात्री 9.50
शनिवार 14 ऑक्टोबर2023 – सर्वपित्री दर्श अमावस्या, कंकणाकृती सूर्यग्रहण, अमावस्या 
रविवार 15 ऑक्टोबर2023 – घटस्थापना
सोमवार 16 ऑक्टोबर2023 – दुसरी माळ
मंगळवार 17 ऑक्टोबर2023 – तिसरी माळ 
बुधवार 18 ऑक्टोबर 2023 – चौथी माळ, विनायक चतुर्थी, तूळ संक्रांती
गुरुवार 19 ऑक्टोबर 2023 – ललिता पंचमी, पाचवी माळ
शुक्रवार 20 ऑक्टोबर 2023 – सरस्वती आवाहन रात्री 08.40, सहावी माळ, बंगाली समाजाची दुर्गापूजा
शनिवार 21 ऑक्टोबर 2023 – सरस्वती पूजन, नवपत्रिका पूजा, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), सातवी माळ, आयंबील ओळी प्रारंभ (जैन)
रविवार 22 ऑक्टोबर 2023 – दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास, सरस्वती विसर्जन सायंकाळी 06.43
सोमवार 23 ऑक्टोबर 2023 – महानवमी, आयुध पूजन
मंगळवार 24 ऑक्टोबर 2023 – दसरा, दुर्गा विसर्जन, साईबाबा पुण्यतिथी
बुधवार 25 ऑक्टोबर 2023-  पाशांकुशा एकादशी
गुरुवार 26 ऑक्टोबर 2023 – प्रदोष व्रत
शुक्रवार 27 ऑक्टोबर 2023 –  पौर्णिमा प्रारंभ उ. रात्री 04.17
शनिवार 28 ऑक्टोबर 2023 – आश्विन पौर्णिमा, शरद पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, खंडग्रास चंद्रग्रहण, महर्षी वाल्मीकि जयंती
मंगळवार 31 ऑक्टोबर 2023 – सरदार पटेल जयंती

हेही वाचा :  मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन हादरवणारी घटना



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …