ऑरेंज स्वीमसूट

या फोटोशूट मध्ये दीपिकाने स्विमिंग पूल मध्ये डाइव्ह मारून चॅलेन्जिंग फोटोज काढून घेतले आहेत. या पिक्स मध्ये ती फिगर फ्लोन्टिंग ऑरेंज स्विमसूट मध्ये दिसली आणि हा स्वीमसूट सुद्धा तिच्या लुकचा युएसपी ठरला.या बॅकलेस आणि हाय कटवाल्या स्विमसूट मध्ये दीपिकाची फिट फिगर जबरदस्त वाटत होती. शिवाय तिने ज्या प्रकारे पोज दिली होती ते पाहून कित्येकंचा कलेजा खलास झाला नसेल तरच नवल!
(वाचा :- 5 फूट 7 इंचाची अभिनेत्री 2 फूटाचा छोटासा ड्रेस घालून पडली घराबाहेर, फोटो इतके हॉट-बोल्ड की मुलीही पाहतील झूम करून..!)
धडधड वाढवणारा आणि श्वास रोखणारा लुक

या बॅकलेस आणि हाय कट स्विमसूटमध्ये दीपिकाची फिट फिगर अप्रतिम दिसत होती. त्याचवेळी तिने ज्या पद्धतीने पोझ दिली तो तर चाहत्यांसाठी हृदयाचे ठोके वाढवणारा आणि श्वास रोखायला भाग पाडणारा अनुभव होता.
(वाचा :- बॅकलेस ड्रेस घालून सुपरहॉट अभिनेत्रीने मारली मादक पोझ, हवेत उडणा-या गाऊनमधून फ्लॉन्ट केले टोन्ड लेग्स अन् स्लिम फिगर!)
स्विमसूट लुक्स मध्ये दिसते भन्नाट

उंच हाईट लाभलेली दीपिका स्विमसूट, बिकिनी आणि बॉडीसूट मध्ये लाजवाब दिसते ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही. तिच्या ओव्हरऑल बॉडी अपीरियन्सला असे आउटफिट खूप जास्त सूट होतातात. या मॅगझिन कव्हरच्या फोटोमध्ये सुद्धा याची झलक आपण पाहू शकतो. आजवर दीपिकाने असे अनेक मॅग्झीन कव्हर फोटोशूट केले आहेत आणि असे सिझलिंग आउटफीट परिधान करून चाहत्यांना वेड लावले आहे.
(वाचा :- ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेस घालून जेव्हा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायने पहिल्यांदा तोडले बोल्ड दिसण्याचे सर्व रेकॉर्ड, मिनिटांत व्हायरल झाले मादक फोटो..!)
आजही ग्लॅमरस मॉडेल आहे जिवंत

दीपिका आज जरी एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिच्यातील पूर्वीची एक मॉडेल जिवंत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. असं म्हणतात की मॉडेल अभिनेत्री झाली की तिच्यात तो मोडेलिंग स्पार्क राहत नाही. पण दीपिकाच्या बाबतीत मात्र अशी गोष्ट नाही. आजही ती भल्या भल्या टॉप मॉडेल्सना सहज मात देऊ शकते. तसेच असे अनेक मॅगझिन शूट झाले आहेत, ज्यामध्ये दीपिका पादुकोणने असे कपडे परिधान करून सिझलिंग पोझ देऊन तिच्या ग्लॅमरची जादू पसरवली आहे. दीपिकाचा हा फिगर हगिंग बॅकलेस स्विमसूट लुक सुद्धा मध्यंतरी खूप व्हायरल झाला होता. हा असा बोल्ड अवतार आहे ज्या समोर सर्वच अभिनेत्री फिक्या पडतील.
(वाचा :- गुटखा किंगच्या मुलीचा भव्यदिव्य शाही विवाहसोहळा, गुलाबी लेहंग्यातील या स्टाइलिश-हॉट नवरीला बघून चाहते मंत्रमुग्ध..!)
मॉडेल्सनाही देते मात

स्वतः मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारी ही हसीना तिच्या स्विमसूट फोटोशूटद्वारे इतर मॉडेल्सना मात देताना नेहमीच दिसून येते हे हा सेक्सी फोटो पाहून लक्षात येतंय.
(वाचा :- 54 वर्षांच्या माधुरी दीक्षितने घातला पातळ पट्टीचा अत्यंत बोल्ड ड्रेस, हॉटनेस बघून 16 वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ..!)
बॅकलेस स्विमसूट लूक

दीपिकाच्या या बॅकलेस स्विमसूट लूकसमोर सर्वच फिके आहेत. दीपिकाचा हा बॅकलेस स्विमसूट बॉडी हगिंग लुक चांगलाच व्हायरल झाला होता. त्याचं कारण होतं ते म्हणजे तिचा या फोटोत दिसणारा बोल्ड लूक. हा अवतार असा होता ज्यासमोर इतर सर्व बीटाउनच्या सौंदर्यवती फिक्या पडतील.
(वाचा :- ब्रालेट ब्लाउज, पातळ कपड्याची साडी आणि वर लाल अक्षरात लिहिलेला ‘हा’ एक शब्द, अभिनेत्रीच्या मादक लुकवर घायाळ चाहत्यांनी म्हटलं..!)
आजही सुंदर दिसण्याचे रहस्य

रिंकल्स फ्री स्कीन दीपिकाच्या लुकचा युएसपी आहे. याच रिंकल्स फ्री स्कीनसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉडी मसाज करते. यामुळे तिला आराम मिळतो आणि तिचे शरीर तणावमुक्त राहते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वय वाढल्याची लक्षणे दिसणे यामुळे बंद होते. जर तुम्हाला सुद्धा आपल्या चेहऱ्यावर कधीच सुरकुत्या पहायच्या नसतील तर दीपिका पादुकोण सारखे दर आठवड्याला नारळ तेलाने चेहऱ्याची वा पूर्ण शरीराची मालिश करायला सुरुवात करा. यामुळे तुमची त्वचा नेहमी तरुण आणि ग्लोइंग दिसेल.
(वाचा :- ‘पुष्पा’ची खरी श्रीवल्ली म्हणजेच खरी बायको पाहिली का? अल्लू अर्जूनच्या हॉट-बोल्ड बायकोला बघितल्यावर विसरून जाल इतर मादक अभिनेत्रींना!)
शेअर केले स्किन सिक्रेट

दीपिका म्हणते की माझ्या ग्लोइंग आणि सुंदर स्कीनला अधिक निरोगी ठेवण्यासाठी मी अत्यंत सतर्क असते. कोणत्याही तरुणीने आपल्या त्वचेची अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे असे तिचे स्पष्ट मत आहे. दीपिका रोज आपल्या त्वचेला मॉइश्चराइजर लावते. मॉइश्चराइजिंग क्रीमसह ती सनस्क्रीनचा देखील वापर करते यामुळे तिची त्वचा काळी पडत नाही आणि अधिक उत्तम राहते. दीपिका दिवसाला कितीही लाईट मेकअप करो पण रात्री झोपण्याआधी ती आवर्जून क्लींजिंग करतेच करते आणि त्यानंतर मॉइश्चराइजिंग क्रीम सुद्धा लावते. केवळ दीपिकाच नाही तर सर्वच बॉलीवूड अभिनेत्री आवर्जून ही गोष्ट रोज रात्री करतात.
(वाचा :- मांडीपर्यंत मधून कट असलेला ड्रेस घालून पाय-यांवरून सांभाळून उतरताना दिसली करीना कपूर, स्लिट ड्रेसमध्ये दाखवला पुन्हा एकदा हॉटनेसचा जलवा..!)
स्पेशल टिप्स

आपल्या चाहत्यांसाठी खास टिप्स देताना दीपिका सांगते की, “स्कीन तेव्हाच ग्लोइंग राहिलं तेव्हा तुमची बॉडी सतत हायड्रेट राहील.” म्हणून दिवसभर खूप पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय या सोबतच आहारावर देखील लक्ष दिले पाहिजे. अनेक जण आहारावर लक्ष देत नाहीत आणि त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. तरुणींना अधिक टिप्स देताना दीपिका म्हणते की, “खूप जास्त स्कीन केअर प्रोडक्टसचा वापर करू नये. आपल्याला गरजेच्या असणाऱ्या आणि आपल्या त्वचेसाठी योग्य असणाऱ्या कमीत कमी प्रोडक्टसचा वापर करावा.” आहार उत्तम असेल तर अशा प्रोडक्टसची गरजच लागणार नाही असेही दीपिका सांगते.
(वाचा :- ऐश्वर्या रायसोबत चश्म्यामध्ये दिसणारी छोटीशी मुलगी आज आहे सर्वात हॉट-बोल्ड अभिनेत्री, मादकतेसमोर ग्लॅमरस अभिनेत्रीही पडल्या फिक्या..!)