लाइफ स्टाइल

Russia Ukraine War : ज्याची भीती होती तेच घडलं; रशिया-युक्रेन युद्धामुळं कोणत्याही क्षणी…

नवी दिल्ली : काही काळासाठी धुमसणारी ठिणगी अखेर वणव्याचं रुप घेऊन सर्वकाही बेचिराख करु लागली, हेच चित्र सथ्या रशिया- युक्रेन युद्धात पाहायला मिळत आहे. रशियन सैन्यानं एक-एक करत युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केले, महत्त्वाच्या इमारची जमीनदोस्त केल्या आणि या राष्ट्राला हतबलतेच्या वळणावर आणलं. (Russia ukraine war) रशियन सैन्याकडून युक्रेनवर होणारा मारा काही केल्या थांबत नसतानाच ज्याची भीती होती, तेच घडतना …

Read More »

Ukraine Russia War : हल्ले, स्फोट थांबेना; आजचा दिवस रशिया- युक्रेनसाठी निर्णायक?

मुंबई : रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा 12 वा दिवस. रशियानं युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि आजच्या दिवसाला या देशाची झालेली हानी संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी ठरत आहे. मुख्य म्हणजे या युद्धामध्ये आता कोणीही माघार घेण्यास तयार नाही. दरम्यानच युक्रेननं International Court of Justice (ICJ) मध्ये आपल्या न्यायासाठी धाव घेतली. (Ukraine Russia War) रशियाविरोधात कारवाई करण्याची मागणी युक्रेननं केली. …

Read More »

Russia Ukraine War : रशियाने 8 क्रूझ मिसाईल डागत उद्धवस्त केलं यूक्रेनचं एअरपोर्ट

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध रविवारी 11 व्या दिवशीही सुरूच आहे. रशियाने रविवारी युक्रेनच्या विनितसिया विमानतळावर कालिब्र क्रूझ मिसाईलने हल्ला करून उद्ध्वस्त केले. रशियाने विमानतळावर 8 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. झेलेन्स्की म्हणाले, ‘रशियाने 8 क्रूझ क्षेपणास्त्रे डागून विनितसिया विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्याने यूक्रेनच्या लष्करी हवाई तळावरही हल्ला …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याची घटना, फडणवीस म्हणतात असे….

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्यावतीने (Pimpri Chinchwad Municipal Corporation)  करण्यात आलेल्या विविध विकासकामांचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. पण पिंपरी शहरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आक्रमक कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला. देवेंद्र फडणवीस पूर्णा नगर इथं अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनाला आले असता गर्दीतून एका अज्ञाताने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पर …

Read More »

PM मोदींनी या गोष्टीला दिले ‘ऑपरेशन गंगा’च्या यशाचं श्रेय, आतापर्यंत इतके लोकं यूक्रेनमधून परतले

पुणे : युक्रेन आणि रशिया (Ukraine-Russia War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. मोदी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ असे याला नाव दिले आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन गंगा’च्या (Operation Ganga) यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. (PM modi in Pune) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका …

Read More »

Ukraine Russia War : कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहत आहात – यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Zelenskyy

कीव : रशिया आणि यूक्रेन (Russia-ukraine) यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. दोन्ही देशांमधील युद्धाचा परिणाम जगभरातील इतर देशांवर देखील होत आहे. रशियाला यूक्रेनला गुडघ्यावर आणायचे आहे पण यूक्रेन शरणागती पत्करायला तयार नाही. दरम्यान भारताकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा’ सुरू आहे. आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी लढा देत, युक्रेनच्या नेत्याने शनिवारी अमेरिकेच्या खासदारांना आपल्या सैन्यात आणखी …

Read More »

‘पूर्वी भूमिपूजन व्हायचं पण लोकार्पण कधी होईल याची शाश्वती नव्हती’, पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसला टोला

पुणे : पुणे मेट्रोसह (Puen Metro) पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. यानंतर मोदी यांचं  एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर भाषण झालं. आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी मराठी केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे आदींचा उल्लेख करत मोदी …

Read More »

अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे जाहीर तक्रार, भर व्यासपीठावर राज्यपालांवर साधला निशाणा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत.  पुणे मेट्रोला (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी मेट्रोला हिरवी झेंडा दाखवला.  पुणे, चिंचवड मधील विकास कामांच्या उदघाटनला पंतप्रधान उपस्थित राहिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आभार मानले. आपण ज्यांना आदर्श मानता, ज्यांनी रयतेचं राज्य तयार केलं, त्या छत्रपतींची …

Read More »

मोदींसमोर फडणवीस असं का म्हणाले, आमच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करून घ्या?

पुणे : Pune Metro Inauguration : आज पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर उद्घाटन सोहळा समारंभात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे मेट्रोबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी तिकीट काढून प्रवास केला. मात्र, आम्ही विनातिकीट प्रवास केला. मेट्रोने आमचे तिकिटाचे …

Read More »

Shane Warne च्या मृत्यूनंतर आईनं दिलं भावनीक वक्तव्य, तर मुलाचं ते वाक्य व्हायरल…

मेलबर्न : प्रसिद्ध क्रिकेटर शेन वॉर्न आता आपल्यासोबत या जगात नाही. वयाच्या 52 व्या वर्षी त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्ही शेन आपल्या थायलंडमधील व्हिलामध्ये सुट्टी घलवत होता. त्यादरम्यान तो त्याच्या मित्रांना आणि मॅनेजरला बेशुद्ध अवस्थेत सापडला. ज्यानंतर त्याला आधी त्यांनी सीपीआर दिला. परंतु नंतर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. ज्यानंतर …

Read More »

Russia-Ukraine War : रशियाविरुद्ध Apple पासून Google पर्यंत या कंपन्यांनी उचलले मोठे पाऊल

Russia-Ukraine War : यूक्रेनवर रशियाकडून हल्ल्यानंतर जगभरात चिंतेचं वातावरण आहे. रशियावर अनेक देश यामुळे नाराज आहेत. अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. यामध्ये अनेक कंपन्यांचा देखील समावेश आहे. जगातील अनेक मोठ्या कंपन्या जसे की Google, Apple, Microsoft आणि SpaceX पासून ते Twitter, Netflix आणि Meta यांनी देखील रशियावर निर्बंध लादले आहेत. Russia-Ukraine War: रशिया विरुद्ध कोणत्या कंपनीने काय पाऊलं उचलली …

Read More »

घरबसल्या मिळेल रेशन कार्ड, फोनवरून मिनिटात करता येईल अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : देशात गरिबांपर्यंत मोफत धान्य पोहचवण्यासाठी Ration Card चा उपयोग केला जातो. केवळ धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसल्यास, तुम्ही घरबसल्या सहज यासाठी अर्ज करू शकता. रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. यासोबतच, तुम्हाला घरबसल्या रेशन कार्डचे स्टेट्स देखील तपासता येईल. तसेच, तुमच्या …

Read More »

डिजिटल इंडिया मोहीम: घरात किंवा गावात बसून पैसे कमवता येणार, फक्त घ्यावे लागेल ‘हे’ सरकारी ट्रेनिंग; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : करोना व्हायरस महामारीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना आपल्या कंपन्या देखील बंद कराव्या लागल्या. त्यामुळे अनेकजण पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहे. केवळ स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या च्या माध्यमातून देखील तुम्ही मोठी कमाई करू शकता. सध्या सोशल मीडिया मार्केटिंग, युट्यूबच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. तुम्ही देखील घरबसल्या कमाई करण्याचे …

Read More »

युक्रेनच्या खजिन्यावर रशिया, अमेरिकेचा डोळा, ज्याला मिळेल खजिना, तो होणार राजा

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन वादाचा जो भडका उडालाय, त्याचं मूळ युक्रेनमधल्या एका खजिन्यात दडलं आहे. हे हल्ले, जाळपोळ, मिसाईल्सचा मारा सुरू आहे, कारण युक्रेनच्या पोटात २१ व्या शतकातला महत्त्वाचा खजिना लपलाय. अतिशय किमती आणि मोठ्या खनिजासाठी हे युद्ध सुरू झालं आहे. तो खजिना म्हणजे युक्रेनच्या जमिनीखालच्या असलेल्या लिथियमच्या खाणी.  लिथियम हा नव्या युगाचा सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्त्रोत ठरणार आहे.  …

Read More »

मोठी बातमी । आमदार, खासदारांचे प्रलंबित फौजदारी खटले; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला हे निर्देश

मेघा कुचिक / मुंबई : Maharashtra and Goa Political leaders : महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील आजी आणि माजी खासदार, आमदारांविरुद्ध प्रलंबित खटल्यांशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने स्वतःहून दखल घेत दाखल केलेल्या सू मोटो याचिकेवर आज सुनावणी झाली. (Political Leader criminal cases) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सोमवारी 7 मार्चला पुन्हा सुनावणी होणार आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे …

Read More »

गाव करील ते राव काय करील! ओबीसींचा Empirical Data बनवणारं देशातील पहिलं गाव

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली :  राज्यातील इतर मागासवर्गीयांचे (OBC) राजकीय आरक्षण रद्द झालं आहे. ठाकरे सरकारने स्थापन केलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळला आहे. यावरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे अहवाल फेटाळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांचा सरकारवर आरोपराज्य सरकार सुप्रीम कोर्टात योग्य इम्पेरिकल डेटा (Empirical Data) सादर करु न …

Read More »

ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी, या राज्याच्या धर्तीवर नवीन विधेयक – अजित पवार

मुंबई : OBC Reservation News : ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी. ओबीसी आरक्षणाबाबत आता नव्याने विधेयक आणले  जाणार आहे. आज कॅबिनेट बैठक घेऊन नवीन विधेयक आणत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी विधान परिषदेत दिली. हे नवे विधेयक मध्यप्रदेशच्या धर्तीवर असेल, असे अजितदादा म्हणाले. आजच कॅबिनेट बैठकीत ते मंजूर केले जाईल आणि सोमवारी ते विधिमंडळात सादर केले जाईल, अशी …

Read More »

Foods for blood vessels : शरीरातील सर्व कमजोर नसा एका आठवड्यात होतील मजबूत, आजपासूनच सुरू करा ‘ही’ 5 कामं..!

मानवी शरीर हे रक्तवाहिन्या आणि धमन्यांच्या एका जटिल मार्गाने बनलेले आहे. मानवी शरीरात इतक्या नसा असतात की त्या काढून एकत्र जोडल्या तर त्या सुमारे 100,000 मैलांपर्यंत पसरू शकतात. शरीरातील धमन्या आणि नसा हृदयापासून शरीराच्या ऊतींकडे रक्त पुढे नेण्यासाठी आणि मागे घेऊन जाण्यासाठी जबाबदार असतात. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच रक्तवाहिन्याही निरोगी ठेवणे गरजेचे आहे. निरोगी रक्तवाहिन्या मऊ आणि लवचिक असतात, ज्यामुळे रक्त …

Read More »

Exclusive : वयाच्या 16व्या आई बनणारी ही साधीशी मुलगी आज आहे भारतातील सुप्रसिद्ध ब्युटी आयकॉन, एका टिपचे घेते लाखो रूपये!

8 मार्च हा महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आणि या निमित्ताने का होईना पण पुन्हा एकदा श्री शक्तीचा जागर घातला जातो. अनेक विस्मरणात गेलेल्या स्त्रियांच्या कहाण्या पुन्हा समोर येतात आणि आपल्याला नवी प्रेरणा देतात. अशा प्रेरणादायी कथा तर खूप आहेत. पण आज आपण जाणून घेणार भारतातील पहिल्या महिला ब्युटीशीयन, ज्यांना भारत सरकारने पद्मश्री सुद्धा दिला आहे अशा फेमस …

Read More »

Women’s Day 2022 : 15,000 महिला का उतरल्या होत्या एकसाथ रस्त्यावर आणि सरकारला त्यांच्यासमोर का लागलं झुकावं? कहाणी ऐकून व्हाल थक्क!

8 मार्च म्हणजे वर्षभरातील एक महत्त्वाचा दिवस अर्थात महिला दिवस होय. असा एक दिवस जो प्रत्येक मानवरुपी लक्ष्मीसाठी आहे. या जगात आलेल्या प्रत्येक स्त्रीचे आभार मानण्याचा हा दिवस! आताची पिढी पुरोगामी आहे. स्त्री पुरुष समानता मानते. त्यामुळे हा दिवस आपल्याकडे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. आई, बहीण, बायको, मैत्रीण जी कोणी स्त्री आयुष्यात महत्त्वाची असेल तिला सरप्राईज गिफ्ट्स दिले जातात. …

Read More »