लाइफ स्टाइल

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा लगावला. अडीच अडीच वर्ष जर केली असती तर आज जे बोलताय ते बोलला असता का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. तसेच कोकणातील …

Read More »

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांच्यात राजकीय धूमशान चांगलंच पेटलंय. कोकणात (Kokan Politics) येऊन भाजप नेत्यांवर टीका करून दाखवा. परत जाऊ शकणार नाही, अशी धमकी राणेंनी ठाकरेंना दिली होती. या धमकीला न जुमानता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कणकवलीला राणेंच्या बालेकिल्ल्यात गेले. आडवा ये, तुला गाडूनच टाकतो, अशा ठाकरी शब्दांत त्यांनी …

Read More »

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी येथील तलाव आणि विहिरीतील पाणी आटला आहे. सकाळपासून या ठिकाणी पाणी नसल्याने टँकर रिकामी उभे आहेत. जत तालुक्यामध्ये जवळपास 90 हुन अधिक टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय मात्र तरी देखील टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र तालुक्यात असणाऱ्या पाण्याचा वाढती मागणी  आणि उन्हाच्या तीव्रतेने पाण्याचे स्त्रोत …

Read More »

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आमनेसामने आहेत. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत कमालीचा जोर लावल्याचं पहायला मिळतंय. एकीकडे शशिकांत शिंदे यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी कॉलर उडवलीये. तर दुसरीकडं अजितदादांनी उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली. त्यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं अन् कमळाचं काम करा, अशा सुचना उदयनराजेंना दिल्या …

Read More »

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार आहे.. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचार सभांमध्ये टाटा धरणातील वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी जिरायती भागात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. बारामतीतील उंडवडी कप या सभेत ते बोलत होते. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिरायती …

Read More »

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. मात्र गावात पाणी नसल्यामुळे मुलांचे लग्न थांबले आहे. तर 30 ते 35 कुटुंबाने चक्क गाव सोडून गेले. 1962 पासूनचा हा प्रश्न कोणत्याही सरकारने सोडला नाही. मुंबईत जाऊन मंत्रालयाच्या शेकडो चकरा मारल्या. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पालकमंत्री, आमदार, खासदार यांना पत्रव्यवहार केले. पण अजूनही पाण्याचा प्रश्न …

Read More »

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या 7 मे …

Read More »

लहानपणी शाळेत खाल्लेला रट्टा लागला जिव्हारी, अभिनेत्याने शाळा विकत घेत फिरवला बुलडोझर

Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त लागावी यासाठी जागृत असतात. पूर्वीच्या काळी मुलांना पाठीवर एक दोन धपाटे सहज मिळायचे. शिक्षकही शाळेत तुम्हाला छडीने मारायचे. पण जग बदललं, आता मुलांना शाळेत काय घरी पण मारत नाहीत. कारणही म्हणे मुलांच्या मनावर परिणाम होतो. त्यांच्या मानसिक आरोग्यावर या गोष्टींचा खोलवर परिणाम होतो. लहानपणीचे काही …

Read More »

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख करत केलेल्या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीमध्ये पवार कुटुंबाचा उल्लेख करत शरद पवारांना त्यांचं कुटुंब संभाळता आलं नाही ते महाराष्ट्र काय संभाळणार अशी टीका केली होती. त्यावरुनच शरद पवारांनी आता उत्तर दिलं आहे. मोदींनी तरी स्वत:चं कुटुंब …

Read More »

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही परिस्थिती अशीच काहीशी दिसून येतेय. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजही मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा त्रास सहन करावा लागू शकतो. याशिवाय येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागात तापमानात मोठी वाढ होणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग …

Read More »

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही निवडणुकीत राजकीय व्यासपीठावर त्या आलेल्या नव्हत्या. मात्र लेकीसाठी, सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार यांनी चक्क प्रचार केला. निमित्त होतं ते बारामतीत आयोजित महिला मेळाव्याचं. केवळ प्रतिभा पवारच नाही तर पवार फॅमिलीतील जवळपास सगळ्याच पॉवरफुल लेडीज या मेळाव्याला हजर होत्या… बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार …

Read More »

पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना; जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळले

Gadchiroli Crime News : पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी सर्वात मोठी घटना घडली आहे. गडचिरोलीमध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळण्यात आले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कृत्यात महिलेच्या पतीसब तिच्या मुलाचा देखील समावेश होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.  जमानी तेलामी ही महिला आणि देऊ अटलामी या पुरुषाला जिवंत जाळण्यात आलंय. याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली. …

Read More »

काँग्रेस की शिवसेना, आघाडीत कोण वाघ ? अतंर्गत संघर्षाचा निवडणुकीत बसणार फटका?, जाणून घ्या

Loksabha Election 2024: सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील  शिवसेना ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता टोकाला पोहचला आहे. आपणपण वाघ असल्याचं म्हणत कॉंग्रेसच्या विश्वजीतकदम यांनी थेट शिवसेनेला डीवचले. मग वाघ असल्याचं सिद्ध करून दाखवावं,असं थेट आव्हानच संजय राऊत यांनी  विश्वजीत कदम यांना दिला आहे. आधीच महाराष्ट्रात कॉंग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. त्यात 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी कॉंग्रेस रिंगणात आहेत. …

Read More »

पदवीधर बेरोजगाराला नोकरी, गरीब महिलेच्या खात्यात दरवर्षी 1 लाख- राहुल गांधींचे आश्वासन

Rahul Gandhis Promise:आपल्या देशाची संपत्ती निवडक 15 लोकांच्या खिशात जात आहे. मीडियावर सरकारचा अंकुश आहे. मीडिया धन दंडग्यांच्या हातात आहे. मोदींनी 22 लोकांचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. आम्ही सत्तेत आल्यास आम्ही 50 टक्के आरक्षणाची मर्यादा काढून टाकू. सगळ्या दलित, आदिवासी, मागसांना आरक्षण देणार असल्याचे आश्वासन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. पुणे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत …

Read More »

‘…मगच माविआचं सरकार पाडलं’, अजितदादांचा उल्लेख करत तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट

Tanaji Sawant On Ajit Pawar : महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पूर्वकल्पना देऊनच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे. मी जे काही बोलतो, ते करून दाखवतो. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना त्यांना कल्पना दिली अन् अवघ्या दोन महिन्यात सरकार पाडलं, असा दावा तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये एका खासगी …

Read More »

प्रचारासाठी पॉवरफुल ‘पवार लेडीज’, लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानात

जावेद मुलाणी, झी मीडिया : बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Loksabha Constituency) हा राज्यातलाच नव्हे तर देशातलाही प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनलाय. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Aji Pawar) पहिल्यांदाच निवडणुकीत आमने सामने आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबातील दोन महिला या निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर आल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उमेदवार …

Read More »

‘कुटुंब संभाळता आलं नाही ते..’ मोदींचा टोला; पवारांचा नातू म्हणाला, ‘कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून..’

Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा उल्लेख पुण्यातील सभेमध्ये ‘भटकती आत्मा’ असा केल्यानंतर या प्रकरणावरुन नवीन वाद निर्माण झालेला असतानाच आता एका मुलाखतीत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या कारकिर्दीसंदर्भात बोलतना पंतप्रधांनी शरद पवारांना कुटुंब संभाळता येत नाही तर ते महाराष्ट्र काय संभाळणार? असा सवाल उपस्थित करत टोला …

Read More »

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?

Loksabha Election 2024 : महाविकासआघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटासह मित्र पक्षातील मोठ्या नेत्यांनीही विविध मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचारसभांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटातील खासदार संजय राऊतही यास अपवाद नाहीत. प्रचाराच्या रमधुमाळीदरम्यान राऊतांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेदरम्यान विरोधकांवर चौफेर टीकेची झोड उठवत सांगलीतील मतदारांविषयी आणि उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविषयी विश्वासार्ह वक्तव्य केलं.  सांगलीत तिरंगी लढत करण्यात कोणाचे …

Read More »

Big News : राज्याच्या धान्य कोठारात तब्बल 541 कोटी रुपयांचं धान्य खराब होण्याच्या मार्गावर; काय आहे यामागचं कारण?

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया: राज्यातच नव्हे तर, सध्या संपूर्ण देशामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता महाराष्ट्रातील धान्याचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स संघटनेच्या वतीनं विविध मागण्यां पूर्ण होईपर्यंत धान्य भरडाई बंद केली आहे. (Maharashtra News) गेल्या सहा महिन्यांपासून खरीप हंगामादरम्यान खरेदी केलेलं 24 लक्ष 77 हजार 996 क्विंटल …

Read More »

6 वर्षांच्या लठ्ठ मुलाला वडिलांनी बळजबरीने ट्रेडमिलवर पळवलं, अन्… हृदयद्रावक VIDEO

अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एका पित्याने आपल्याच हाताने आपल्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव घेतला. 2021 मध्ये वडिलांच्या एका चुकीमुळे मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. वडिलांनी सहा वर्षांच्या मुलाला ट्रेडमिलवर धावण्यास भाग पाडले कारण तो “खूप लठ्ठ” होता. या घटनेचे नवीन फुटेज न्यायालयात दर्शविले गेले आहे.  मंगळवारी, 31 वर्षीय क्रिस्टोफर ग्रेगर आपला मुलगा कोरी मिचिओलोला ट्रेडमिलवर वारंवार धावण्यास भाग पाडत …

Read More »