ताज्या

“रविवारी शाळेला सुट्टी असते, तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास?”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी गरवारे कॉलेज ते आनंदनगर कोथरूड या दरम्यानच्या मेट्रोचे उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी तिकीट काढून मुलांसोबत मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांनी काही शाळकरी मुलांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींना बघून आणि त्यांच्याशी बोलताना मुलांना खूप आनंद झाला. प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधील काही विद्यार्थ्यांनी तसेच शालेय गणवेश घालतेल्या मुलांशीही संवाद साधला. मेट्रोच्या प्रवासात मोदींनी सोबत असलेल्या …

Read More »

“..तर राज्यपालांना इथून उचलायला एक फोन बस्स झाला”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान!

पुणे मेट्रोच्या कार्यक्रमाच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राज्यपालांना इथून हटवणं एका मिनिटाचं काम आहे” महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामध्ये राज्यात सत्तापालट झाल्यापासून सुंदोपसुंदी सुरूच आहे. राज्य सरकारचे अनेक प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळून लावले आहेत. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वादा उभा राहिला …

Read More »

हटके फॅशनच्या नादात करीना कपूर झाली ट्रोल, युजर्स म्हणाले…

आपल्या स्टाइलमुळे करीना कपूर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. फॅशनच्या बाबतीत तर करीना बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वात पुढे असते. अगदी तिच्या प्रेग्नन्सीच्या वेळीही तिच्या फॅशनची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. मात्र काही वेळा तिला तिच्या हटके फॅशनसाठी ट्रोलही व्हावं लागलं आहे. आताही असंच …

Read More »

अश्विनने मोडला कपिल देव यांचा खास विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय गोलंदाज

अश्विनने चरिथ असलंकाला विराट कोहलीकरवी झेलबाद करून ही कामगिरी केली. मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कपिल देवचा विक्रम मोडला. अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. कपिल देव यांचा विक्रम मोडून त्याने हा पराक्रम केला. अश्विनने चरिथ असलंकाला विराट कोहलीकरवी झेलबाद करून ही कामगिरी …

Read More »

“आणि काय गं?” फॅन्सी ड्रेस स्पर्धेतला चिमुकल्याचा Video Viral

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत १.५ दशलक्ष लोकांनी हा व्हिडीओ बघितला. प्रत्येकाच्या लहानपणात एकदा तरी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा अनुभव घेतलाच असेल. आई बाबा किंवा मोठे भाऊ बहिणीने आपल्याला यासाठी तयार केलं असेलच. हा स्पर्धेत फक्त कपडे घालून तयार न होता ज्या पात्राचे आपण कपडे घातले आहेत त्याबद्दल काही तरी बोलूनही दाखवावं लागत. स्टेजवर ते फॅन्सी ड्रेस …

Read More »

VIDEO : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत ओवेसींनी केलं भाकीत म्हणाले, “७ तारखेच्या रात्री किंवा १० मार्चला सकाळी…”

“…आणि बिचारे भाजपाचे भक्त म्हणतात की नाही नाही मोदींनी योग्यचं केलं?” असंही ओवेसींनी बोलून दाखवलं. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल येण्यापूर्वीच मोठा दावा केला आहे. ७ मार्च किंवा १० मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, सरकार या मागे युक्रेन-रशिया युद्धाचं कारण पुढे करणार आहे. कारण त्यांचे लोक तर …

Read More »

IND Vs PAK : भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय, पाकला चारली धूळ

एकदिवसीय महिला विश्वचषकासाठीच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केलीय. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानला तब्बल १०७ धावांच्या फरकाने पराभूत केलंय. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचं तगडं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानी संघाची चांगलीच दमछाक झाली. पाकिस्तानला अवघ्या १३७ धावा करता आल्या. भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरोधातील विजयाची मालिका सुरुच ठेवल्याने या धडाकेबाज कामगिरीचं कौतूक केलं जातंय. भारताने …

Read More »

तुळशी आणि आवळ्याच्या ‘या’ सोप्या उपायाने पांढरे झालेले केस करा काळे!

तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे केसांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यास मदत करतात. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म केसांमधला कोंडा दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. केसांना नैसर्गिक काळा रंग मिळावा, यासाठी नैसर्गिक उपचारांची मदत घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे यामुळे कोणते दुष्परिणाम होणार नाहीत. पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा व तुळस हा रामबाण उपाय आहे. तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे केसांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यास मदत करतात. यातील …

Read More »

रशिया-युक्रेनच्या युद्धात केरळमधील कॅफेची चर्चा, युद्धाला विरोध करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

केरळमधील एका कॅफेने युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका घेत मेन्यूमधून ‘रशियन सलाद’ हा खाद्यपदार्थ हटवला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दहा दिवस होऊन गेले आहेत. रशियातर्फे युक्रेनवरील हल्ला आणखी तीव्र केला जातोय. याच भूमिकेमुळे रशियावर जगभरातून टीका केली जातेय. अमेरिका तसेच नाटोमध्ये समावेश असलेल्या राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला आहे. केरळमधील एका कॅफेनेदेखील युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका …

Read More »

‘पूर्वी भूमिपूजन व्हायचं पण लोकार्पण कधी होईल याची शाश्वती नव्हती’, पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसला टोला

पुणे : पुणे मेट्रोसह (Puen Metro) पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. यानंतर मोदी यांचं  एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर भाषण झालं. आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी मराठी केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे आदींचा उल्लेख करत मोदी …

Read More »

पंजाब: बीएसएफ जवानाचा साथीदारांवर गोळीबार; पाच जवान शहीद झाल्याची माहिती

गोळी झाडणाऱ्या जवानासह पाच जवान शहीद झाले आहेत. अमृतसरच्या खासा गावात एका बीएसएफ जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) पाच जवान शहीद झाले आहे. ही घटना आज रविवारी घडली. अमृतसरमधील बीएसएफ मेसमध्ये कथित गोळीबार करणारा बीएसएफ कॉन्स्टेबल देखील मृत झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत चार बीएसएफ …

Read More »

अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे जाहीर तक्रार, भर व्यासपीठावर राज्यपालांवर साधला निशाणा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत.  पुणे मेट्रोला (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी मेट्रोला हिरवी झेंडा दाखवला.  पुणे, चिंचवड मधील विकास कामांच्या उदघाटनला पंतप्रधान उपस्थित राहिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आभार मानले. आपण ज्यांना आदर्श मानता, ज्यांनी रयतेचं राज्य तयार केलं, त्या छत्रपतींची …

Read More »

मोदींसमोर फडणवीस असं का म्हणाले, आमच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करून घ्या?

पुणे : Pune Metro Inauguration : आज पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर उद्घाटन सोहळा समारंभात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे मेट्रोबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी तिकीट काढून प्रवास केला. मात्र, आम्ही विनातिकीट प्रवास केला. मेट्रोने आमचे तिकिटाचे …

Read More »

Skin Care: तुमच्या ‘या’ ५ चुकीच्या सवयींमुळे चेहर्‍यावर येऊ शकतात मुरुम, अशा प्रकारे घ्या त्वचेची काळजी

सामान्यतः बदलत्या ऋतूनुसार त्वचेच्या समस्या जसे मुरुम, डाग आणि पुरळ येणे अशा समस्या उद्भवू लागतात. पण काही वेळा आपल्या चुकीच्या सवयींमुळे त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. सामान्यतः बदलत्या ऋतूनुसार त्वचेच्या समस्या जसे मुरुम, डाग आणि पुरळ येणे अशा समस्या उद्भवू लागतात. पण काही वेळा आपल्या चुकीच्या सवयींमुळे त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच वाढत्या वयोमानानुसार काही मुला-मुलींच्या चेहऱ्यावर …

Read More »

IND Vs PAK : स्नेह -पूजा जोडीने भारताला तारलं, पाकिस्तानपुढे २४५ धावांचं आव्हान उभं करताना केला अनोखा विक्रम

बे ओव्हल येथे भारत आणि पाकिस्तानमध्ये एकदिवसीय महिला विश्वचषक सामना रंगतोय. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे आव्हान उभे केले आहे. २४४ धावांचा हा डोंगर उभारताना स्नेह राणा, पूजा वस्त्रकर या जोडीने दमदार कामगिरी केली. भारतीय संघ वाईट स्थितीत असताना या जोडीने सातव्या विकेटसाठी १२२ धावांची भागिदारी केली. ही धमाकेदार कामगिरी करताना या जोडीने नवा विक्रम केलाय. ३३ षटकांत …

Read More »

शीना बोरा जिवंत असल्याचा दावा सीबीआयनं फेटाळला; इंद्राणी मुखर्जी कोर्टात भडकली, म्हणे…

सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा, अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली होती. २०१२ मधील शीना बोरा हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता. कारागृहात आपली माजी पोलीस निरीक्षक आणि कैदी आशा कोरके नावाच्या महिलेसोबत भेट झाली असून त्यांनी काश्मीरमध्ये शीना बोराची भेट झाल्याचं सांगितलं होतं, असंही तिने पत्रात म्हटलं होतं. तसेच …

Read More »

विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान सातवा टप्पा : साऱ्या नजरा मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघावर!

उत्तर प्रदेशातील सातव्या व अंतिम टप्प्यात ५४ विधानसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान होत आहे. या अखेरच्या टप्प्यात साऱ्या नजरा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघांतील आठ विधानसभा मतदारसंघांवर लागल्या आहेत. गेल्या वेळी जिंकलेल्या आठही जागा कायम राखण्यासाठी स्वत: मोदी यांनी तीन दिवस वाराणसीमध्ये मुक्काम ठोकला होता. वाराणसीमध्ये समाजवादी पार्टी, काँग्रेसनेही जोर लावला आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वाराणसीमध्ये मोदी, अखिलेश यादव, …

Read More »

विश्लेषण : बेदाणा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर; तरीही काय आहेत आव्हाने?

दत्ता जाधव द्राक्षापासून बनणाऱ्या बेदाण्याचे उत्पादन यावर्षी विक्रमी होण्याची शक्यता असून निर्यातीतही महाराष्ट्र अग्रेसर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनापासून वाईन आणि बेदाणा असे दोन्ही उपपदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. त्यातही बेदाणा निर्मितीतील महाराष्ट्राचा वाटा देशाच्या एकूण उत्पादनापैकी ९५ टक्के एवढा प्रचंड आहे. बेदाण्याचा हंगाम आता सुरू झाला असून शेतकऱ्यांना यंदा अधिक चांगला परतावा मिळण्याची आशा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील …

Read More »

IND Vs PAK : स्नेहा, पूजाने भारताला सावरलं, पाकिस्तानसमोर २४५ धावांचे लक्ष्य

आयसीसी एकदीवसीय महिला विश्वचषकातमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगतोय. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्मृती मंधाना (५२), स्नेह राणा, पूजा वस्त्रकर यांनी अर्धशतकी खेळ खेळत भारतीय संघाला सावरले. आजचा सामना खिशात घालून विजयी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ पाकिस्तानशी दोन हात करतोय. मागील काही दिवसांपासून भारतीय …

Read More »

Petrol- Diesel Price Today: रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम! पेट्रोल-डीझेल झाले महाग

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »