ताज्या

धोनीने पहिल्यांदाच सांगितलं ७ नंबरची जर्सी घालण्याचं कारण; म्हणाला, “मी अंद्धश्रद्धाळू…” |MS Dhoni reveals reason behind his iconic shirt number says Not superstitious about Number 7

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिल्यांदाच तो ७ नंबरची जर्सी का घालतो, याबाबत माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडिया सीमेंट्सने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल संभाषणात तो ७ नंबरची जर्सी का घालतो, याचे रहस्य उघड केले. चेन्नई सुपर किंग्जची मालकी इंडिया सिमेंट्सची आहे. धोनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच फ्रँचायझी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर T20 असो, खेळाच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये …

Read More »

कथित गर्लफ्रेंड सबा आझादच्या फोटोवर हृतिक रोशनच्या आईची कमेंट, म्हणाल्या… | hrithik roshan mother pinkie roshan commented girlfriend saba azad pictures on instagram

हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादच्या फोटोवर त्याची आई पिंकी रोशन यांनी कमेंट केली आहे. मागच्या काही दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादमुळे चर्चेत आहे. दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर सातत्यानं होताना दिसते. दोघंही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. अशात आता हृतिकची आई पिंकी रोशन यांनी सबा आझादच्या फोटोवर कमेंट केली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार …

Read More »

Holi 2022 Tips: होळीच्या वेळी स्मार्टफोन, हेडफोन आणि इतर उपकरणे अशा प्रकारे ठेवा सुरक्षित | holi 2022 safety tips keep smartphones headphones and other devices safe during holi prp 93

होळीच्या दिवशी रस्त्यावरून चालतानाही लोक एकमेकांना रंगात भिजवतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे स्मार्टफोन आणि हेडफोनसारखे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल तर पाण्याच्या संपर्कात आल्याने खराब होऊ शकतात. जाणून यासाठी काही टिप्स… होळीचा सण रंग, उत्साहाने भरलेला असतो. ज्यामध्ये रंगीबेरंगी पिचकारीसह अबीर-गुलालाची होळी खेळली जाते. या दिवशी वाटेवरून चालतानाही लोक एकमेकांना रंगात भिजवतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे स्मार्टफोन आणि हेडफोनसारखे कोणतेही इलेक्ट्रॉनिक …

Read More »

आधी भरजरी सत्कार, मग गाढवावरून वरात.. का होतोय या गावातील जावयांवर अत्याचार?

बीड : होळी आणि रंगपंचमी हा अनेकांचा आवडता सण… या सणाच्या आठवणी अनेकांनी आपल्या मनात जपून ठेवल्यात. मात्र, बीडच्या त्या गावातील जावयांना मात्र ती आठवण नकोशी असते. त्याचं कारणंही तसंच आहे. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील विडा हे गाव. या गावात साडेसात हजार लोकसंख्या आहे. तर गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. पण, होळीचा सण जसा जवळ येतो तसे बीडच्या …

Read More »

‘जामिनावर सुटका हवी असेल तर ३ कोटी द्या,’ नवाब मलिक यांच्या पुत्राला निनावी फोन, गुन्हा दाखल

या तक्रारीबाबत बोलताना अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांच्या आर्थिक गैरव्यवहराच्या आरोपाखाली संक्तवसुली संचालनालयाने अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना अटक केलेले आहे. या अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले असून मागिल काही दिवसांपासून महाविकास आघाडी तसेच भाजपा यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. असे …

Read More »

भारतीय मोटरसायकलींची लॅटिन अमेरिकेत मुसंडी | Indian Motorcycle Brands market grew up in Latin America

भारतीय मोटरसायकलींची इतर देशांमध्येही मागणी वेगाने वाढत असल्याचं दिसत आहे. लॅटिन अमेरिकेत भारतीय मोटरसायकलींची मागणी गेल्या १० वर्षात झपाट्याने वाढली आहे. भारतात दुचाकी खरेदीकडे सर्वाधिक कल असल्याचं पाहायला मिळतं. चारचाकीपेक्षा स्वस्त आणि वाहतूक कोंडीतून झटपट मार्ग काढता येतो म्हणून दुचाकीला सर्वाधिक पसंती मिळते. इंधन दरवाढीच्या दृष्टीने दुचाकींचा मायलेज देखील चांगला आहे. आता इलेक्ट्रिक दुचाकींची त्यात भर पडली आहे. असं असताना …

Read More »

पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर, भोगवटापत्र तयार करून फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन

सागर आव्हाड / पुणे : Fake NA order in Pune : बातमी आहे ‘झी 24 तास’ इन्व्हेस्टीगेशनची. फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करताना मूळ दस्त तपासूनच रजिस्ट्रेशन केले जाते. मात्र पुण्यात चक्क बनावट एनए ऑर्डर आणि भोगवटापत्र तयार करून अनेक फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दलाल आणि सरकारी बाबूंनी केलेल्या या बोगस दस्त नोंदणीचा भांडाफोड  ‘झी 24 तास’ने केला आहे. …

Read More »

भगवंत मान यांना दुहेरी आनंदाचा योग, शपथविधी दरम्यान या खास व्यक्तींची 7 वर्षानंतर भेट

मुंबई : भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे नवे मुख्यमंत्री (Punjab CM) बनले आहेत. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्याला लाखो लोकं उपस्थित होते. ज्यामध्ये दोन व्यक्तींची सर्वाधिक चर्चा होती. हे दोघेही शपथविधीसाठी अमेरिकेहून आले होते. आम्ही बोलतोय भगवंत मान यांच्या मुलांबद्दल. दोघे सात वर्षांनी आपल्या वडिलांना भेटले. (punjab cm bhagwant mann met his children after 7 years) भगवंत मान यांचा मुलगा दिलशान …

Read More »

‘असनी’ ठरणार २०२२ मधलं पहिलं चक्रीवादळ; चारच दिवसात देणार धडक | Cyclone Asani, first in 2022 likely to hit Andaman Nicobar on March 21- vsk 98

येत्या शनिवारपर्यंत ते बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिणी भागात पसरण्याची शक्यता आहे. असनी हे २०२२ मधलं पहिलं चक्रीवादळ चारच दिवसात अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता आहे. अंदमानला धडकल्यानंतर ते बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकेल. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र २१ मार्चपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावरील कमी दाबाचे क्षेत्र पूर्व-ईशान्य दिशेने …

Read More »

पुतीन यांना ‘मनोरुग्ण’ म्हटलेल्या मॉडेलचा निर्घृण खून; सुटकेसमध्ये आढळला मृतदेह, आरोपीने केले खळबळजनक खुलासे | russian model who called Putin mental patient found dead in suitcase – vsk 98

तिचा एक्स बॉयफ्रेंड तब्बल तीन रात्री तिच्या मृतदेहासोबत एका हॉटेलच्या खोलीत राहत होता. तिच्य़ा खुनाबद्दल आणखी खळबळजनक खुलासे झाले आहेत. रशियन मॉडेल ग्रेटा वेडलर हिच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला आहे. २३ वर्षीय ग्रेटा गेल्या साधारण वर्षभरापासून बेपत्ता होती, मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय दिसत होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना तिने ‘मनोरुग्ण’ असं संबोधलं होतं, …

Read More »

शिक्षक म्हणाले, “गाणं ऐकवा”, मग विद्यार्थ्यांनी जे केले त्यावर विश्वास बसणार नाही, पाहा VIRAL VIDEO | viral video of student perform group song on stage after teacher demands sensational social media prp 93

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक समूह गीत म्हणण्याची विनंती केली, पण त्यानंतर विद्यार्थ्यांचा एक ग्रूप स्टेजवर चढला आणि जे काही दिसून येतं, पाहून तुम्ही अक्षरशः पोट धरून हसाल. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मजेदार व्हिडीओ अपलोड होत असतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणात हेडलाइनमध्ये झळकतात. आता पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक समूह गीत …

Read More »

जगातील टॉप १० श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय; गौतम अदानींच्या संपत्तीमधील वाढ पाहून थक्क व्हाल | mukesh ambani only indian billionaire in top 10 rich hurun list gautam adani net worth sgy 87

जगातील श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी स्थान मिळवलं आहे जगातील श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी स्थान मिळवलं आहे. महत्वाचं म्हणजे Hurun Global Rich List 2022 मध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय आहेत. पण संपत्ती वाढण्याच्या बाबतीत बोलायचं गेल्यास गौतम अदानी यांना बाजी मारली आहे. त्यांच्या संपत्तीत दिवसाल कोट्यवधींची वाढ होत आहे. अंबानींची संपत्ती १०३ अरब …

Read More »

होळी खेळणाऱ्यांनो सावधान, अन्यथा थेट जेलची कोठडी !

मुंबई / नागपूर : Holi celebration  : होळी आणि धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांची होळी थेट कोठडीत जाईल, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. याशिवाय फुगे फेकून मारणाऱ्यांवरही पोलिसांचा वॉच राहणार आहे. तसेच सरकारकडून होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. (Guidelines for Holi, Dhulivandan and Rang Panchami released in Maharashtra) होळी, धुलिवंदन …

Read More »

Temperature : महाराष्ट्राच्या या भागात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

मुंबई : देशात अनेक ठिकाणी आता उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील अकोला (Akola in Maharashtra)  आणि राजस्थानमधील बाडमेर (Barmer of Rajasthan) मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. येथे 42.9 डिग्री तापमान नोंदवलं गेलं आहे. जे संपूर्ण भारतात (India) बुधवारी सर्वाधिक होते. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. (Maharashtra’s Akola and Rajasthan’s Barmer Districts Record highest Temperatures of 42.9°C ) रेकॉर्ड …

Read More »

Holi 2022: यंदा होळीला पती-पत्नीने मिळून करा ‘हे’ उपाय, येईल वैवाहिक जीवनात सुख | Holi 2022: Very auspicious rare rajyoga some astro remedies can make married life happy

१७ मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती असेल, ज्यावरून तीन राजयोग तयार होत आहेत. Holi 2022 : होळी आनंदाचा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते. १७ मार्च रोजी होलिका दहनाच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती असेल, ज्यावरून तीन राजयोग तयार होत आहेत. होलिका दहनाच्या दिवशी गुरू आणि चंद्राच्या संयोगाने ‘गजकेसरी योग’, लग्न, पाचव्या …

Read More »

“मेकअप दादांनी मला काळं केलं आता मी…”, मायराने सांगितला शूटींगदरम्यानचा ‘तो’ मजेशीर किस्सा

छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहे. या मालिकेत यश आणि नेहाची जोडी त्यासोबत परीचा निरागस अभिनय यामुळे या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेत परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ हिचा अभिनय असलेले एक गाणे सध्या चांगलेच चर्चेत आहे. ‘आई विना मला करमत नाही’ या गाण्याला सध्या चांगला …

Read More »

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे; नवी नियमावली जाहीर | Maharashtra Government cancels Guidelines over Holi Celebration sgy 87

होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन राज्य सरकारने घातलं होतं करोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली …

Read More »

UGC Syllabus : उच्च शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : UGC Syllabus : यूजीसी चार वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम सुरु करणार आहे. पीएचडी अभ्यासक्रमात सुद्धा सुधारणा करणार आहे. 10 मार्च रोजी यूजीसीच्या झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणांबाबत चर्चा झाली आहे. (UGC will launch a new four-year degree Syllabus) यामध्ये चार वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरु शकेल, अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा विचार यूजीसीने केला …

Read More »

कावळ्याने वाचवला रस्ता ओलांडणाऱ्या उंदराचा जीव, खोटं वाटत असेल व्हिडीओ बघा |The crow saved the life of a rat crossing the road Viral Video

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. या प्राणी, पक्ष्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात प्राणी, पक्ष्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण असतो. असे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. असाच एक …

Read More »

टेनिसपटू शारापोव्हा आणि फॉर्म्युला वनचा वर्ल्ड चॅम्पियन शूमाकर यांच्यावर गुडगावमध्ये गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय? |Maria Sharapova and Michael Schumacher names figure in FIR filed in Gurgaon

दिल्लीतील एका महिलेनं या दोघांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. माजी रशियन टेनिस चॅम्पियन मारिया शारापोव्हा आणि सात वेळा फॉर्म्युला वन रेसिंग वर्ल्ड चॅम्पियन मायकेल शूमाकर यांच्या नावाने एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या दोघांविरोधात बुधवारी गुडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवली गेली. एफआयआरमध्ये नाव असलेल्या आरोपींमध्ये रिअल इस्टेट प्रकल्पाचे संचालक आणि इतर विकासकांचा समावेश …

Read More »