शिक्षण

NWDA सिव्हिल इंजिनिअर्ससाठी सुवर्ण संधी… पगार 142400 पर्यंत मिळेल

NWDA Bharti 2022: NWDA मध्ये असिस्टंट इंजिनिअर (ग्रुप B) पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२२ आहे. National Water Development Agency (NWDA), Ministry of Jal Shakti Department of Water Resources, River Development & Ganga Rejuvenation Government Of India. एकूण जागा : 09 जागा (UR:04 …

Read More »

NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 60 जागांसाठी भरती

NTPC Ltd. पूर्वी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण ६० जागांसाठी भरती निघाली आहे.यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२२ आहे. एकूण जागा : 60 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (CA/CMA) 20शैक्षणिक पात्रता : CA/CMA पदाचे नाव: एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स (MBA-फायनान्स) …

Read More »

Current Affairs : चालू घडामोडी 08 मार्च 2022 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

MPSC Current Affairs 08 Mrach 2022 श्रम आणि रोजगार मंत्रालय राष्ट्रीय करियर सेवा (NCS) ई-बुक लाँच श्रम आणि रोजगार मंत्रालय ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून ७ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत आयकॉनिक वीक साजरा करत आहे. या प्रसंगी डॉ शशांक गोयल, अतिरिक्त सचिव/महासंचालक, श्रम आणि रोजगार मंत्रालय, यांनी 07.03.2022 रोजी नवी दिल्ली येथील श्रमशक्ती भवन येथे …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 08 मार्च 2022

MPSC Current Affairs 08 March 2022 श्रम आणि रोजगार मंत्रालय राष्ट्रीय करियर सेवा (NCS) ई-बुक लाँच श्रम आणि रोजगार मंत्रालय ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून ७ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत आयकॉनिक वीक साजरा करत आहे. या प्रसंगी डॉ शशांक गोयल, अतिरिक्त सचिव/महासंचालक, श्रम आणि रोजगार मंत्रालय, यांनी 07.03.2022 रोजी नवी दिल्ली येथील श्रमशक्ती भवन येथे …

Read More »

PNB पंजाब नॅशनल बँक (महाराष्ट्र)मध्ये शिपाई-सफाई कामगार पदाची मोठी भरती

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये विविध पदांच्या ४८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ मार्च २०२२ आहे.  एकूण जागा : ४८ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १) शिपाई- १४शैक्षणिक पात्रता : ०१) केवळ १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (तसेच संबंधित …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 07 मार्च 2022

MPSC Current Affairs 07 मार्च 2022 आर अश्विन हा भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा रविचंद्रन अश्विन हा 435 वा कसोटी बळी घेऊन अनिल कुंबळेनंतर कसोटीत भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने यापूर्वी कपिल देव यांच्या ४३४ कसोटी बळींच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.6 मार्च 2022 रोजी मोहाली येथील PCA स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या …

Read More »

Oil India ऑइल इंडिया लि.मध्ये विविध पदांची मोठी पदभरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या ५५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२२ आहे. एकूण जागा : ५५ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) मॅनेजर 01शैक्षणिक पात्रता : (i) 65% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (ii) SAP …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 06 मार्च 2022

MPSC Current Affairs 06 मार्च 2022 भारतीय नौदलाने विस्तारित ब्रह्मोस लँड अटॅक क्षेपणास्त्र यशस्वीपणे डागले भारतीय नौदलाने 5 मार्च, 2022 रोजी स्टेल्थ डिस्ट्रॉयर INS चेन्नई वरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रावर विस्तारित पल्ल्याचा जमिनीवर हल्ला करण्याच्या अचूकतेचे यशस्वीपणे प्रात्यक्षिक केले. विस्तारित पल्ल्याचा मार्ग पार करून आणि जटिल युक्ती पार पाडल्यानंतर क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य गाठले. ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि आयएनएस चेन्नई या दोन्ही …

Read More »

सैनिक स्कूल चंद्रपूर येथे पदवी उत्तीर्णांना नोकरीची संधी.. त्वरित अर्ज करा

सैनिक स्कूल चंद्रपूर येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२२ आहे. एकूण १४ जागांसाठी ही भरती होणार आहे. एकूण जागा : १४ पदाचे नाव आणि पदसंख्या : १) प्राथमिक शिक्षक/ Primary Teacher ०३२) इंग्रजी शिक्षक/ English Teacher ०१३) विज्ञान शिक्षक/ Science Teacher ०२४) गणित शिक्षक/ Mathematics Teacher ०२५) …

Read More »

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 105 जागा, 89000 पगार मिळणार

Bank Of Badoda Bharti 2022 : बँक ऑफ बडोदा (BOB Recruitment 2022) मध्ये विविध पदांच्या पदाच्या एकूण १०५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 4 मार्चपासून सुरू झाली …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 05 मार्च 2022

MPSC Current Affairs 05 March 2022 भारतीय रेल्वे: रेल्वे मंत्र्यांसह कवच ट्रेनच्या टक्कर संरक्षण प्रणालीची चाचणी कवच : सिकंदराबाद येथील सनतनगर-संकरपल्ली विभागावर टक्करविरोधी यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. दोन गाड्या फुल स्पीडवर असूनही टक्कर होण्यापासून रोखणे या यंत्रणेने अपेक्षित आहे. भारतीय रेल्वेने ‘कवच’ या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची चाचणी आज दोन गाड्या पूर्ण वेगाने एकमेकांच्या दिशेने धावून एक रेल्वे मंत्री आणि …

Read More »

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 85 जागांसाठी भरती [मुदतवाढ] | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (HAL मध्ये भरती निघाली आहे. यासाठी, HAL ने अडिजाईन ट्रेनी, मॅनेजमेंट ट्रेनी च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार HAL च्या अधिकृत वेबसाइट  वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 12 मार्च 2022 आहे. एकूण जागा : 85  पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :  १. डिजाईन ट्रेनी …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 04 मार्च 2022

MPSC Current Affairs 04 March 2022 जागतिक श्रवण दिनाचा 10 वा वर्धापन दिन डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांनी श्रवण विकार आणि श्रवणदोष याबाबत समुदायांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सहयोगी प्रयत्नांच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी सांगितले की, “जन भागीदारी आणि जनआंदोलनाच्या सहाय्याने, प्रत्येकजण लवकर ओळखण्याचे फायदे आणि श्रवण विकारांवर वेळेवर उपचार करण्याबाबत समाजातील विद्यमान ज्ञानात भर घालण्यासाठी प्रभावीपणे …

Read More »

SIDBI मध्ये 100 पदांसाठी भरती, पदवीधरांना नोकरीची संधी, 70000 पगार मिळेल

स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) मध्ये भरती निघाली आहे. यासाठी (SIDBI Recruitment 2022), SIDBI ने असिस्टंट मॅनेजर ग्रेड A च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार SIDBI च्या अधिकृत वेबसाइट sidbi.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून 4 मार्चपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख …

Read More »

IDEMI मुंबई येथे भरती, ITI पाससाठी संधी

IDEMI Recruitment 2022: IDEMI Institute For Design of Electrical Measuring Instruments Mumbai. मुंबई IDEMI Recruitment 2022 for 29 Trade Apprentice Posts. इंस्टिट्यूट फॉर डिज़ाइनऑफ इलेक्ट्रिकल मेझारिंग इन्स्ट्रुमेन्ट्स मध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या २९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मार्च २०२२ आहे. एकूण जागा: 29 पदाचे नाव: अप्रेंटिस  …

Read More »

NTPC मध्ये 97 जागांसाठी भरती, जाणून घ्या आवश्यक पात्रता?

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC लिमिटेड) मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण पदांची संख्या 97 आहे. अशा परिस्थितीत, या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक उमेदवार NTPC careers.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. NTPC Recruitment 2022: NTPC Ltd., …

Read More »

BNN : बीएनएन कॉलेज भिवंडी येथे 7 वी ते पदवी पाससाठी नोकरीची संधी..

BNN College Thane Recruitment 2022 : बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 मार्च 2022 असणार आहे. एकूण जागा – 54 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १) कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk)शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 03 मार्च 2022

MPSC Current Affairs 03 मार्च 2022 “सागर परिक्रमा” मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा कार्यक्रम हिंद महासागर त्याच्या किनारपट्टीच्या राज्यांच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि उपजीविकेसाठी महत्त्वपूर्ण आहे. देशाला 8118 किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे, ज्यामध्ये 9 सागरी राज्ये/4 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे आणि लाखो किनारपट्टीवरील मच्छीमार लोकांना उपजीविकेसाठी आधार दिला जातो. आपल्या समुद्रांप्रती कृतज्ञता म्हणून ७५ व्या आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आपल्या महान …

Read More »

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे विविध पदांची भरती; 55000 पगार मिळेल

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे (Bharat Electronics Limited Pune) येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2022 असणार आहे. एकूण जागा : २० १) प्रकल्प अभियंता PE-I (Project Engineer PE-I ) शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech पर्यंत शिक्षण घेतलं …

Read More »

DRDO मध्ये विविध पदांच्या १५० जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2022 : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विविध पदांच्या १५० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जाची सर्व प्रक्रिया केवळ ऑनलाइन आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइट mhrdnats.gov.in आणि apprenticeshipindia.gov.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया लवकरच पूर्ण करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख …

Read More »