BNN : बीएनएन कॉलेज भिवंडी येथे 7 वी ते पदवी पाससाठी नोकरीची संधी..

BNN College Thane Recruitment 2022 : बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे येथे विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 मार्च 2022 असणार आहे.

एकूण जागा – 54

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

२) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

३) ग्रंथालय परिचर ( Library Attendant)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  SIDBI : भारतीय लघुउद्योग विकास बँकेत विविध पदांची भरती

४) प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

५) शिपाई (Peon)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

६) सफाई कामगार (Sweeper)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज फी : फी नाही

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता : पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305

हेही वाचा :  Indian Oil मध्ये विविध पदांच्या 106 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …

गवंडी कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी ; त्याच्या यशाची कहाणी वाचा

MPSC PSI Success Story घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…वडील गवंडी कामगार आहेत. दहा बाय दहाच्या झोपडीवजा …