शिक्षण

OCF ऑर्डनन्स क्लोदिंग फॅक्टरीत 180 जागांसाठी भरती, 10वी पास उमेदवारांना संधी

ऑर्डनन्स क्लोदिंग फॅक्टरी आवडी येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. अप्रेंटिस पदांसाठी ही भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२२ आहे. एकूण १८० जागांसाठी ही भरती होणार आहे. एकूण जागा : १८० पदाचे नाव: अप्रेंटिस (टेलर)  शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  किंवा ITI/NCVT (टेलर)  वयोमर्यादा: अर्जदाराचे किमान वय 18 …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 1५ मार्च 2022

MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 15 March 2022 भारतातील माता मृत्यूचे प्रमाण (MMR) 10 अंकांनी घसरले MPSC Current Affairs भारत 2030 पर्यंत 70/ लाख जिवंत जन्मांच्या माता मृत्यूचे प्रमाण (MMR) SDG लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे केरळ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांनी नोंदवलेल्या MMR मध्ये 15% पेक्षा जास्त लक्षणीय घट भारताच्या रजिस्ट्रार जनरलने जारी केलेल्या MMR वरील स्पेशल बुलेटिननुसार …

Read More »

महाराष्ट्रात लवकरच 7231 पदांची पोलीस भरती : दिलीप वळसे पाटील

राज्यात 7231 पदांची पोलीस भरती येत्या काही दिवसात सुरु करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यात 5297 पदांची पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात पोलीस भरतीची ती प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे. तर, काही ठिकाणी मुलाखत घेण्याचं काम सुरु आहे. तर, येत्या काही …

Read More »

शेतकरी कन्येची उत्तुंग भरारी, परिस्थितीवर मात करून बनली पोलीस उपनिरीक्षक

ध्येय गाठण्यासाठी जिद्द अन चिकाटी असेल, तर यशाला गवसणी घालण्यापासून कोणीचं रोको शकत नाही. असचं काहीसं बीडच्या (Beed) शेतकरी कन्येनं करून दाखवून दिलंय. कोणतेही क्लास न लावताना, सेल्फ स्टडी (Self Study) करत एमपीएससीमध्ये (MPSC) घवघवीत यश संपादन केलंय. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ पोलीस उपनिरीक्षक पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एनटीसी गटात …

Read More »

Western Railway : पश्चिम रेल्वे मुंबई येथे विनापरीक्षा थेट संधी.. असा करा अर्ज

Western Railway Mumbai पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये भरती निघाली आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 02 एप्रिल 2022 रोजी पश्चिम रेल्वे भरती 2022 साठी मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. एकूण पदे: 10 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव: राज्य महसूल अधिकारी : 07राज्य वन अधिकारी : 03 शैक्षणिक पात्रता : अनुभव: सर्वेक्षणाशी संबंधित काम, …

Read More »

SBI सह ‘या’ सरकारी बँकांमध्ये बंपर रिक्त जागा, जाणून संपूर्ण तपशील | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Bank Jobs 2022 : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील अनेक मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी भरतीसाठी जाहिराती जारी केल्या आहेत. या सरकारी बँकांमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारी बँक भर्तीसाठी, उमेदवारांनी त्यांच्या पात्रता आणि इच्छेनुसार त्वरित अर्ज करावा. या बँकांमध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख या महिन्यात आहे. तथापि, सर्व बँकांसाठी …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 14 मार्च 2022 | MissionMPSC

MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 14 March 2022 11 वा खेळ महाकुंभ MPSC Current Affairs पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये 11 व्या खेल महाकुंभाचे उद्घाटन केले, या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे गुजरात सरकारने येथे आयोजन केले होते. 2010 मध्ये खेळ महाकुंभ सुरू झाला होता ज्याने गुजरातमध्ये खेळांमध्ये क्रांती घडवून आणली आहे. 16 खेळ आणि 13 …

Read More »

CIIL : केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात विविध पदांची भरती, पगार 70000 पर्यंत

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेज (CIIL) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CIIL च्या अधिकृत वेबसाइट ciil.org वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०२२ आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 52 पदे भरली जातील. एकूण पदे – ५२ महत्वाची तारीख : …

Read More »

अनाथ तरुणीनं पहिल्याच प्रयत्नात घातली PSI पदाला गवसणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे. यात वयाच्या तिसऱ्या वर्षी आई वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलीनं परिस्थितीपुढे हात न टेकवता आपला संघर्षाची वात तेवत ठेवली आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात मोठं यश मिळवत PSI पदाला गवसणी घातली आहे. सुंदरी एस बी (Sundari SB) असं संबंधित तरुणीचं नाव असून ती लोणावळ्यातील रहिवासी …

Read More »

KDMC : कल्याण डोंबिवली महापालिकेत विनापरीक्षा थेट संधी.. वेतन 20000 मिळेल

KDMC Recruitment 2022 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवाराला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक २३ मार्च २०२२ आहे.  एकूण जागा : ०३ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – ०१शैक्षणिक पात्रता : ०१) बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स. ०२) संगणक ऑपरेशनमधील …

Read More »

ESIC मध्ये 93 जागांसाठी भरती, पदवीधरांना उत्तम संधी, पगार 44900 पासून

कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC Recruitment 2022) 93 जागांसाठी भरती निघाली आहे. पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल आहे. एकूण जागा : ९३ पदाचे नाव: सोशल सिक्योरिटी ऑफिसर/मॅनेजर ग्रेड-II/सुपरिंटेंडेंट  श्रेणी व रिक्त जागा UR 43SC 09ST 08OBC 24EWS 09 शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापनातील पदवीधरांना …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 13 मार्च 2022

MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 13 March 2022 राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ MPSC Current Affairsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ राष्ट्राला समर्पित केले आणि गुजरातमधील गांधीनगर येथे पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले 2002 ते 2013 या काळात श्री नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्यास सुरुवात केली. जेव्हा श्री मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले, …

Read More »

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. (RCFL) मध्ये 137 जागा, 10वी ते पदवीधरांना संधी

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL Recruitment 2022) मध्ये 137 जागांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मार्च पासून सुरु झाला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२२ आहे. RCFL Bharti 2022 एकूण जागा : १३७ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) ऑपरेटर (केमिकल …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 12 मार्च 2022

MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 12 March 2022 कोरोनल मास इजेक्शन Mpsc Current Affairs सोलर कोरोनाची गतिशीलता उलगडण्यासाठी एक साधी प्रतिमा-प्रक्रिया तंत्र कोरोनल मास इजेक्शन अधिक चांगल्या प्रकारे शोधण्यात मदत करू शकते.भारतीय संशोधकांनी सोलार कोलोनाची स्थिर पार्श्वभूमी वेगळे करण्याचे आणि डायनॅमिक कोरोना प्रकट करण्याचे सोपे तंत्र विकसित केले आहे. स्थिर पार्श्वभूमी वजा करण्याच्या सोप्या पद्धतीमुळे कोरोनल मास इजेक्शन्स …

Read More »

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.(MMRCL) येथे मोठी पदभरती, वेतन 34000 पासून सुरु

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maharashtra Metro Rail Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या २७ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MMRCL Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२२ रोजी रात्री २३:५९ वाजेपर्यंत आहे.  एकूण जागा : २७ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : १) सहायक महाव्यवस्थापक- ०५ …

Read More »

Mahavitaran महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये बंपर भरती

दहावी सोबतच आयटीआय पास उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Nashik) नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १२० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२२ आहे. तर अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १७ …

Read More »

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 11 मार्च 2022

MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 11 March 2022 दक्षिण कोरिया: कंझर्व्हेटिव्ह उमेदवार यून सुक-येओल अध्यक्ष म्हणून निवडून आले दक्षिण कोरियाने कंझर्व्हेटिव्ह विरोधी उमेदवार यून सुक-येओल यांची देशाच्या पुढील अध्यक्षपदी निवड केली आहे.राजकीय नवशिक्या असलेल्या श्रीयुन यांनी वर्गीय असमानता दूर करण्याच्या आश्वासनांवर आधारित डेमोक्रॅटिक पक्षाच्या ली जे-म्युंग यांच्यावर विजय मिळवला.त्याने आपल्या विजयाला “महान दक्षिण कोरियाच्या लोकांचा विजय” म्हटले.परंतु निकाल …

Read More »

Konkan Railway कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, पगार 58000 पासून सुरु

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) मध्ये विविध पदांच्या ०९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ आणि २५ मार्च २०२२ आहे.  एकूण जागा : ०९ पदाचे नाव आणि जागा : १) उपमुख्य अभियंता/प्रकल्प/ Deputy Chief Engineer /Project ०१शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा समतुल्य ०२) १२ …

Read More »

Mpsc Current Affairs : चालू घडामोडी 10 मार्च 2022

MPSC Current Affairs 10 March 2022 जर्मन खुली बॅडिमटन स्पर्धा दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत या आघाडीच्या भारतीय खेळाडूंनी जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) विजयी सलामी दिली. सातव्या मानांकित सिंधूने मंगळवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानला २१-८, २१-७ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी …

Read More »

नोकरीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर.. राज्यात लवकरच मोठी पदभरती

नोकरीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. कारण राज्यात लवकरच मोठी पदभरती निघणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून राज्यात शासकीय नाेकरीतील एसटी, आेबीसी यांची १५ हजार ४२५ अनुशेषाच्या जागांसह एकूण दाेन लाख ३० हजार ३३० पदे रिक्त आहेत. त्यापैकी ७,३०० पदे सहा महिन्यांत भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ‌उर्वरित सर्व रिक्त पदेही ताबडताेब भरली जातील, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी …

Read More »